नाशिक : पदवीधर निवडणुकीसाठी अर्जाचा पहिला दिवस निरंक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत गुरुवारी (दि.5) नामनिर्देशनाच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज प्राप्त झाला नाही. अर्ज दाखल करण्यासाठी 12 जानेवारीपर्यंत मुदत असून, त्यामुळे विभागीय आयुक्तालयात सोमवारनंतर (दि.9) गर्दी होणार आहे. संजय राऊतांची नारायण राणेंवर टीका : त्‍यांची प्रकरणे बाहेर काढली तर… पदवीधर मतदारसंघाचा बिगुल वाजला असून, निवडणुकीसाठी अर्ज भरायच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला …

The post नाशिक : पदवीधर निवडणुकीसाठी अर्जाचा पहिला दिवस निरंक appeared first on पुढारी.

नाशिक : ग्रामपंचायतीसाठी आजपासून नामनिर्देशन, तीन तालुक्यांतील 88 ग्रामपंचायती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधील 88 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी बुधवार (दि. 24)पासून नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची होणारी गर्दी विचारता घेऊन तहसील प्रशासनाने तयारी केली आहे. राज्यातील पर्जन्याचे कमी क्षेत्र असलेल्या 51 तालुक्यांमधील 608 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे. जिल्ह्यातील नाशिक, …

The post नाशिक : ग्रामपंचायतीसाठी आजपासून नामनिर्देशन, तीन तालुक्यांतील 88 ग्रामपंचायती appeared first on पुढारी.