Nashik : नायलॉन मांजाला पोलिसांचीच ‘ढील’, संक्रांतीच्या दिवशी झाला सर्रास वापर
नाशिक : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रीय हरित लावादाने नायलॉन मांजावर बंदी घातली असली तरी, शहर व परिसरात त्याचा सर्रास वापर केल्याचे मकरसंक्रांतीच्या दिवशीदेखील दिसून आले. गेल्या काही दिवसांपासून नायलॉन मांजा विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. मात्र, ऐन मंकरसंक्रांतीच्यादिवशी नायलॉन मांजा वापराला ढील दिल्याचे दिसून आले. नवीन वर्षाचा पहिलाच सण असलेल्या मकरसंक्रांतीचा शहर व परिसरात उत्साह दिसून …
The post Nashik : नायलॉन मांजाला पोलिसांचीच 'ढील', संक्रांतीच्या दिवशी झाला सर्रास वापर appeared first on पुढारी.