सकल मराठा क्रांती मोर्चाच्या बंदला नाशिक शहरात संमिश्र प्रतिसाद 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे सुरु असलेल्या उपोषणावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचे तीव्र पडसाद संपुर्ण राज्यभर उमटले. नाशिक येथेही सकल मराठा क्रांती मोर्चाकडून रविवारी (दि. ३) नाशिक बंदची हाक दिली होती. या बंदला नाशिकमधील व्यावसायिकांनी संमिश्र प्रतिसाद दिला. सकल मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सकाळी शहरातील मध्यवर्ती भागात मोर्चा काढत व्यावसायिकांंना …

The post सकल मराठा क्रांती मोर्चाच्या बंदला नाशिक शहरात संमिश्र प्रतिसाद  appeared first on पुढारी.

Continue Reading सकल मराठा क्रांती मोर्चाच्या बंदला नाशिक शहरात संमिश्र प्रतिसाद 

नाशिक : ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी शिवभक्तांची मांदियाळी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी आणि तिसर्‍या श्रावणी सोमवारचे औचित्य साधून ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी राज्यासह परराज्यातील शिवभक्तांची मोठी गर्दी त्र्यंबकेश्वर होत असते. त्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने अडीचशे जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. जुने सीबीएस बसस्थानकातून जादा बसेस सुटणार असल्याने रविवारी (दि.३) परिसरात भाविकांची मांदियाळी होती. सायंकाळनंतर त्र्यंबकेश्वरला जाणार्‍या शिवभक्तांचा ओघ वाढल्याचे दिसून आले. श्रावण …

The post नाशिक : ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी शिवभक्तांची मांदियाळी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी शिवभक्तांची मांदियाळी

नाशिकमधून मराठवाड्याला सहा टीएमसी पाणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चालूवर्षी पावसाने दडी मारल्याने नाशिक जिल्ह्यात पाण्याचे दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यातच यंदा जिल्ह्यातून अवघे ६.१ टीएमसी पाणी जायकवाडीत पोहचले आहे. दुष्काळी परिस्थिती बघता मराठवाड्याची तहान भागविण्यासाठी गोदावरीच्या ऊर्ध्व खोऱ्यातून अतिरिक्त पाण्याची मागणी होऊ शकते. त्यामूळे येत्याकाळात पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होेताना नाशिक-नगर विरूद्ध मराठवाडा असा वाद पेटण्याची शक्यता आहे. …

The post नाशिकमधून मराठवाड्याला सहा टीएमसी पाणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधून मराठवाड्याला सहा टीएमसी पाणी

नाशिक : चांदवडला हिंदू जनआक्रोश मोर्चात लोटला जनसागर 

नाशिक (चांदवड)  : पुढारी वृत्तसेवा हाती भगवा झेंडा, डोक्यात भगवी टोपी, अंगात भगवे वस्त्र अन‌् मुखी सियावर रामचंद्र की जय, वंदे मातरम, भारत माता की, जयचा नारा देत लहान, मुले, मुली, तरुण, तरुणी, महिला पुरुष हजारोंच्या संख्येने हिंदू जनआक्रोश मोर्चात सहभागी झाले. यावेळी हिंदू समाजावर होणाऱ्या अन्यायावर त्वरित कायदे करून त्यांची त्वरित अंमलबजावणीच्या मागणीचे निवेदन …

The post नाशिक : चांदवडला हिंदू जनआक्रोश मोर्चात लोटला जनसागर  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चांदवडला हिंदू जनआक्रोश मोर्चात लोटला जनसागर 

राज्यात लवकरच लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा आणणार : आमदार नितेश राणे

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा उत्तर प्रदेश, गुजरात व कर्नाटक राज्याने लागू केलेल्या लव्ह जिहाद, धर्मांतरविरोधी कायद्याचा अभ्यास राज्य सरकारतर्फे केला जात आहे. त्यानुसार येत्या अधिवेशनापर्यंत राज्यात अतिशय कडक व मजबूत लव्ह जिहाद तसेच धर्मांतरविरोधी कायदा तयार केला जाणार आहे. यासाठी हिंदुत्व विचारसरणीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे प्रयत्नशील असल्याचे …

The post राज्यात लवकरच लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा आणणार : आमदार नितेश राणे appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यात लवकरच लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा आणणार : आमदार नितेश राणे

नाशिक जिल्ह्यात बदला संमिश्र प्रतिसाद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाला आरक्षण मिळावे. यासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि.3) मराठा क्रांती मोर्चासह विविध संघटनांनी एकत्र येत बंद पाळला. यासाठी सकाळी नाशिक शहरात मोर्चा काढत बंदचे अवाहन केले. याला मुख्य बाजार पेठेतील व्यापारी, दुकानदारांनी प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली …

The post नाशिक जिल्ह्यात बदला संमिश्र प्रतिसाद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात बदला संमिश्र प्रतिसाद

नांदेड : कंधार कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक; विक्रमी ९४.६९ टक्के मतदान

कंधार; पुढारी वृत्तसेवा : कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळासाठी तब्बल २६ वर्षानंतर कंधार तालुक्यातील ८ बूथवर ९४.६९ टक्के मतदान झाले. १८ जागेसाठी ५७ उमेदवार या निवडणुकीत होते. आज (दि.३) झालेल्या मतदानातून कृषी उत्पन्न बाजार समितीचे कारभारी ठरणार असून निकालाकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अटीतटीची सुरू झाली. या …

The post नांदेड : कंधार कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक; विक्रमी ९४.६९ टक्के मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading नांदेड : कंधार कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक; विक्रमी ९४.६९ टक्के मतदान

जालना घटनेच्या निषेधार्थ नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने, रास्ता रोको

नाशिक, पुढारी वृत्तसेवा: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाला आरक्षण मिळावे. यासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज करणार्‍या सरकार व पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ नाशिक जिल्ह्यात आज (दि. ३) ठिकठिकाणी रास्ता रोको, आंदोलन, मोर्चा, बंद, निदर्शने करण्यात आली. (Nashik Protest)  चांदवड तालुका सकल हिंदू समाजातर्फे मोर्चा चांदवड शहरातील व्यापारी वर्गाने दुकाने बंद ठेवली. …

The post जालना घटनेच्या निषेधार्थ नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने, रास्ता रोको appeared first on पुढारी.

Continue Reading जालना घटनेच्या निषेधार्थ नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने, रास्ता रोको

अपहरणातून सुटका झालेल्या मदन पारख यांची छगन भुजबळांनी घेतली भेट

सिडको; पुढारी वृत्तसेवा : इंदिरानगर भागातुन शहरातील बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे शनिवारी रात्री दहाच्या सुमारास अज्ञात अपहरण कर्ते यांनी अपहरण करून आठ तासा नंतर पारख यांना पहाटे सहा वाजता सुरत जवळील बलसाड येथे सोडून फरार झाले. अपहरण कर्ते यांच्या शोधार्थ पोलिस पथक राजस्थानकडे रवाना झाले आहे . दरम्यान ना. छगन भुजबळ यांनी रविवारी दुपारी …

The post अपहरणातून सुटका झालेल्या मदन पारख यांची छगन भुजबळांनी घेतली भेट appeared first on पुढारी.

Continue Reading अपहरणातून सुटका झालेल्या मदन पारख यांची छगन भुजबळांनी घेतली भेट

धुळे : गौतमी पाटीलचे वडील बेवारस स्थितीत आढळल्याने खळबळ

धुळे; पुढारी वृत्तसेवा : आपल्या नृत्य कलेच्या तालावर युवकांना ठेका धरायला लावणाऱ्या गौतमी पाटीलचे वडील बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. एका सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी बेवारस अवस्थेत असणाऱ्या रवींद्र पाटील यांना वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. त्यांच्या खिशात आढळलेल्या कागदपत्रांच्या आधारावर त्यांची ओळख पटली. यानंतर संबंधित नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. धुळे शहरात नागपूर-सुरत रस्त्यावर आजळकर नगर …

The post धुळे : गौतमी पाटीलचे वडील बेवारस स्थितीत आढळल्याने खळबळ appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : गौतमी पाटीलचे वडील बेवारस स्थितीत आढळल्याने खळबळ