नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा भगदाड, 50 पदाधिकारी शिंदे गटात

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क नाशिकमध्ये ठाकरे गटाला लागलेली गळती ही काही थांबण्याचे नाव घेत नाही असेच दिसत आहे. नाशिकचे ठाकरे गटाचे जवळपास 50 पदाधिकारी व कार्यकर्ते हे आज शिंदे गटात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे या पदाधिका-यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाकरे गटाला नाशिकमध्ये लागलेली गळती थांबविण्यासाठी स्व:त …

The post नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा भगदाड, 50 पदाधिकारी शिंदे गटात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा भगदाड, 50 पदाधिकारी शिंदे गटात

जिल्हाधिकारी गंगाथरन डी. : गौण खनिजचे अधिकार पुन्हा अपर जिल्हाधिकार्‍यांकडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गौण खनिज उत्खनन व त्याबद्दलचे कामकाज अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधी यांच्याकडे सोपविण्यात आले असून, जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी तसे आदेश काढले आहेत. दरम्यान, गेल्या सप्टेंबरमध्ये प्रशासकीय कारण देत जिल्हाधिकार्‍यांनी तत्कालीन अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्याकडून हे कामकाज काढून घेत स्वत:कडे घेतले होते. निवडणुकांसाठी आयोग सज्ज; अंतिम मतदारयादी प्रसिद्ध गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये …

The post जिल्हाधिकारी गंगाथरन डी. : गौण खनिजचे अधिकार पुन्हा अपर जिल्हाधिकार्‍यांकडे appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हाधिकारी गंगाथरन डी. : गौण खनिजचे अधिकार पुन्हा अपर जिल्हाधिकार्‍यांकडे

संजय राऊतांची नारायण राणेंवर टीका : त्‍यांची प्रकरणे बाहेर काढली तर…

नाशिक : पुढारी ऑनलाईन ; माझ्या नादाला लागू नका. राजवस्त्र बाजूला करा आणि मग बघा, आम्‍ही पण बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत. त्‍यांची प्रकरणे बाहेर काढली तर, ते ५० वर्षे सुटणार नाहीत, अशी खरमरीत टीका शिवसेना खासदार संजय राउत यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर केली. नारायण राणे यांनी एका कार्यक्रमात संजय राउत यांना पुन्हा जेलमध्ये …

The post संजय राऊतांची नारायण राणेंवर टीका : त्‍यांची प्रकरणे बाहेर काढली तर... appeared first on पुढारी.

Continue Reading संजय राऊतांची नारायण राणेंवर टीका : त्‍यांची प्रकरणे बाहेर काढली तर…

Nashik Crime : महिलेवर अत्याचार, व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा व्हिडिओ शूट करत तो व्हायरल करुन सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार करणाऱ्यास उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली आहे. या महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली. जोहेब जाफर खान असे संशयित आरोपीचे नाव आहे. खान याने पीडित महिला राहात असलेल्या इमारतीच्या परिसरात अनेकदा पाठलाग करून तिला धमक्या देत …

The post Nashik Crime : महिलेवर अत्याचार, व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : महिलेवर अत्याचार, व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी

Nashik : सिन्नरच्या अपहरण झालेल्या मुलाची सुटका, संशयितच चिरागला घरी सोडून पळाले

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर शहरातील चौदाचौक वाडा परिसरातून कांदा व्यापाऱ्याच्या 12 वर्षीय मुलाचे अज्ञात दोन इसमांनी अपहरण केल्याची घटना गुरुवारी (दि.5) रात्री 7 ते 7.30 वाजेच्या सुमारास घडली होती. चिराग कलंत्री असे या अपहरण झालेल्या मुलाचे नाव मात्र, चिरागला मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी घरापासून जवळच असलेल्या नगरपरिषद कार्यालय परिसरात सोडून पोबारा …

The post Nashik : सिन्नरच्या अपहरण झालेल्या मुलाची सुटका, संशयितच चिरागला घरी सोडून पळाले appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सिन्नरच्या अपहरण झालेल्या मुलाची सुटका, संशयितच चिरागला घरी सोडून पळाले

Nashik : चाळीतले उद्योग : पत्राचाळीत ज्वलनशील पदार्थांचे सर्रास उत्पादन

नाशिक : सतीश डोंगरे  अंबड आणि सातपूर एमआयडीसीत उभारलेल्या पत्राचाळीत कोणताही उद्योग उभारण्याचा जणू काही चाळमालकांकडून परवानाच दिला जातो. त्यामुळे या चाळीत सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना नसताना अगरबत्ती, कापूर यासारख्या ज्वलनशील पदार्थांचे उत्पादन बिनदिक्कतपणे घेतले जाते. धक्कादायक बाब म्हणजे एमआयडीसीमधील प्लेटिंगचे उद्योग रासायनिक सांडपाणी प्रकल्पांअभावी (सीईटीपी) अडचणीत सापडले असताना, पत्राचाळीत प्लेटिंग उद्योग मात्र जोरात सुरू असल्याची …

The post Nashik : चाळीतले उद्योग : पत्राचाळीत ज्वलनशील पदार्थांचे सर्रास उत्पादन appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : चाळीतले उद्योग : पत्राचाळीत ज्वलनशील पदार्थांचे सर्रास उत्पादन

शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होणे अशक्य : डॉ. अमोल कोल्हे

नाशिक; पुढारी वृत्तसेवा :  छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हेच जाणता राजा असून, त्यांची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. रोजच्या राजकारणात त्यांना ओढू नये. कोणताही पक्ष, खुर्ची, पद त्यांच्यापुढे शून्य आहेत. वादांना अकारण हवा दिली जात आहे. खरे तर महापुरुषांबाबतच्या वक्तव्याला नियमावली असायला हवी, असे विधान राष्ट्रवादीचे खासदार, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. …

The post शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होणे अशक्य : डॉ. अमोल कोल्हे appeared first on पुढारी.

Continue Reading शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होणे अशक्य : डॉ. अमोल कोल्हे

बावनकुळेंनी स्वत:च्या डोळ्यातील मुसळ पहावे : अरविंद सावंत यांचा हल्ला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना केवळ दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसत आहे. त्यांनी स्वतःच्या डोळ्यातील मुसळ पाहावे. छ्त्रपती शिवाजी महाराजांचा आणि महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा अवमान केलेले त्यांच्या लक्षात राहात नाही. त्यामुळे ते केवळ कुसळ शोधत असतात. आता त्यांना म्हणावं, जा तिकडे नतमस्तक व्हायला आणि बोला औरंगजेबजी मैं आया हूं…अशी …

The post बावनकुळेंनी स्वत:च्या डोळ्यातील मुसळ पहावे : अरविंद सावंत यांचा हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading बावनकुळेंनी स्वत:च्या डोळ्यातील मुसळ पहावे : अरविंद सावंत यांचा हल्ला

शरद पवारांना दिलेली ‘जाणता राजा’ ही पदवी मला योग्य वाटते : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानाचे राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक येथे समर्थन करीत अजित पवारांनी संभाजी महाराजांचा अपमान केलेला नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, शरद पवारांना ‘जाणता राजा’ ही पदवी योग्य असल्याचा दावाही त्यांनी केला. नाशिक येथे भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते …

The post शरद पवारांना दिलेली 'जाणता राजा' ही पदवी मला योग्य वाटते : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading शरद पवारांना दिलेली ‘जाणता राजा’ ही पदवी मला योग्य वाटते : छगन भुजबळ

Asaduddin Owaisi : लव्ह-जिहाद’विरोधी कायदा बेकायदेशीरच, सरकारने राज्यघटनेचा अभ्यास करावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा संविधानानुसार प्रत्येक जण आपापल्या आवडी-निवडीनुसार विवाह करू शकताे. लव्ह आणि जिहाद हे दोन्ही एकत्र येऊच शकत नाहीत. परंतु, सध्या केवळ लव्ह-जिहादच्या नावाने बदनामी सुरू आहे. भाजप सत्तेत असलेल्या प्रत्येक ठिकाणी लव्ह-जिहादविरोधी कायदा केला जात आहे. परंतु, हा कायदाच बेकायदेशीर आहे, असा दावा एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी करत महाराष्ट्र सरकारने …

The post Asaduddin Owaisi : लव्ह-जिहाद'विरोधी कायदा बेकायदेशीरच, सरकारने राज्यघटनेचा अभ्यास करावा appeared first on पुढारी.

Continue Reading Asaduddin Owaisi : लव्ह-जिहाद’विरोधी कायदा बेकायदेशीरच, सरकारने राज्यघटनेचा अभ्यास करावा