नाशिक : मेनरोडला अतिक्रमण निर्मूलनाचे सोपस्कार, पथक माघारी फिरताच जैसे थे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिवाळीचा फीव्हर संपुष्टात येताच महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने मंगळवारी (दि. 1) शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या रविवार कारंजा व मेनरोड परिसरात अतिक्रमण मोहीम राबविली. मात्र, पथकाची पाठ फिरताच परिस्थिती पूर्ववत झाल्याने ही मोहीम केवळ सोपस्कार ठरली. महापालिकेच्या पथकाने रविवार कारंजा येथून कारवाईला सुरुवात केली. त्यानंतर या पथकाने बोहरपट्टी व मेनरोड परिसरात अतिक्रमणांवर …

The post नाशिक : मेनरोडला अतिक्रमण निर्मूलनाचे सोपस्कार, पथक माघारी फिरताच जैसे थे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मेनरोडला अतिक्रमण निर्मूलनाचे सोपस्कार, पथक माघारी फिरताच जैसे थे

नाशिकमध्ये घरपट्टीसाठी मनपाचा पुन्हा ‘ढोल बजाव’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोना काळात ठप्प झालेली करवसुली कोरोना सरल्यानंतरही पूर्ण क्षमतेने पूर्वपदावर आली नसल्याने महापालिकेने घरपट्टी थकबाकीदारांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. त्या अंतर्गत थकबाकीदारांच्या घरांसमोर, आस्थापनांसमोर ढोल बजाव मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, दिवाळी सणानिमित्त या मोहिमेला स्थगिती देण्यात आली होती. मंगळवार (दि. 1) पासून पुन्हा या मोहिमेला सुरुवात होणार असल्याने नाशिकमध्ये पुन्हा …

The post नाशिकमध्ये घरपट्टीसाठी मनपाचा पुन्हा ‘ढोल बजाव’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये घरपट्टीसाठी मनपाचा पुन्हा ‘ढोल बजाव’

नाशिक : शासकीय कार्यालयांमध्ये ‘दिवाळी फीवर’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिवाळीच्या सुटीनंतर गुरुवार (दि.27) पासून शासकीय तसेच निमशासकीय कार्यालये सुरू झाली. मात्र, पुन्हा शनिवार आणि रविवार सलग सुटी आल्याने शुक्रवारी (दि.28) शासकीय-निमशासकीय कार्यालयांमध्ये ‘दिवाळी फीवर’ दिसून आला. अधिकारी-कर्मचार्‍यांच्या अनुपस्थितीचा दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम झाला. अधिकारी-कर्मचारी गैरहजर राहणार असल्याचे गृहीत धरून नागरिकांनीही आदिवासी आयुक्तालयाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. दिवाळीनिमित्त लक्ष्मीपूजन आणि दीपावली …

The post नाशिक : शासकीय कार्यालयांमध्ये ‘दिवाळी फीवर’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शासकीय कार्यालयांमध्ये ‘दिवाळी फीवर’

नाशिक : कमर्शिअल इमारतींचे ऑडिट नाहीच, मनपा’च्या पत्राचा महावितरण’ला विसर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील शासकीय आस्थापनांबरोबरच मॉल्स, दुकाने, व्यावसायिक इमारतींचे इलेक्ट्रिक ऑडिट करून घेण्याबाबत मनपाने दिलेल्या पत्राचा विसर महावितरण कंपनीला पडला आहे. यासंदर्भात मनपाने पत्र देऊन महावितरणने तीन महिन्यांत कुठलाही प्रतिसाद दिला नसल्याने शहरात कमर्शिअल इमारतींमध्ये शॉर्टसर्किटने दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शहरातील गंजमाळ या भागातील मास्टर मॉलला तीन …

The post नाशिक : कमर्शिअल इमारतींचे ऑडिट नाहीच, मनपा'च्या पत्राचा महावितरण'ला विसर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कमर्शिअल इमारतींचे ऑडिट नाहीच, मनपा’च्या पत्राचा महावितरण’ला विसर

नाशिक : राज्य क्रीडा स्पर्धेत तीन विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, आयुक्तांकडून शाबासकी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या मनपा शाळेतील काही विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावल्याने राष्ट्रीय स्तरावर निवडीबद्दल मनपा मुख्यालयात आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी विजेत्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचे कौतुक केले. नाशिकच्या स्किल डू मार्शल आर्ट असोसिएशनतर्फे सोलापूरला राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात मनपा शाळा क्रमांक 87 (पाथर्डी गाव) येथील सातवीचा …

The post नाशिक : राज्य क्रीडा स्पर्धेत तीन विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, आयुक्तांकडून शाबासकी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राज्य क्रीडा स्पर्धेत तीन विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, आयुक्तांकडून शाबासकी

नाशिक : मनपाच्या ‘कौशल्य’अंतर्गत सहा हजार महिला प्रशिक्षित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महिलांना रोजगाराची संधी मिळावी, या उद्देशाने महापालिकेच्या समाजकल्याण विभागातर्फे किमान कौशल्य प्रशिक्षण उपक्रमांतर्गत सहा हजार महिलांना विविध व्यवसाय व रोजगारनिर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. हिरावाडी, पंचवटी भागात किमान कौशल्य प्रशिक्षणांतर्गत इंद्रजित टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या समन्वयाने शगुन ब्यूटीपार्लर प्रशिक्षणवर्गाचे उद्घाटन मनपाचे समाजकल्याण विभागाचे उपआयुक्त डॉ. दिलीप मेनकर यांच्या हस्ते करण्यात आले. 30 युवती …

The post नाशिक : मनपाच्या ‘कौशल्य’अंतर्गत सहा हजार महिला प्रशिक्षित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाच्या ‘कौशल्य’अंतर्गत सहा हजार महिला प्रशिक्षित

नाशिक : जलसंपदाचा 135 कोटींचा दावा मनपाने फेटाळला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जलसंपदा विभागाने सिंचन पुनर्स्थापना खर्चापोटी 135 कोटी 68 लाख रुपयांचा महापालिकेवर दावा केला आहे. मात्र, हा दावा मनपा प्रशासनाने फेटाळून लावला आहे. बिगर सिंचन पाणी आरक्षणाची मंजुरी 9 एप्रिल 1995 ची असल्याने पुनर्स्थापनेचा खर्चच लागू होत नसल्याचा मनपाचा दावा आहे. यासंदर्भात पालकमंत्री दादा भुसे यांच्यासमोर सादरीकरण झाले असून, रखडलेल्या पाणीकरारावर नगरविकासमंत्री …

The post नाशिक : जलसंपदाचा 135 कोटींचा दावा मनपाने फेटाळला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जलसंपदाचा 135 कोटींचा दावा मनपाने फेटाळला

नाशिक : सिडकोत अतिक्रमण हटाव मोहीम, साहित्यासह टपऱ्या जप्त

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने गोविंदनगर व सिडको भागात ‘अतिक्रमण हटाव मोहीम’ राबवून वाहतुकीस अडथळा व अपघातास कारणीभूत ठरणारी अतिक्रमणे काढली. यात विविध साहित्यासह दहा अवजड टपऱ्या जप्त करण्यात आल्या. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी महामार्ग तसेच शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणांचा आढावा घेऊन तातडीने कारवाई करण्याच्या सूचना …

The post नाशिक : सिडकोत अतिक्रमण हटाव मोहीम, साहित्यासह टपऱ्या जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडकोत अतिक्रमण हटाव मोहीम, साहित्यासह टपऱ्या जप्त

नाशिक : करवसुलीसाठी मनपाचे ढोल वाजले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा थकीत घरपट्टीचा वाढता डोंगर कमी करण्यासाठी महापालिकेने विविध उपाययोजना हाती घेतल्या असून, त्याचाच एक भाग म्हणून सोमवार (दि.17) पासून महापालिकेने 1,258 इतक्या महाथकबाकीदारांच्या घर तसेच दुकानांसमोर ढोल वाजविण्यास सुरुवात केली. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी 73 लाख 57 हजार 856 रुपयांची वसुली झाली. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशानुसार अतिरिक्त …

The post नाशिक : करवसुलीसाठी मनपाचे ढोल वाजले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : करवसुलीसाठी मनपाचे ढोल वाजले

नाशिक : महापालिकेचे दोन लाचखोर कर्मचारी अखेर निलंबित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सफाई कर्मचार्‍याकडे पाच हजार रुपयांची मागणी करणार्‍या महापालिकेच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयातील दोन लाचखोर कर्मचार्‍यांना आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी अखेर निलंबित करण्याची कारवाई केली. स्वच्छता निरीक्षक राजू निरभवणे आणि बाळू जाधव अशी या कर्मचार्‍यांची नावे आहेत. महिन्याला पाच हजार द्या आणि काम करू नका, अशा प्रकारची ऑफर संबंधित कर्मचारी सफाई कामगारांना …

The post नाशिक : महापालिकेचे दोन लाचखोर कर्मचारी अखेर निलंबित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेचे दोन लाचखोर कर्मचारी अखेर निलंबित