नाशिक महापालिकेतील नोकरभरतीची तयारी अंतिम टप्प्यात

नाशिक : महापालिकेतील अग्निशमन तसेच आरोग्य-वैद्यकीय विभागांतील ५८७ पदांच्या नोकरभरतीची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. भरतीसाठी संवर्गनिहाय आरक्षित जागांची संख्या निश्चिती करण्यात आली असून, उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी टीसीएसच्या माध्यमातून आॉनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. नोकरभरतीच्या अर्जाचा नमुना टीसीएसमार्फत येत्या दोन-तीन दिवसांत प्रशासनाला सादर केला जाणार आहे. आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी त्यावर …

The post नाशिक महापालिकेतील नोकरभरतीची तयारी अंतिम टप्प्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महापालिकेतील नोकरभरतीची तयारी अंतिम टप्प्यात

डेंग्यू निर्मूलनासाठी नाशिकमधील 1 लाख 68 हजार घरांची तपासणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; डेंग्यूचा प्रादुर्भाव शहरात वेगाने वाढत असल्यामुळे महापालिकेचा वैद्यकीय विभाग अलर्ट मोडवर आला आहे. डेंग्यू बाधितांचा आकडा हजाराच्या घरात पोहोचल्याने मलेरिया विभागाने डेंग्यू निमूर्लनाच्या मोहिमेला वेग दिला आहे. गेल्या महिनाभरात मलेरिया विभागाच्या पथकांनी शहरातील एक लाख ६८ हजार ५९२ घरांना भेटी देत तपासणी केली आहे. या तपासणीत डासांच्या अळ्या आढळलेल्या घरांमधील नागरीकांना …

The post डेंग्यू निर्मूलनासाठी नाशिकमधील 1 लाख 68 हजार घरांची तपासणी appeared first on पुढारी.

Continue Reading डेंग्यू निर्मूलनासाठी नाशिकमधील 1 लाख 68 हजार घरांची तपासणी

नाशिक शहरातील प्रत्येक घराला मिळणार डिजिटल आयडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; घरपट्टीची देयके, नोटिसांचे वाटप बाह्य अभिकरणामार्फत अर्थात खासगीकरणातून करण्याच्या सुधारित प्रस्तावाला शुक्रवारी(दि.२४) महासभेने मंजुरी दिली. त्यानुसार एकही मिळकत घरपट्टी आकारणीच्या कक्षेतून सुटू नये यासाठी शहरातील सर्व मिळकतींचे जीआयएस मॅपिंग करून डिजिटलायझेशन प्रॉपर्टी टॅक्स रजिस्टर तयार केले जाणार आहे. याअंतर्गत प्रत्येक मिळकतीला डिजिटल आयडी क्रमांक दिला जाणार आहे. करवसुलीचे शंभर टक्के उद्दिष्ट …

The post नाशिक शहरातील प्रत्येक घराला मिळणार डिजिटल आयडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरातील प्रत्येक घराला मिळणार डिजिटल आयडी

नाशिक : सिडको महापालिका विभागीय अधिकाऱ्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा- अतिक्रमण कारवाईदरम्यान संसारपयोगी वस्तूंचे नुकसान करणे तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात सिडको मनपा विभागीय अधिकारी डॉक्टर मयूर पाटील तसेच अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह जागा मालकावर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ ऑक्टोबर २०२३ ला प्लॉट क्र. ३२, वृंदावननगर, कामाठवाडे याठिकाणी …

The post नाशिक : सिडको महापालिका विभागीय अधिकाऱ्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडको महापालिका विभागीय अधिकाऱ्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा

नाशिककरांवर लवकरच करवाढीचा वरवंटा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घरपट्टीत केलेल्या अवाजवी दरवाढीच्या धक्क्यातून नाशिककर अद्याप सावरले नसताना पाणीपुरवठा व्यवस्थापनात चालू वर्षी ६६.५४ कोटींची तूट आल्याचा दावा करत विद्यमान आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी पाणीपट्टीत तिपटीपर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर केला आहे. इतकेच नव्हे तर, मलनिस्सारण व्यवस्थेवर होणारा खर्चही नाशिककरांकडून वसूल …

The post नाशिककरांवर लवकरच करवाढीचा वरवंटा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांवर लवकरच करवाढीचा वरवंटा

नाशिक : मनपा शिक्षण विभागात ४७६ कुणबी नोंदी प्राप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; शासनाच्या निर्देशांनंतर मराठा-कुणबी जातीच्या नोंदी शोधण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागातील सुमारे पाचशे शिक्षक कामाला लागले आहेत. सुमारे एक लाख अठरा हजार दाखल्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यातून ४७६ कुणबी नोंदी प्राप्त झाल्या आहेत. मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी जरांगे-पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. शासनाने कुणबी दाखल्यांचा शोध घेऊन …

The post नाशिक : मनपा शिक्षण विभागात ४७६ कुणबी नोंदी प्राप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा शिक्षण विभागात ४७६ कुणबी नोंदी प्राप्त

नाशिक मनपा : प्रशासकीय राजवट की आणीबाणी?

प्रशासकीय राजवटीत महापालिकेतील अधिकारी शिरजोर बनल्याने नागरिकांच्या तक्रारींना कुणी वाली उरले नसल्याचे चित्र आहे. मूलभूत सुविधांविषयक नागरिकांच्या तक्रारींच्या निराकरणासाठी महापालिकेने सुरू केलेली ‘एनएमसी ई- कनेक्ट ॲप’ ही तक्रार निवारण प्रणाली अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कुचकामी ठरली असून, शासनाच्या ‘पीएम पोर्टल’ व ‘आपले सरकार’ ॲपवरील महापालिकेशी संबंधित तक्रारीही तब्बल ८ ते ९ महिने प्रलंबित राहत असल्यामुळे दाद मागावी …

The post नाशिक मनपा : प्रशासकीय राजवट की आणीबाणी? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपा : प्रशासकीय राजवट की आणीबाणी?

Nashik News : अनियमिततेप्रकरणी घंटागाडी ठेकेदारांना नोटिसा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; शहरात ३५४ कोटींच्या घंटागाडी ठेक्यातील अनियमिततेप्रकरणी चौकशी अहवालावरील कारवाईला अखेर प्रशासनाला दोन महिन्यांनंतर मुहूर्त लाभला आहे. सहाही विभागांतील घंटागाडीच्या चारही ठेकेदारांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. अनियमिततेसह ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण होत नसल्याचा ठपका या ठेकेदारांवर ठेवण्यात आला असून, दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. नाशिकमधील डेंग्यूबाधितांचा आकडा साडेसहाशे …

The post Nashik News : अनियमिततेप्रकरणी घंटागाडी ठेकेदारांना नोटिसा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News : अनियमिततेप्रकरणी घंटागाडी ठेकेदारांना नोटिसा

नाशिक : मनपाचा नऊ हजार पदांचा सुधारित आकृतिबंध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; राज्य शासनाच्या निर्देशांनुसार महापालिकेने विविध संवर्गनिहाय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नऊ हजार पदांचा सुधारित आकृतिबंध तयार केला असून, दिवाळीपूर्वी हा आकृतिबंध राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे मंजुरीस्तव सादर केला जाणार आहे. दरम्यान, या आराखड्यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या दालनात गुरुवारी(दि.२६) सकाळी ११ वाजता खातेप्रमुखांची बैठक बोलविण्यात आली आहे. Nashik Drug Case : शहरातील …

The post नाशिक : मनपाचा नऊ हजार पदांचा सुधारित आकृतिबंध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाचा नऊ हजार पदांचा सुधारित आकृतिबंध

 नाशिककर आता “रेंज’मध्ये येणार!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; मोबाइलला रेंज मिळत नसल्याच्या संकटातून आता नाशिककरांची सुटका होणार आहे. महसूलवृद्धीच्या उद्देशाने महापालिकेच्या मालकीच्या ३८ जागा, इमारतींवर मोबाइल टॉवर उभारण्यासाठी मोबाइल कंपन्यांना परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे नाशिककरांच्या मोबाइलची रेंज तर क्लिअर होणार आहेच, पण त्याचबरोबर या माध्यमातून महापालिकेला ५० कोटींचा महसूल मिळण्याची अपेक्षा असल्याने निधीअभावी रखडलेल्या विकासकामांची ‘लाइनही क्लिअर’ होऊ …

The post  नाशिककर आता "रेंज'मध्ये येणार! appeared first on पुढारी.

Continue Reading  नाशिककर आता “रेंज’मध्ये येणार!