नाशिक : महापालिकेच्या पुष्पोत्सवाचे आज उद्घाटन
नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेच्या उद्याने व वृक्ष प्राधिकरण विभाग, नाशिक रोझ सोसायटी व नाशिक सिटिझन फोरम यांच्या सहकार्याने मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन येथे दि. २४ ते २६ मार्चला आयोजित पुष्पोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. २४) अभिनेत्री अर्चना निपाणकर यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. यावेळी ‘नृत्य रंगवेध’ हा नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. दरम्यान, पुष्पोत्सवाच्या …
The post नाशिक : महापालिकेच्या पुष्पोत्सवाचे आज उद्घाटन appeared first on पुढारी.