नाशिक : गोदापात्रातून सहा टन पाणवेली संकलित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेतर्फे गोदावरी नदीपात्राची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून, गेल्या पाच दिवसांत नदीपात्रातून सुमारे पाच टन इतक्या पाणवेली काढण्यात आल्या आहेत. आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या सूचनेनुसार आणि गोदावरी संवर्धन कक्षप्रमुख तथा उपआयुक्त डॉ. विजयकुमार मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रश स्किमर मशीनद्वारे स्वच्छता मोहीम सुरू आहे. शहरातील होळकर पूल, घारपुरे घाट तसेच …

The post नाशिक : गोदापात्रातून सहा टन पाणवेली संकलित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदापात्रातून सहा टन पाणवेली संकलित

Nashik : शिंदे गटात इनकमिंग वाढत असल्याने भाजपात अस्वस्थता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय रस्सीखेचीमध्ये भाजपच्या तुलनेत शिंदे गटच भारी पडत असल्याने तसेच नाशिकमधूनही अनेक माजी नगरसेवक शिंदे गटातच प्रवेश करत असल्याने राजकीयदृष्ट्या भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्याच दृष्टीने निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षातील संघटनात्मक बदलाकरता चाचपणी करण्यात येणार असून, वसंत स्मृती येथे शुक्रवारी (दि. २३) बैठक होणार आहे. राज्याच्या सत्तेत भाजपचे …

The post Nashik : शिंदे गटात इनकमिंग वाढत असल्याने भाजपात अस्वस्थता appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : शिंदे गटात इनकमिंग वाढत असल्याने भाजपात अस्वस्थता

नाशिक : महापालिकेच्या करासंबंधित कामकाजासाठी सल्लागार नेमणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा २०२३-२४ ते २०२५-२६ या आर्थिक वर्षातील नाशिक महापालिकेच्या करासंबंधित कामकाज करण्यासाठी तीन वर्षांसाठी सल्लागार (सनदी लेखापाल) नेमण्यात येणार असून, त्या अनुषंगाने ई निविदा प्रक्रिया राबविण्यास प्रशासकीय मान्यतेसाठी महासभेत प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यास मनपा आयुक्तांकडून मंजुरी देण्यात आली. नाशिक महापालिकेत २०१७ पासून वस्तू व सेवा कर करसंरचना लागू झाली आहे. …

The post नाशिक : महापालिकेच्या करासंबंधित कामकाजासाठी सल्लागार नेमणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेच्या करासंबंधित कामकाजासाठी सल्लागार नेमणार

नाशिक : नव्या वर्षापासून सिटीलिंककडून सात टक्के भाडेवाढ होणार लागू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सिटीलिंक शहर बसेसची प्रवासी भाडे दरात सात टक्के वाढीचा प्रस्ताव नाशिक महानगर परिवहन महामंडळाने प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाला सादर केला असून, प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर नव्या वर्षापासून प्रवासी भाडेवाढ लागू करण्यात येणार आहे. महापालिकेची शहर बससेवा जुलै २०२१ पासून सुरू करण्यात आली आहे. सद्यस्थितीत बससेवा तोट्यात आहे. असे असले तरी सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे …

The post नाशिक : नव्या वर्षापासून सिटीलिंककडून सात टक्के भाडेवाढ होणार लागू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नव्या वर्षापासून सिटीलिंककडून सात टक्के भाडेवाढ होणार लागू

नाशिक : मनपाच्या नव्या प्रभाग रचनेच्या प्रक्रियेला ब्रेक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुंबई महापालिकेच्या नव्याने प्रभागरचना तयार करण्यासंदर्भातील याचिकेवर उच्च न्यायालयाने २० डिसेंबरपर्यंत स्थगिती दिली आहे. तथापि, राज्य शासनाने नवीन प्रभाग रचनेबाबतच्या नव्या आदेशावर नाशिक महापालिकेला अद्याप शासनाकडून मार्गदर्शन मिळू शकलेले नसल्याने नाशिक महापालिकेने नव्याने प्रभाग रचना तयार करण्याच्या प्रक्रियेला ब्रेक दिला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुका पुन्हा लांबणीवर पडणार आहेत. नाशिकसह राज्यातील १८ …

The post नाशिक : मनपाच्या नव्या प्रभाग रचनेच्या प्रक्रियेला ब्रेक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाच्या नव्या प्रभाग रचनेच्या प्रक्रियेला ब्रेक

नाशिक : अनधिकृत हाेर्डिंग्ज हटविण्यास १४ डिसेंबरचा अल्टिमेटम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या विविध कर विभागाने महसूलवाढीच्या दृष्टीने शहरात ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या अनधिकृत होर्डिंगविरोधात पावले उचलली असून, १४ डिसेंबरनंतर शहरात अनधिकृत हाेर्डिंग्ज आढळून आल्यास संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा इशारा नोटीसद्वारे दिला आहे. हाेर्डिंग्ज, बॅनर, फलक उभारणाऱ्यांनी ते स्वत: काढून घ्यावे, अन्यथा जप्त करण्याचा इशाराही मनपाच्या उपआयुक्त अर्चना तांबे यांनी दिला आहे. शहरासह परिसराचे …

The post नाशिक : अनधिकृत हाेर्डिंग्ज हटविण्यास १४ डिसेंबरचा अल्टिमेटम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अनधिकृत हाेर्डिंग्ज हटविण्यास १४ डिसेंबरचा अल्टिमेटम

नाशिक : छोट्या घंटागाड्यांवरही कर्मचारीच करणार कचरा संकलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा घंटागाडीच्या नव्या ठेक्यातील छोट्या गाड्यांमध्ये कचरा टाकताना नागरिकांना येणाऱ्या अडचणींबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी वाढल्याने त्याची दखल घेत आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पंचवटी विभागात पाहणी केली. तक्रारींच्या अनुषंगाने कचरा संकलनासाठी छोट्या घंटागाड्यांवरही कर्मचारी नेमणुकीचे निर्देश देण्यात आले असून, त्यानुसार कर्मचाऱ्यांमार्फत कचरा संकलनाचे कामही सुरू झाले आहे. गेल्या १ डिसेंबरपासून घंटागाड्यांचा नवीन …

The post नाशिक : छोट्या घंटागाड्यांवरही कर्मचारीच करणार कचरा संकलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : छोट्या घंटागाड्यांवरही कर्मचारीच करणार कचरा संकलन

Kumbh Mela 2027 : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ४ हजार १२७ कोटींची गरज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी (Kumbh Mela 2027) साधुग्राम तसेच अन्य सुविधांसाठी आणखी ३५४ एकर जागेची गरज असून, ही जागा संपादीत करण्यासाठी सुमारे ४ हजार १२७ कोटींची मनपाला गरज आहे. एवढी मोठी रक्कम मनपाकडे नसल्याने त्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडे मागणी केली जाणार असून, त्याअनुषंगाने अहवाल तयार करण्याचे काम मनपाने सुरू केले आहे. येत्या …

The post Kumbh Mela 2027 : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ४ हजार १२७ कोटींची गरज appeared first on पुढारी.

Continue Reading Kumbh Mela 2027 : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ४ हजार १२७ कोटींची गरज

नाशिक : ‘नमामि गोदा’ त चार उपनद्यांचा समावेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गोदावरीसह नंदिनी, वालदेवी, वाघाडी आणि कपिला या उपनद्यांचाही आता नमामि गोदा या महत्त्वाच्या प्रकल्पात समावेश करण्याचा महापालिकेने निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, येत्या सहा महिन्यांत सल्लागार संस्थेकडून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून तो राज्य शासनामार्फत केंद्र शासनाला सादर करण्यात येणार आहे. गोदावरी नदी प्रदूषणमुक्त होण्यासाठी …

The post नाशिक : 'नमामि गोदा' त चार उपनद्यांचा समावेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘नमामि गोदा’ त चार उपनद्यांचा समावेश

नाशिक : महापालिकेचा ढोल बंद; आता लिलाव प्रक्रिया

नाशिक : पुढारी वृत्तसेवा घरपट्टीची थकबाकी वसूल व्हावी यासाठी सुरू केलेली ‘ढोल बजाओ’ मोहीम बंद करण्याची नामुष्की महापालिकेवर ओढावली आहे. या मोहिमेला थकबाकीदार प्रतिसादच देत नसल्याचे मनपाचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे कोरोनाआधी राबविण्यात येत असलेली थकबाकीदार मालमत्तेची लिलाव प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 30 मालमत्ता जप्त करून त्यांचे लिलाव केले जाणार …

The post नाशिक : महापालिकेचा ढोल बंद; आता लिलाव प्रक्रिया appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेचा ढोल बंद; आता लिलाव प्रक्रिया