पंतप्रधान मोदींचा दौरा, सर्वेक्षणामुळे रखडले मनपाचे अंदाजपत्रक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा, त्यानंतर शहरभर राबविण्यात आलेले स्वच्छता अभियान आणि आता मराठा समाजाच्या आरक्षणासाठी इम्पेरिकल डाटाच्या संकलनाकरिता सुरू असलेल्या सर्वेक्षणाच्या धावपळीत महापालिकेच्या आगामी वर्षाच्या अंदाजपत्रकाची तयारी रखडली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कात्रीत अंदाजपत्रक अडकू नये, यासाठी आता प्रशासनाला सर्वेक्षण संपताच युद्धपातळीवर अंदाजपत्रकाचे सादरीकरण व मंजुरीची प्रक्रिया पार …

The post पंतप्रधान मोदींचा दौरा, सर्वेक्षणामुळे रखडले मनपाचे अंदाजपत्रक appeared first on पुढारी.

Continue Reading पंतप्रधान मोदींचा दौरा, सर्वेक्षणामुळे रखडले मनपाचे अंदाजपत्रक

नाशिक : महापालिकेकडून ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ला सुरुवात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वच्छ शहरांच्या यादीत देशात पहिल्या क्रमांकावर येण्याचे नाशिककरांचे स्वप्न सातव्यांदा भंगल्यानंतर नाशिक महापालिकेने पुन्हा एकदा नव्या जोमाने स्वच्छ सर्वेक्षण २०२४ची तयारी सुरू केली आहे. स्वच्छतेप्रती नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी ६ व ७ फेब्रुवारी रोजी महाकवी कालिदास कलामंदिरात शालेय विद्यार्थ्यांच्या नृत्य व पथनाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. (Swachh Survekshan 2024) केंद्र …

The post नाशिक : महापालिकेकडून 'स्वच्छ सर्वेक्षण २०२४'ला सुरुवात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेकडून ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ला सुरुवात

Nashik News I अनधिकृत धार्मिक स्थळांवर पुन्हा हातोडा? ; शासनाने मागविला मनपा आयुक्तांकडून अहवाल

पुढारी विशेष  नाशिक : आसिफ सय्यद अयोध्येतील रामलल्लांच्या प्रतिष्ठापनेनिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण असताना, राज्याच्या नगरविकास विभागाने सर्व महापालिका आयुक्तांना पत्र पाठवत अनधिकृत धार्मिक स्थळांवर करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल मागविला आहे. ही माहिती राज्याच्या महालेखापाल कार्यालयाला सादर केली जाणार असल्याचे शासनाच्या पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे अनधिकृत धार्मिक स्थळांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सर्वोच्च …

The post Nashik News I अनधिकृत धार्मिक स्थळांवर पुन्हा हातोडा? ; शासनाने मागविला मनपा आयुक्तांकडून अहवाल appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News I अनधिकृत धार्मिक स्थळांवर पुन्हा हातोडा? ; शासनाने मागविला मनपा आयुक्तांकडून अहवाल

रस्त्यांवरील बेवारस वाहने होणार जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- विशेष स्वच्छता मोहिमेचा एक भाग म्हणून शहरातील रस्त्यांवर बेवारस उभी असलेली वाहने जप्त करण्याची कारवाई महापालिकेच्या माध्यमातून केली जाणार आहे. ही वाहने हटविण्यासाठी महापालिकेने संबंधित वाहनमालकांना सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गत आठवड्यात नाशिक दौऱ्यावर येऊन गेले. त्यांनी या दौऱ्यात श्री काळाराम मंदिरात दर्शन घेत अयोध्येतील श्रीराम …

The post रस्त्यांवरील बेवारस वाहने होणार जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading रस्त्यांवरील बेवारस वाहने होणार जप्त

दहा हजार पदांचा आकृतिबंध जानेवारीअखेर शासनाकडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; महापालिकेच्या सुधारित आकृतिबंधाची प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सर्व विभागांकडून आवश्यक पदांचा आढावा घेतला असून, कालबाह्य ठरलेली पदे वगळून विविध संवर्गातील सुमारे दहा हजार पदांच्या सुधारित आकृतिबंधाचा प्रस्ताव जानेवारीअखेर महापालिकेकडून राज्य शासनाच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे. आगामी लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या या सुधारित आकृतिबंधाला …

The post दहा हजार पदांचा आकृतिबंध जानेवारीअखेर शासनाकडे appeared first on पुढारी.

Continue Reading दहा हजार पदांचा आकृतिबंध जानेवारीअखेर शासनाकडे

३५० कोटींच्या पाणीयोजनेसाठी विनानिविदा सल्लागार

३५० कोटींच्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेसाठी मागच्या दाराने विनानिविदा प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्तीचा प्रकार समोर आला आहे. या सल्लागाराचे ३.०३ कोटींचे शुल्क रखडल्याने तब्बल वर्षभरानंतर अमृत २.० योजनेच्या मनपा हिश्श्यातून शुल्क अदायगीसाठी तरतुदीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर केला आहे. केंद्र शासनाच्या अमृत २.० योजनेअंतर्गत नाशिक महापालिकेने ३५० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी सादर केला …

The post ३५० कोटींच्या पाणीयोजनेसाठी विनानिविदा सल्लागार appeared first on पुढारी.

Continue Reading ३५० कोटींच्या पाणीयोजनेसाठी विनानिविदा सल्लागार

‘क्लब टेंडर’वरून शिंदे गटात नाराजीचे फटाके

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- प्रभाग विकासाच्या मुद्यावर उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे सेनेत दाखल झालेल्या बारा माजी नगरसेवकांना प्रत्येकी दोन कोटींचा निधी प्रभाग विकासकामांसाठी मिळाला असला तरी ‘क्लब टेंडर’च्या माध्यमातून या कामांमधील मलाई दुसऱ्यांनीच चाखण्याची तयारी केल्याने शिंदे गटात नाराजीचे फटाके फुटु लागले आहेत. क्लब टेंडरला विरोध होऊ लागला असून प्रत्येक कामासाठी स्वतंत्र निविदा काढण्याचा …

The post 'क्लब टेंडर'वरून शिंदे गटात नाराजीचे फटाके appeared first on पुढारी.

Continue Reading ‘क्लब टेंडर’वरून शिंदे गटात नाराजीचे फटाके

झाडाला “रिफ्लेक्टर’ लावून मनसेकडून महापालिकेचा निषेध

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा; सावधान… येथे झाड आहे, प्रशासन झोपलेले आहे, आपला जीव वाचवा, येथे ‘रिफ्लेक्टर’ नाही… अशा आशयाचे फलक झाडावर लावत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला. त्याचप्रमाणे महापालिकेने लवकरात लवकर धोका दर्शवणारे ‘रिफ्लेक्टर’ झाडांवर लावावे अन्यथा प्रतीकात्मक ‘रिफ्लेक्टर’ लावून आंदोलन करण्याचा इशारादेखील देण्यात आला. मनसेतर्फे नाशिकरोड ते द्वारकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मधोमध …

The post झाडाला "रिफ्लेक्टर' लावून मनसेकडून महापालिकेचा निषेध appeared first on पुढारी.

Continue Reading झाडाला “रिफ्लेक्टर’ लावून मनसेकडून महापालिकेचा निषेध

नाशिक : महापालिकेमुळे पेटताहेत अडीच हजार दिव्यांगांच्या चुली

भ्रष्टाचार, अनियमितता, घोळ आणि गोंधळ ही विशेषणे नाशिक महापालिकेच्या बाबतीत कायम उच्चारली जात असली, तरी दिव्यांग कल्याणाच्या क्षेत्रात महापालिकेच्या समाजकल्याण विभागाने मारलेली भरारी उल्लेखनीय अशीच आहे. विकलांगतेमुळे दररोजची पोटाची खळगी भरणेही दुरापास्त झालेल्या तब्बल दोन हजार ७० बेरोगार दिव्यांगांना दरमहा तीन हजार रुपयांचे अर्थसाहाय्य महापालिकेच्या माध्यमातून दिले जात असून, आणखी ४९१ दिव्यांगांना अर्थसाहाय्य योजनेचा लाभ …

The post नाशिक : महापालिकेमुळे पेटताहेत अडीच हजार दिव्यांगांच्या चुली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेमुळे पेटताहेत अडीच हजार दिव्यांगांच्या चुली

नाशिक महापालिकेत ‘शंभर प्लस’ मिशन, भाजप नूतन शहराध्यक्षांचा नारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भारताला जगात विश्वगुरू बनविण्याच्या कार्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशासाठी अहोरात्र कार्य करत आहेत. त्यांचा आदर्श डोळयापुढे ठेवत पक्षबांधणीसाठी अहोरात्र कार्य करणार आहे. नाशिक महानगर हा भाजपचा बालेकिल्ला असून, तो अभेद्य ठेवताना महापालिका निवडणुकीत पक्षाचे शंभर प्लसचे उद्दिष्ट ठेवून ते पार पाडू, असा नारा भाजपचे नूतन शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी दिला. भाजपच्या …

The post नाशिक महापालिकेत 'शंभर प्लस' मिशन, भाजप नूतन शहराध्यक्षांचा नारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महापालिकेत ‘शंभर प्लस’ मिशन, भाजप नूतन शहराध्यक्षांचा नारा