Nashik | एकलहरे परिसरात युवकाचा खून
नाशिक रोड : पुढारी वृतसेवा येथील एकलहरे रोड परिसरात असलेल्या किर्लोस्कर कंपनीजवळ समोरच्या रस्त्यावर एका युवकाचा धारदार हत्याराने खून करण्यात आला. चेतन ठमके असे मृताचे नाव असून, खुनाचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. रविवारी (दि. १८) सकाळी आठच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर ही घटना समजताच पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त सचिन बारी, …
The post Nashik | एकलहरे परिसरात युवकाचा खून appeared first on पुढारी.