होय ! उद्धव ठाकरेंनी मलाही मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती,
नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क– नाशिकचे हेमंत गोडसे व दिंडोरीच्या भारती पवार असे दोनही महायुतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्यांनी विजयी होतील असा आम्हाला विश्वास आहे. दोघांनीही आपल्या मतदारसंघात केलेले काम पाहाता व मोंदीनी जे काम केलं आहे ते पाहाता आम्हाला तशी खात्री आहे. जे काम पन्नास ते साठ वर्षात कॉंग्रेसला करता आले नाही ते मोदींनी दहा वर्षात …