धुळे : अदानी, भाजपा सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसची निदर्शने; सर्वसामान्यांचा पैसा धोक्यात

धुळे : पुढारी वृत्तसेवा केंद्रातील भाजपचे सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे सर्वसामान्य, गोरगरिबांचा पैसा धोक्यात आला आहे. उद्योगपती अदानी यांना भारतीय स्टेट बँक आणि एलआयसीमधील पैसे उद्योगात गुंतवण्यास केंद्र सरकारने मदत केली. त्यानुसार मंगळवार, दि.7  रोजी उद्योगपती गौतम अदानी यांचा महाघोटाळा उघड झाला आहे. त्यामुळे एलआयसी व स्टेट बँकेतील गोरगरिबांचा पैसा धोक्यात आला …

The post धुळे : अदानी, भाजपा सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसची निदर्शने; सर्वसामान्यांचा पैसा धोक्यात appeared first on पुढारी.

नाशिक : बहुजन समाज पक्षाची नाशिकरोडला निदर्शने

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा मनपाच्या नाशिकरोड येथील वंदनीय बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाच्या सर्वसुविधायुक्त चार मजली इमारतीचे काम सन २०१८ मध्ये पूर्ण झाले आहे. मात्र, अद्यापही या रुग्णालयात सर्वसामान्यांना आवश्यक नागरी सुविधा मिळत नाहीत. याविरोधात बहुजन समाज पक्षाच्या वतीने मनपाच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयासमोर एकदिवसीय निदर्शने करण्यात आली. औरंगाबाद : आधार कार्ड काढून घरी परतणारी चिमुकली ठार बाळासाहेब …

The post नाशिक : बहुजन समाज पक्षाची नाशिकरोडला निदर्शने appeared first on पुढारी.