404 Not Found


nginx
नीलिमा पवार – nashikinfo.in

नाशिक : ‘मविप्र’चा आज फैसला ; 56 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्था अर्थात मविप्र पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि.28) मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीसाठी 95 टक्के मतदान झाले आहे. 24 जागांसाठी 56 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. सोमवारी (दि.29) मतमोजणीची प्रक्रिया होणार असून, त्यानंतर ‘मविप्र’च्या पुढील पाच वर्षांच्या कारभार्‍यांवर शिक्कामोर्तब होणार आहे. …

The post नाशिक : ‘मविप्र’चा आज फैसला ; 56 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद appeared first on पुढारी.

नाशिक : सभासदांसाठी मविप्र रुग्णालयात स्वतंत्र फ्लोअर उभारणार-नीलिमा पवारांचे आश्वासन; मोहाडीत प्रगती पॅनलचा मेळावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मविप्र संस्थेच्या सभासद व त्यांच्या कुटुंबासाठी डॉ. वसंत पवार रुग्णालयात उत्तम दर्जाची आरोग्यसेवा पुरविण्यासाठी स्वतंत्र 50 बेड्सचा फ्लोअर उभारण्याचे आश्वासन प्रगती पॅनलच्या नेत्या नीलिमा पवार यांनी दिले. दिंडोरी तालुक्यातील मोहाडीत पार पडलेल्या प्रगती पॅनलच्या प्रचार मेळाव्यात त्या बोलत होत्या. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सभासद संपतराव देशमुख होते. व्यासपीठावर ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, …

The post नाशिक : सभासदांसाठी मविप्र रुग्णालयात स्वतंत्र फ्लोअर उभारणार-नीलिमा पवारांचे आश्वासन; मोहाडीत प्रगती पॅनलचा मेळावा appeared first on पुढारी.