नाशिक : पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही

नाशिक : विझलो जरी आज हा माझा अंत नाही…. पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही… या ओळीची प्रचिती देणाऱ्या सूर्यास्ताचे दृश्य पंचवटीतील रामवाडी पुलावर टिपले आहे “पुढारी’चे छायाचित्रकार हेमंत घोरपडे यांनी.   हेही वाचा : नाशिक : स्मार्ट सिटीच्या कामांचा आणखी वर्षभर मनस्ताप नगर : तीन वर्षांनंतरही 214 कामे कागदावरच ! कोल्हापूर : दोनवडे …

The post नाशिक : पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही

नाशिक : पंचवटीत बहुमजली इमारतीला आग लागते तेव्हा..!

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा हिरावाडी भागातील गोकुळधाम या बहुमजली रहिवासी इमारतीमध्ये आग लागते… त्यामध्ये धुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी अग्निशमनकडून शर्थीचे प्रयत्न केले जातात… ३२ मीटर उंच शिडीच्या साहाय्याने आश्रयस्थान भागातून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले जाते… परंतु हे मॉकड्रिल असल्याचे सांगितले जाते आणि सर्वांचाच जीव भांड्यात पडतो..! नाशिक महापालिका अग्निशमन विभागामार्फत दि. १४ ते …

The post नाशिक : पंचवटीत बहुमजली इमारतीला आग लागते तेव्हा..! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंचवटीत बहुमजली इमारतीला आग लागते तेव्हा..!

नाशिक शहरातील स्मार्ट रस्त्याचे खड्डे कधी बुजणार?

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा पंंचवटीसह शहराच्या अनेक भागांत गेल्या अनेक महिन्यांपासून पुन्हा एकदा वेगवेगळ्या पाइपलाइन, केबल क्रॉसिंग, सिग्नल यंत्रणा उभारणी यासाठी रस्ते खोदण्याचे काम जोमात सुरू आहे. आधीच रस्ते अतिशय अरुंद असून, त्यात खोदाई केल्याने ते अर्धेच झाले आहेत. मात्र, ते लवकर बुजवण्याची तत्परता दाखविली जात नसल्याने वाहनधारक व नागरिकांना कोमात जाण्याची वेळ आली …

The post नाशिक शहरातील स्मार्ट रस्त्याचे खड्डे कधी बुजणार? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरातील स्मार्ट रस्त्याचे खड्डे कधी बुजणार?

श्रीरामनवमी 2023 – तयारी श्रीरामरथाची…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा प्रभू श्रीराम आणि नाशिक यांचे अतूट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी नाशिक शहरामध्ये रामनवमी हा सण मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा केला जात असतो. रामजन्मोत्सव सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीरामजन्मानिमित्त शहरात गरुड तसेच रामरथाची मिरवणूक काढण्याची पूर्वापार परंपरा आहे. या पेशवेकालीन परंपरेची जबाबदारी पार पाडण्यासाठीही अनेक मंडळे तसेच घराण्यांची नियुक्ती केली गेलेली आहे. त्या …

The post श्रीरामनवमी 2023 - तयारी श्रीरामरथाची... appeared first on पुढारी.

Continue Reading श्रीरामनवमी 2023 – तयारी श्रीरामरथाची…

नाशिक : पंचवटीतील रामसृष्टीत साकारणार ६१ फुटी श्रीरामचंद्रांचे शिल्प

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंचवटीतील तपोवनात असलेल्या रामसृष्टीत तब्बल ६१ फुटी प्रभू श्रीरामचंद्रांचे शिल्प उभारण्यात येणार आहे. तपोभूमी, सिंहस्थ भूमी तसेच देशभरामधील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गोदाकाठावरील पंचवटीला त्यामुळे खऱ्या अर्थाने मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे. रामसृष्टी हे भविष्यात भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र बनणार आहे. या प्रकल्पासाठी नाशिक पूर्वचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी पर्यटन विभागाकडून ५ …

The post नाशिक : पंचवटीतील रामसृष्टीत साकारणार ६१ फुटी श्रीरामचंद्रांचे शिल्प appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंचवटीतील रामसृष्टीत साकारणार ६१ फुटी श्रीरामचंद्रांचे शिल्प

नाशिक : पंचवटीतील ३०० खाटांच्या रुग्णालयाचा प्रस्ताव आराेग्य मंत्रालयाकडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकणाऱ्या पंचवटीतील ३०० खाटांच्या रुग्णालयाचा २३२ कोटींच्या खर्चाचा आराखडा अखेर महापालिका प्रशासनाने राज्य शासनाच्या आराेग्य मंत्रालयाकडे सादर केला आहे. याकामी नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. आरोग्य मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर झाल्यामुळे मार्च महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आर्थिक तरतूदही मंजूर होऊन रुग्णालयाचा …

The post नाशिक : पंचवटीतील ३०० खाटांच्या रुग्णालयाचा प्रस्ताव आराेग्य मंत्रालयाकडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंचवटीतील ३०० खाटांच्या रुग्णालयाचा प्रस्ताव आराेग्य मंत्रालयाकडे

नाशिक : पंचवटी विभागातील पाणी पुरवठा सोमवारी बंद

नाशिक : पंचवटी विभागातील आर. पी. जलकुंभ, हनुमानवाडी जलकुंभ व मोरे मळा जलकुंभ भरणाऱ्या उर्ध्ववाहिनीला पंचवटी जलशुध्दीकरण केंद्रामधील आवारात क्रॉस कनेक्शन करावयाचे असल्याने हे काम सोमवारी (दि.२३) हाती घेण्यात येणार आहे. यामुळे पंचवटी विभागातील प्रभाग क्र. ४, ५ व ६ मधील परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. आर. पी. जलकुंभ, हनुमानवाडी जलकुंभ व मोरे मळा जलकुंभ …

The post नाशिक : पंचवटी विभागातील पाणी पुरवठा सोमवारी बंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंचवटी विभागातील पाणी पुरवठा सोमवारी बंद

नाशिक : अवैध मद्यसाठा जप्तीचा पोलिसांकडून धडाका; या ठिकाणच्या विक्रेत्यांवर गुन्हे दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात पोलिसांनी अवैध मद्यविक्रेत्यांवर ठिकठिकाणी कारवाई करीत हजारो रुपयांचा अवैध देशी-विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी अवैध मद्यसाठा व विक्री करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिस तपास करीत आहेत. नाशिकरोड : नाशिकरोड पोलिसांनी पळसे साखर कारखान्याजवळ कारवाई करीत संशयित संदीप गायधनी (40) याच्याकडून 3, 430 रुपयांचा अवैध देशी दारूसाठा …

The post नाशिक : अवैध मद्यसाठा जप्तीचा पोलिसांकडून धडाका; या ठिकाणच्या विक्रेत्यांवर गुन्हे दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवैध मद्यसाठा जप्तीचा पोलिसांकडून धडाका; या ठिकाणच्या विक्रेत्यांवर गुन्हे दाखल

नाशिक : ‘त्या’ आश्रमचालकाच्या घरात सापडली एअरगन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंचवटीतील ज्ञानदीप गुरुकुल आश्रमातील अत्याचार प्रकरणी सातव्या पीडित मुलीचा इन कॅमेरा जबाब घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनी आश्रमासह संस्थाचालक हर्षल मोरे याच्या निवासस्थानाची झडती घेत बागलाण येथील घरातून एअरगन जप्त केली होती. ती एअरगन तांत्रिक विश्लेषणासाठी फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडे पाठविली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. नाशिक : म्हसरूळ शिवारातील ‘त्या’ नराधमावर पाच गुन्हे दाखल …

The post नाशिक : 'त्या' आश्रमचालकाच्या घरात सापडली एअरगन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘त्या’ आश्रमचालकाच्या घरात सापडली एअरगन

नाशिकमध्ये उद्या ब्राह्मण बहुभाषीय स्नेहमिलन; अमृता फडणवीस, ना. दानवे यांची प्रमुख उपस्थिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अखिल भारतीय बहुभाषीय ब्राह्मण महासंघातर्फे सोमवारी (दि.14) नाशिकमध्ये दीपावली स्नेहमिलन आयोजित करण्यात आले आहे. अमृता फडणवीस यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि डॉ. भारती पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. नाशिक : यंदा पक्षीदर्शन सुलभ; विदेशी पाहुण्यांचे आगमन सुरू आडगाव नाका येथील …

The post नाशिकमध्ये उद्या ब्राह्मण बहुभाषीय स्नेहमिलन; अमृता फडणवीस, ना. दानवे यांची प्रमुख उपस्थिती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये उद्या ब्राह्मण बहुभाषीय स्नेहमिलन; अमृता फडणवीस, ना. दानवे यांची प्रमुख उपस्थिती