404 Not Found


nginx
पदवीधर मतदारसंघ – nashikinfo.in

नाशिक : ड्रायपोर्टच्या पाहणी कार्यक्रमात खासदारांच्या उपस्थितीने रंगल्या चर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ड्रायपोर्टच्या पाहणी कार्यक्रमामध्ये खासदार हेमंत गोडसे यांची उपस्थिती हा चर्चेचा विषय झाला. जिल्ह्यात विधान परिषद पदवीधर मतदारसंघाची निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, त्याची आदर्श आचारसंहिता लागू आहे. आचारसंहितेत लोकप्रतिनिधी कोणत्याही विकासकामांच्या कार्यक्रमाला उपस्थितीत राहू शकत नाही. मात्र, ड्रायपोर्ट पाहणीसाठी खा. गोडसे उपस्थित राहिल्याने यावेळी उपस्थितांमध्ये चर्चा रंगल्या होत्या. हेही वाचा: विमा …

The post नाशिक : ड्रायपोर्टच्या पाहणी कार्यक्रमात खासदारांच्या उपस्थितीने रंगल्या चर्चा appeared first on पुढारी.

पदवीधरचा रणसंग्राम : मतदानासाठी प्रशासनाची तयारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर निवडणुकीतील उमेदवारी अर्जावरून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. हा मुद्दा विरोधकांनी सत्ताधारी विरुद्ध प्रतिष्ठेचा केल्याने निवडणूक बिनविरोध होण्याच्या आशा मावळल्या आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनानेही मतदानाच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. नगर : महागाईने कमी झाला संक्रांतीचा गोडवा ! पदवीधर मतदारसंघासाठी येत्या 30 तारखेला मतदान होणार आहेे. जिल्ह्यातील सुमारे 67 …

The post पदवीधरचा रणसंग्राम : मतदानासाठी प्रशासनाची तयारी appeared first on पुढारी.

नाशिक : ‘पदवीधर’मध्ये संकटमोचकाची एन्ट्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदारसंघावर झेंडा फडकविण्यासाठी भाजपने तयारी सुरू केली असून, पक्षाने निवडणुकीची जबाबदारी ही संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे ना. गिरीश महाजन यांच्याकडे सोपविली आहे. ना. महाजनांच्या एन्ट्रीमुळे निवडणुकीत अधिक रंग भरणार आहेत. तीन लाख वर्षांपूर्वी अस्वलांच्या फरने वाचवले माणसाला! उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेला पदवीधर मतदारसंघ हा निर्मितीपासूनच भाजपचा गड …

The post नाशिक : ‘पदवीधर’मध्ये संकटमोचकाची एन्ट्री appeared first on पुढारी.

नाशिक पदवीधरसाठी नगर जिल्ह्यात सर्वांधिक मतदार नोंदणी

धुळे : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदार संघासाठी विभागात सर्वांधिक मतदार नोंदणी अहमदनगर जिल्ह्यात झाली असून त्या खालोखाल नाशिक जिल्ह्यात मतदार नोंदणी झाली आहे.  या मतदारसंघासाठी दोन लाख 58 हजार 444 मतदारांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे, तरीही पाच जानेवारीपर्यंत आणखी मतदार नोंदणीसाठी संधी असल्याने पदवीधरांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन धुळ्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी …

The post नाशिक पदवीधरसाठी नगर जिल्ह्यात सर्वांधिक मतदार नोंदणी appeared first on पुढारी.

नाशिक : पदवीधर मतदार नोंदणीचा टक्का घसरला, अवघे ‘इतके’ मतदार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पदवीधर मतदारसंघाचा बिगुल वाजला असताना, यंदाच्या वर्षी नाशिक जिल्ह्यात मतदारांचा टक्का घसरला आहे. जिल्ह्यातून अवघी ६६ हजार ७०९ पदवीधर मतदारांची नोंदणी झाली आहे. २०१७ च्या तुलनेत तब्बल ३० हजारांनी मतदारसंख्या घटली आहे. दरम्यान, प्रशासनाने जिल्ह्यात ९९ मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी ३० जानेवारीला मतदान होत आहे. विभागातील पाचही …

The post नाशिक : पदवीधर मतदार नोंदणीचा टक्का घसरला, अवघे ‘इतके’ मतदार appeared first on पुढारी.

नाशिक : पुणे सावित्रीबाई फुले विद्यापिठ सिनेट निवडणूक; सिडकोत हिरे व बडगुजर आमने सामने

सिडको : पुढारी वृत्तसेवा कोणतीही निवडणुक असो नाशिकपेक्षा सिडकोमध्ये प्रथम निवडणुकीचे वातावरण तापत असल्याचे चित्र आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा (सिनेट) नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघ निवडणूकीत सिडकोत शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर व माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे हे एकमेकांविरोधात आल्याने निवडणुकीचे वातावरण तापले आहे. Rishi Sunak : ऋषी सुनक यांच्याकडून युक्रेनला ५० दशलक्ष पौंड मदतीची …

The post नाशिक : पुणे सावित्रीबाई फुले विद्यापिठ सिनेट निवडणूक; सिडकोत हिरे व बडगुजर आमने सामने appeared first on पुढारी.

नाशिक : पदवीधर मतदारसंघासाठी विशेष नोंदणी मोहीम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदारसंघात मतदार नोंदणीला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे नोंदणीचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाची धावपळ उडाली आहे. त्यानुसार शनिवार (दि. 5) आणि रविवार (दि.6) याप्रमाणे जिल्हाभरात दोनदिवसीय विशेष नोंदणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर या कालावधीतही नोंदणी करता येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. नाशिक …

The post नाशिक : पदवीधर मतदारसंघासाठी विशेष नोंदणी मोहीम appeared first on पुढारी.

नाशिक : ‘पदवीधर’साठी प्रशासन लागले तयारीला, फेब्रुवारी महिन्यात निवडणुक रणधुमाळी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येत्या फेब्रुवारीत होणार्‍या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 1 ऑक्टोबरपासून मतदार नोंदणीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पुढील महिन्यापासून अधिकारी-कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण घेण्यात येणार असून, त्यात नोंदणीसंदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे. नाशिकसह पाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची मुदत 2 फेब—ुवारी 2023 रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने या पाचही ठिकाणी …

The post नाशिक : ‘पदवीधर’साठी प्रशासन लागले तयारीला, फेब्रुवारी महिन्यात निवडणुक रणधुमाळी appeared first on पुढारी.