नाशिक : पदवीधरसाठी 9 डिसेंबरपर्यंत नोंदणीची मुदत
नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदारसंघाची प्रारूप मतदारयादी 23 नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पदवीधरांनी 9 डिसेंबरपर्यंत मतदार म्हणून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले. Sunanda Pushkar death case | सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी शशी थरूर यांना दिल्ली हायकोर्टाची नोटीस केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार पदवीधरसाठी 1 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर …
The post नाशिक : पदवीधरसाठी 9 डिसेंबरपर्यंत नोंदणीची मुदत appeared first on पुढारी.
नाशिक : ‘पदवीधर’साठी प्रशासन लागले तयारीला, फेब्रुवारी महिन्यात निवडणुक रणधुमाळी
नाशिक : पुढारी वृत्तसेवा येत्या फेब्रुवारीत होणार्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 1 ऑक्टोबरपासून मतदार नोंदणीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पुढील महिन्यापासून अधिकारी-कर्मचार्यांचे प्रशिक्षण घेण्यात येणार असून, त्यात नोंदणीसंदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे. नाशिकसह पाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची मुदत 2 फेब—ुवारी 2023 रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने या पाचही ठिकाणी …
The post नाशिक : ‘पदवीधर’साठी प्रशासन लागले तयारीला, फेब्रुवारी महिन्यात निवडणुक रणधुमाळी appeared first on पुढारी.