महापालिकेची मोहिम : भिकाऱ्यांना शोधून मूळ गावी परत पाठविणार
नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील सिग्नलवरील भिकाऱ्यांना पकडून निवारागृहात टाकण्याचा प्रयत्न महापालिकेचा प्रयत्न फारसा यशस्वी ठरू शकलेला नाही. त्यामुळे आता भिकाऱ्यांना थेट त्यांच्या मूळ गावी पोहोचविण्याचा फंडा अवलंबिला जाणार आहे. महापालिकेच्या अतिक्रमण निमूर्लन विभागाने सिग्नलवरील भिकारी हटाव मोहीम सुरू केली असून या भिकाऱ्यांना त्यांच्या मूळ गावी परत पाठविण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त …
The post महापालिकेची मोहिम : भिकाऱ्यांना शोधून मूळ गावी परत पाठविणार appeared first on पुढारी.
परप्रांतीयांविरोधात मनसेचा आक्रमक पवित्रा; दुकानांचे फाडले फलक
नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क रप्रांतीय व्यावसायिकांनी मोबाइल साहित्य विक्रीबरोबरच दुरुस्तीतही शिरकाव केल्याने, स्थानिक मराठी व्यावसायिकांच्या व्यवसायावर गदा आली आहे. त्यामुळे मराठी विरुद्ध परप्रांतीय असा वाद उभा राहिला असून, त्यात आता मनसेनी उडी घेतली असून शुक्रवार (दि.२२) रोजी राजस्थानी मोबाईल व्यापाऱ्यांच्या दुकानांचे फलकच फाडण्यात आले. स्थानिक मराठी व्यावसायिकांचे मोबाइल दुरुस्तीची दुकाने आहेत. मात्र, आता परप्रांतीयांनी …
The post परप्रांतीयांविरोधात मनसेचा आक्रमक पवित्रा; दुकानांचे फाडले फलक appeared first on पुढारी.
नाशिक : परप्रांतीय युवकाचा तिसर्या दिवशी सापडला मृतदेह
नाशिक (लोहोणेर) : पुढारी वृत्तसेवा गेल्या तीन दिवसांपूर्वी येथील गिरणा पुलावरून नदीत उडी घेतलेल्या परप्रांतीय युवकाचा मृतदेह शोधण्यात अखेर यश आले आहे. स्थानिक पट्टीच्या पोहणार्यांना मंगळवारी (दि.23)दुपारी मृतदेह बाहेर काढला. रविवारी (दि. 21) पहाटेच्या सुमारास सटाणा येथील रामलखन प्रजापती या परप्रांतीय पाणीपुरीविक्रेत्याने गिरणा पुलावरून नदीत उडी मारली होती. पुलावरील स्कूटी व मोबाइलवरून त्याची ओळख पटली …
The post नाशिक : परप्रांतीय युवकाचा तिसर्या दिवशी सापडला मृतदेह appeared first on पुढारी.