404 Not Found


nginx
पाटातील कचरा – nashikinfo.in

नाशिक: … अन् पाटातील कचर्‍याच्या स्वच्छतेला मुहूर्त, मनपाच्या आरोग्य अधिकार्‍यांसह पथकाची धाव

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा मखमलाबाद रोड, पेठ रोड आणि दिंडोरी रोड ओलांडून जाणार्‍या डाव्या कालव्यात (पाटात) साचलेल्या दुर्गंधीयुक्त कचर्‍यासंदर्भात दै. ‘पुढारी’मध्ये वृत्त प्रसिद्ध करताच मनपाच्या आरोग्य विभागाने तातडीने पाट परिसरात स्वच्छता मोहीम राबवून रोगप्रतिबंधक औषध फवारणी केली. यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, ही मोहीम नियमित व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. नाशिक …

The post नाशिक: … अन् पाटातील कचर्‍याच्या स्वच्छतेला मुहूर्त, मनपाच्या आरोग्य अधिकार्‍यांसह पथकाची धाव appeared first on पुढारी.