नाशिक : सरणावरही मिळेना पाणी, अमरधाममध्ये पाणीबाणी

नाशिक (पंचवटी) : गणेश बोडके येथील अमरधाममध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा बंद झाल्याने येथे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या मृतांच्या नातेवाइकांना पाण्याच्या आणीबाणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येताना मृतांच्या नातेवाइकांना घरूनच पाणी आणण्याची वेळ आली आहे. पाणी नसल्याचे कळल्यानंतर इतरत्र जाऊन पाण्याचा शोध घ्यावा लागत आहे. पाणीपुरवठा विभागाच्या या अनागोंदी कारभारामुळे मृतांच्या नातेवाइकांना मनस्ताप सहन करावा …

The post नाशिक : सरणावरही मिळेना पाणी, अमरधाममध्ये पाणीबाणी appeared first on पुढारी.

पिंपळनेर : देवजीपाडा येथे सहा दिवसांआड पाणी अन् तेही फक्त १५ मिनिटेच

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा उन्हाळा ठिकठिकाणी पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. साक्री तालुक्यातील देवजीपाडा या गावालाही पाणीपुरवठ्यासाठी सहा योजना मंजूर झाल्या आहेत. मात्र, या सर्व योजना अयशस्वी झाल्या असून गावात पाणीटंचाई तीव्र प्रमाणात जाणवू लागल्याने सध्या एका शेतातून पाणीपुरवठा सुरू आहे. गावाला सहा दिवसाआड पाणीपुरवठा होतो आहे. मात्र, हा पुरवठाही अवघा १५ मिनिटे होत असल्याने …

The post पिंपळनेर : देवजीपाडा येथे सहा दिवसांआड पाणी अन् तेही फक्त १५ मिनिटेच appeared first on पुढारी.

धरणांच्या जिल्ह्यात पाणीबाणी

नाशिक : सतिश डोंगरे प्रासंगिक : 2016 आणि 2019 मध्ये पाणीकपातीचा सामना करावा लागलेल्या नाशिककरांना पुन्हा एकदा या संकटाला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. दक्षिण प्रशांत महासागरात अल निनो वादळ निर्माण होऊन त्याचा परिणाम मान्सून लांबणीवर होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्याने, किमान ऑगस्टपर्यंत नाशिककरांना पाणी पुरविण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले जात आहे. नाशिक जिल्हा औरंगाबाद …

The post धरणांच्या जिल्ह्यात पाणीबाणी appeared first on पुढारी.

नाशिक : सातपूरला पाणीबाणी ; शिवसेना आक्रमक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा काही दिवसांपासून सातपूर परिसरात पाण्याची तीव— टंचाई असून, हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. आता या प्रश्नी शिवसेना आक्रमक झाली असून, लवकर हा प्रश्न मार्गी न लावल्यास शिवसेना स्टाइलने आंदोलन छेडले जाणार असल्याचा इशारा महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, गटनेते विलास शिंदे यांनी दिला आहे. दरम्यान, लवकरात लवकर पाणीप्रश्न मार्गी लावणार असल्याचे …

The post नाशिक : सातपूरला पाणीबाणी ; शिवसेना आक्रमक appeared first on पुढारी.

नाशिक : सातपूरसह गंगापूर रोड भागात पाणीबाणी; मनपासह मनसेची टँकरसेवा,

नाशिक : टीम पुढारी वृत्तसेवा यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरणात मुबलक पाणीसाठा आहे, असे असतानाही शहरातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सातपूर परिसरात मुख्य जलवाहिनीच फुटल्याने, तर गंगापूर रोडला अघोषित पाणीकपातीमुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन सातपूरला मनपासह मनसेने टँकरसेवा सुरू केली …

The post नाशिक : सातपूरसह गंगापूर रोड भागात पाणीबाणी; मनपासह मनसेची टँकरसेवा, appeared first on पुढारी.