नाशिक : काझीगढीची जागेवर जाऊन पाहणी करा ; पालकमंत्र्यांच्या यंत्रणांना सूचना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ईशाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील काझीगढीची जागेवर जाऊन पाहणी करावी, अशा सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना केल्या आहेत. शहरातील अमरधाम परिसरातील काझीगढी धोकादायक स्थितीत आहे. यासंदर्भात पूर्वीदेखील बैठका घेत उपाययोजनांसंदर्भात सूचना दिल्या आहेत. मात्र, आजही या विभागात काही रहिवासी राहत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका …

The post नाशिक : काझीगढीची जागेवर जाऊन पाहणी करा ; पालकमंत्र्यांच्या यंत्रणांना सूचना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : काझीगढीची जागेवर जाऊन पाहणी करा ; पालकमंत्र्यांच्या यंत्रणांना सूचना

Nashik Saptashrungi Gad : पालकमंत्र्यांनी जखमी प्रवाशांची घेतली भेट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकच्या सप्तश्रृंगी गडावर प्रवासी बस दरीत कोसळून अपघात झाला आहे. या अपघातात एक जणाचा मृत्यू झाला असून तब्बल 22 प्रवासी जखमी आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले असून पालकमंत्री दादा भुसे देखील तिथे पोहचले आहेत. त्यांनी जखमींची भेट घेत विचारपूस केली. घाटातील गणपती पॉईंटजवळ हा अपघात झाला. जखमींवर नांदुरी व …

The post Nashik Saptashrungi Gad : पालकमंत्र्यांनी जखमी प्रवाशांची घेतली भेट appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Saptashrungi Gad : पालकमंत्र्यांनी जखमी प्रवाशांची घेतली भेट

नाशिक : ‘शासन आपल्या दारी’साठी १५ जुलैचा नवा मुहूर्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम असलेला शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी १५ जुलैची संभाव्य मुहूर्त काढण्यात आला आहे. त्यानुषंगाने पालकंमत्री दादा भुसे यांनी गुरूवारी (दि.६) कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शहरातील विविध जागांची पाहाणी केली. शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यत पोहचविण्यासाठी राज्यभरात शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नाशिकमध्ये दि. ८ जुलै रोजी …

The post नाशिक : 'शासन आपल्या दारी'साठी १५ जुलैचा नवा मुहूर्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘शासन आपल्या दारी’साठी १५ जुलैचा नवा मुहूर्त

नाशिक जिल्ह्यात पालकमंत्री पदासाठी चुरस वाढली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्रामध्ये रविवारी (दि. 2) राजकीय भूकंप २.० अंक पाहायला मिळाला. मुंबईत घडलेल्या या भूकंपाचे धक्के नाशिकलाही जाणवले. ज्येष्ठ नेते छगन भुबजळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तंबूत दाखल होत जिल्ह्याची पुढील राजकारणाची दिशा स्पष्ट केली. त्यासोबत पालकमंत्री पदावरून आधीच सेना-भाजपमध्ये रस्सीखेच असताना ना. भुजबळ यांच्या रूपाने आणखी एक स्पर्धक वाढीस लागला …

The post नाशिक जिल्ह्यात पालकमंत्री पदासाठी चुरस वाढली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात पालकमंत्री पदासाठी चुरस वाढली

नाशिक जिल्ह्यात पालकमंत्री पदासाठी चुरस वाढली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्रामध्ये रविवारी (दि. 2) राजकीय भूकंप २.० अंक पाहायला मिळाला. मुंबईत घडलेल्या या भूकंपाचे धक्के नाशिकलाही जाणवले. ज्येष्ठ नेते छगन भुबजळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तंबूत दाखल होत जिल्ह्याची पुढील राजकारणाची दिशा स्पष्ट केली. त्यासोबत पालकमंत्री पदावरून आधीच सेना-भाजपमध्ये रस्सीखेच असताना ना. भुजबळ यांच्या रूपाने आणखी एक स्पर्धक वाढीस लागला …

The post नाशिक जिल्ह्यात पालकमंत्री पदासाठी चुरस वाढली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात पालकमंत्री पदासाठी चुरस वाढली

नाशिक : दहा दिवसांत घरकुलाचे २५ हजार प्रस्ताव द्या; पालकमंत्री भुसेंचा अल्टिमेटम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात आदिवासींची संख्या जास्त असताना फक्त मोजकेच प्रस्ताव कसे मंजुरीसाठी येतात. मंत्री स्तरावरून याबाबत आग्रहाने मागणी होत असताना शबरी घरकुल योजनेमधील लाभार्थ्यांचे प्रस्ताव अतिशय कमी येत असल्याने पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा परिषद प्रशासनावर नाराजी व्यक्त करत दहा दिवसांत जिल्हाभरातून किमान २५ हजार प्रस्ताव सादर करण्याचा अल्टिमेटम दिला. सध्या मंजुरीसाठी अपात्र …

The post नाशिक : दहा दिवसांत घरकुलाचे २५ हजार प्रस्ताव द्या; पालकमंत्री भुसेंचा अल्टिमेटम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दहा दिवसांत घरकुलाचे २५ हजार प्रस्ताव द्या; पालकमंत्री भुसेंचा अल्टिमेटम

प्रभारी कारभार : भाजप- सेनेत जमेना, कोणाची वर्णी लागणार?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या २ जून रोजी महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची पुणे येथे साखर आयुक्त म्हणून बदली झाल्यानंतर नाशिक महापालिकेत आयुक्त म्हणून कोणाची वर्णी लागणार, याबाबतचा सस्पेन्स २२ दिवसांनंतरही कायम आहे. मर्जीतील अधिकाऱ्यांसाठी भाजप-सेनेत सुरू असलेली चढाओढ थांबता-थांबत नसल्याने महापालिका आयुक्तांची खुर्ची आणखी किती काळ रिकामी ठेवली जाणार, असा प्रश्न आता नाशिककरांकडून …

The post प्रभारी कारभार : भाजप- सेनेत जमेना, कोणाची वर्णी लागणार? appeared first on पुढारी.

Continue Reading प्रभारी कारभार : भाजप- सेनेत जमेना, कोणाची वर्णी लागणार?

पालकमंत्री दादा भुसे : दोन-चार ट्रक कांदा खरेदीने प्रश्न सुटणार नाही; मुख्यमंत्री राव यांना टोला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकमध्ये दररोज हजारो ट्रक कांदा येतो. अशात दोन-चार ट्रक कांदा खरेदी करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी त्यांनी ५०० ट्रक कांदा घेऊन जावा, अशा शब्दात पालकमंत्री दादा भुसे यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यावर निशाणा साधला. शेतकऱ्यांच्या कांद्याला कमी भाव मिळत असल्याचे सांगत मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी …

The post पालकमंत्री दादा भुसे : दोन-चार ट्रक कांदा खरेदीने प्रश्न सुटणार नाही; मुख्यमंत्री राव यांना टोला appeared first on पुढारी.

Continue Reading पालकमंत्री दादा भुसे : दोन-चार ट्रक कांदा खरेदीने प्रश्न सुटणार नाही; मुख्यमंत्री राव यांना टोला

नाशिक : पीकविमा शासन भरणार – पालकमंत्री भुसे

नाशिक (लखमापूर) : पुढारी वृत्तसेवा यंदापासून शेतकर्‍यांचा पीकविमा शासन भरणार असून, जास्तीत-जास्त शेतकर्‍यांनी नोंदणी करावी, असे आवाहन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले. तळवाडे येथील कृषिरत्न फाउंडेशनच्या आत्महत्याग्रस्त, शहीद जवान, अपंग व गरीब कुटुंबीयांना बियाणे, खते व साडी-चोळी वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. शेतकर्‍यांच्या उद्धारासाठी शासनाबरोबरच समाजमनसुद्धा बदलणे गरजेचे आहे. शेतमाल खरेदी करताना शेतकर्‍यांच्या कष्टाचा व भावनांचा …

The post नाशिक : पीकविमा शासन भरणार - पालकमंत्री भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पीकविमा शासन भरणार – पालकमंत्री भुसे

नाशिक : ‘ऑटो एक्स्पो’मध्ये ८५० युवकांना रोजगार, पालकमंत्र्यांनी दिली भेट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हा ट्रान्स्पोर्ट असोसिएशनतर्फे ठक्कर डोम येथे आयोजित ऑटो ॲण्ड लाॅजेस्टिक एक्स्पो युवकांसाठी रोजगार देणारा ठरत आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात हजारो युवकांनी रोजगारासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ८५० युवकांना बाॅश, एबीबी या कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली आहे. हा आकडा पुढील दोन दिवसांत आणखी वाढणार असून, रोजगाराच्या शोधात असलेल्या युवकांना एक्स्पोच्या …

The post नाशिक : 'ऑटो एक्स्पो'मध्ये ८५० युवकांना रोजगार, पालकमंत्र्यांनी दिली भेट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘ऑटो एक्स्पो’मध्ये ८५० युवकांना रोजगार, पालकमंत्र्यांनी दिली भेट