दमदार पावसामुळे जामखेडी धरण ओव्हरफ्लो ; पिंपळनेरचे लाटीपाडा धरण निम्मेच

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा पिंपळनेरच्या आदिवासी पश्चिम पट्ट्यात संततधार पावसाने हजेरी लावल्याने जामखेली नदीच्या प्रवाहात आज पहाटे वाढ झाली असून जामखेली धरण भरून सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहत आहे. गेल्या काही दिवसांपासून पिंपळनेरसह परिसरातील लगतच्या अनेक भागात चांगला पाऊस झाल्याने शेती कामांना वेग आला असून जामखेडी प्रकल्पासह इतर प्रकल्पाच्या पाणीपातळीत रात्रीतून कमालीची वाढ झाल्याने जामखेली …

The post दमदार पावसामुळे जामखेडी धरण ओव्हरफ्लो ; पिंपळनेरचे लाटीपाडा धरण निम्मेच appeared first on पुढारी.

Continue Reading दमदार पावसामुळे जामखेडी धरण ओव्हरफ्लो ; पिंपळनेरचे लाटीपाडा धरण निम्मेच

धुळे : ध्येय निश्चित ठेवून यश संपादन करा ; पोलिस उपअधीक्षक साजन सोनवणे

पिंपळनेर:(ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा ध्येय निश्चित ठेवून यश संपादन करा. अथक परिश्रमातून उच्च ध्येयाची महत्त्वकांक्षा बाळगली तर अमर्याद असलेल्या संधीचे यशस्वी शिखर पार करणे शक्य आहे. असे प्रतिपादन पोलीस उपअधीक्षक साजन सोनवणे यांनी केले. येथील कर्म.आ.मा.पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात समुपदेशन कार्यक्रम झाला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष सुरेंद्र मराठे होते. तर प्रमुख …

The post धुळे : ध्येय निश्चित ठेवून यश संपादन करा ; पोलिस उपअधीक्षक साजन सोनवणे appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : ध्येय निश्चित ठेवून यश संपादन करा ; पोलिस उपअधीक्षक साजन सोनवणे

धुळे : पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात भातलागवड सुरु

पिंपळनेर: (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा पिंपळनेरच्या आदिवासी पश्चिम पट्ट्यात दमदार पाऊस झाल्याने भातरोपणीला सुरवात झाली असून, चिखलणी करून भात रोपणी करताना शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. पश्चिम पट्ट्यात भातशेती केली जाते. कोकणाप्रमाणेच या भागातही आदिवासी बांधव पारंपरिक पद्धतीने भात शेती करीत आहे. भात शेतीसाठी पिंपळनेरच्या आदिवासी पश्चिम पट्ट्यातील भौगोलिक वातावरण अनुकूल असल्याने येथील तांदुळाला सर्वाधिक मागणी असते. …

The post धुळे : पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात भातलागवड सुरु appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात भातलागवड सुरु

मानवी जीवनात गुरुचे महत्त्व अनन्यसाधारण : स्वामी शिवानंद दादा

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा संत हे समाज जीवनाचे खरे मार्गदर्शक असून, संतांच्या गुरु वचनाप्रमाणे मानवाने त्यांच्या तत्त्वांचा अवलंब केल्यास आत्मसाक्षात्कार व आत्मन्नौती होते. जीवनाचे कल्याण होते. यासाठी मानवाने आसक्ती, विषय व अवगुणांचा त्याग केला पाहिजे. जीवन कृतार्थ बनवायचे असेल तर जीवनात गुरु आवश्यक आहे, असे प्रतिपादन  स्वामी शिवानंद दादाजी महाराज यांनी केले. येथील ओम …

The post मानवी जीवनात गुरुचे महत्त्व अनन्यसाधारण : स्वामी शिवानंद दादा appeared first on पुढारी.

Continue Reading मानवी जीवनात गुरुचे महत्त्व अनन्यसाधारण : स्वामी शिवानंद दादा

धुळे : आता पिंपळनेरलाच मिळणार पेसा दाखला

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना पेसा दाखला घेण्यासाठी धुळे येथे जावे लागत होते. आता आ. मंजुळा गावीत यांच्या प्रयत्नाने पिंपळनेर तहलिस कार्यालय एकखिडकी योजनेमार्फत पेसा दाखल मिळण्याची सोय करुन दिली आहे. नुकतेच त्याचा शुभारंभ आ. मंजुळागावीत यांच्या हस्ते करण्यात आला. आदिवासी विकास प्रकल्प धुळे अंतर्गत पेसा दाखला मिळविण्यासाठी धुळे येथे जावे लागत …

The post धुळे : आता पिंपळनेरलाच मिळणार पेसा दाखला appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : आता पिंपळनेरलाच मिळणार पेसा दाखला

अवैध मद्य वाहतूकीवर पिंपळनेर पोलिसांची कारवाई

पिंपळनेर (या.साक्री) : पुढारी वृत्तसेवा गुजरात सीमा पिंपळनेर शहरापासून अवघ्या काही किमी अंतरावर असल्याने मोठया प्रमाणात चोरट्या मार्गाने मद्यतस्करी, गोवंश तस्करी, गुटखा तस्करी तसेच अवैधरित्या वृक्षांची कत्तल करून वाहतूकीचे प्रकार नित्याने घडतच आहेत. यावर अनेकदा संबंधित विभागाकडून कारवाई केली जाते. अवैधरित्या होणारी मद्याची चोरटी वाहतूक पिंपळनेर पोलिसांना उघडकीस आणण्यात यश आले  असून सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी …

The post अवैध मद्य वाहतूकीवर पिंपळनेर पोलिसांची कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading अवैध मद्य वाहतूकीवर पिंपळनेर पोलिसांची कारवाई

पिंपळनेर : घोडदे येथे शिवसेना (उ.बा.ठा) शाखेचे अनावरण

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख यांच्या आशीर्वादाने, शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच युवासेनाप्रमुख तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने मंगळवारी (दि.27) धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात 15 शाखांचा अनावरणाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाप्रसंगी मौजे घोडदे ता.साक्री जि.धुळे येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखेचे अनावरण शिवसेना धुळे जिल्हासंपर्क प्रमुख  माजी …

The post पिंपळनेर : घोडदे येथे शिवसेना (उ.बा.ठा) शाखेचे अनावरण appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : घोडदे येथे शिवसेना (उ.बा.ठा) शाखेचे अनावरण

पिंपळनेर : धडे गिरवताना शाळेची भिंत कोसळली; विद्यार्थी, शिक्षकांमध्ये घबराट

पिंपळनेर (ता. साक्री) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील सुरपान येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची ५० वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या कौलारू इमारतीची भिंत पहिल्याच पावसात कोसळली. भिंतीची माती आणि दगड पडायला सुरुवात होताच विद्यार्थ्यांनी वर्गाबाहेर पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, या घटनेने जिल्हा परिषद शाळेच्या जीर्ण इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. साक्री तालुक्यातील सुरपान जिल्हा परिषदेच्या …

The post पिंपळनेर : धडे गिरवताना शाळेची भिंत कोसळली; विद्यार्थी, शिक्षकांमध्ये घबराट appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : धडे गिरवताना शाळेची भिंत कोसळली; विद्यार्थी, शिक्षकांमध्ये घबराट

आर.बी.इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी पिंपळनेरचा निकाल ९० टक्के

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी लोणेरे संलग्नित शांताई एज्युकेशन सोसायटी संचलित आर. बी. इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी पिंपळनेर या महाविद्यालयाचा द्वितीय वर्ष बी फार्मसी सत्र परीक्षा 2022-23 चा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये महाविद्यालयाचा निकाल 90% लागला. लोकेश शांताराम महाले याने 8.88 सी.जी.पी.ए.गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविला. रोहित भाऊसाहेब गोयकर 8.85 …

The post आर.बी.इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी पिंपळनेरचा निकाल ९० टक्के appeared first on पुढारी.

Continue Reading आर.बी.इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी पिंपळनेरचा निकाल ९० टक्के

आर.बी.इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी पिंपळनेरचा निकाल ९० टक्के

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी लोणेरे संलग्नित शांताई एज्युकेशन सोसायटी संचलित आर. बी. इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी पिंपळनेर या महाविद्यालयाचा द्वितीय वर्ष बी फार्मसी सत्र परीक्षा 2022-23 चा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये महाविद्यालयाचा निकाल 90% लागला. लोकेश शांताराम महाले याने 8.88 सी.जी.पी.ए.गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविला. रोहित भाऊसाहेब गोयकर 8.85 …

The post आर.बी.इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी पिंपळनेरचा निकाल ९० टक्के appeared first on पुढारी.

Continue Reading आर.बी.इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी पिंपळनेरचा निकाल ९० टक्के