पिंपळनेर : वडीलांनी केला मद्यपी मुलाचा खून ; संशयीत पोलिसांच्या ताब्यात

पिपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा वारंवार होणाऱ्या त्रास व जाचाला कंटाळून पित्यानेच लाकडी धुपाटण्याने मद्यपी मुलाचा खून केल्याची घटना पिंपळनेरच्या पश्चिम पट्यातील बसरावळ गावात घडली आहे. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात पित्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले आहे. जालना : परतुरात डॉक्टर दांम्‍पत्याला रुग्णाकडून मारहाण निमा रामा कुवर (४७, रा. पोस्ट …

The post पिंपळनेर : वडीलांनी केला मद्यपी मुलाचा खून ; संशयीत पोलिसांच्या ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : वडीलांनी केला मद्यपी मुलाचा खून ; संशयीत पोलिसांच्या ताब्यात

पिंपळनेर : रमजान सण मोठ्या उत्साहात साजरा करा :पोलीस अधीक्षक संजय बारकुंड

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा रमजान हे पवित्र पर्व मानले जाते. मुस्लीम बांधव रमजानमध्ये संपूर्ण महिना तीस दिवस उपवास करतात. रमजान काळात शरीर व मनाचे शुद्धीकरण करून जी दुवा मागितली जाते. तिची पूर्ती होते, अशी श्रद्धा आहे. सर्वधर्मीय एकत्र येऊन इफ्तार पार्टीत गुण्यागोविंदाने सहभागी होतात यातून सर्वधर्म समभाव दिसून येतो. हिंदू-मुस्लीम भाईचारा महत्त्वाचा असल्याचे जिल्हा …

The post पिंपळनेर : रमजान सण मोठ्या उत्साहात साजरा करा :पोलीस अधीक्षक संजय बारकुंड appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : रमजान सण मोठ्या उत्साहात साजरा करा :पोलीस अधीक्षक संजय बारकुंड

शिवमल्ल हनुमान जन्मोत्सव निमित्त महाप्रसादाचे वाटप

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा येथील पिंपळनेर नवापूर मार्गावरील मानव केंद्राशेजारील असलेल्या शिवमल्ल हनुमान जन्मोत्सवानिमित मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त शुक्रवार (दि.6) सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. अभिषेक, शिवमल्ल हनुमान यांच्या जन्मोत्सव व आरती, श्री हनुमानजी विजय ध्वज चढवणे, नैवेद्य आरती- हवन, छप्पन भोगप्रसाद व महाआरती झाल्यावर पिंपळनेरसह परिसरातील हजारो भाविकांनी …

The post शिवमल्ल हनुमान जन्मोत्सव निमित्त महाप्रसादाचे वाटप appeared first on पुढारी.

Continue Reading शिवमल्ल हनुमान जन्मोत्सव निमित्त महाप्रसादाचे वाटप

शिवमल्ल हनुमान जन्मोत्सव निमित्त महाप्रसादाचे वाटप

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा येथील पिंपळनेर नवापूर मार्गावरील मानव केंद्राशेजारील असलेल्या शिवमल्ल हनुमान जन्मोत्सवानिमित मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त शुक्रवार (दि.6) सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. अभिषेक, शिवमल्ल हनुमान यांच्या जन्मोत्सव व आरती, श्री हनुमानजी विजय ध्वज चढवणे, नैवेद्य आरती- हवन, छप्पन भोगप्रसाद व महाआरती झाल्यावर पिंपळनेरसह परिसरातील हजारो भाविकांनी …

The post शिवमल्ल हनुमान जन्मोत्सव निमित्त महाप्रसादाचे वाटप appeared first on पुढारी.

Continue Reading शिवमल्ल हनुमान जन्मोत्सव निमित्त महाप्रसादाचे वाटप

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ पिंपळनेरला काँग्रेसची निदर्शने

पिंपळनेर: (जि. धुळे) पुढारी वृत्तसेवा राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळी दहा वाजता कालिका मंदिरापासून निदर्शने करीत रॅली काढून शहरातील सामोडे चौफुलीवर आंदोलन छेडले. तसेच रस्तारोको केला. केंद्रातील भाजपा सरकारने हुकूमशाही तंत्राचा वापर करीत राहुल गांधी याची खासदारकी रद्द केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, मा.खासदार बापूसाहेब …

The post राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ पिंपळनेरला काँग्रेसची निदर्शने appeared first on पुढारी.

Continue Reading राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ पिंपळनेरला काँग्रेसची निदर्शने

‘चला जाणूया नदीला’मध्ये पांझरा नदीचा समावेश करावा ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

धुळे (पिंपळनेर) : पुढारी वृत्तसेवा  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प ‘चला जाणूया नदीला’ या अभियानात जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या पांझरा नदीचाही समावेश करावा या मागणीचे निवेदन पांझरा काट बचाव समितीचे अध्यक्ष मोतीलाल पोतदार यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना दिले. ‘चला जाणूया नदीला’ या अभियानात पांझरा नदीच्या समावेशासाठी प्रयत्न करावा. पांझरा नदीचा गुगल मॅपद्वारे …

The post 'चला जाणूया नदीला'मध्ये पांझरा नदीचा समावेश करावा ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन appeared first on पुढारी.

Continue Reading ‘चला जाणूया नदीला’मध्ये पांझरा नदीचा समावेश करावा ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

पिंपळेनर : वीजबील भरा हो ! वीजबील भरा हो ! महावितरणकडून आवाहन

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा महावितरणच्या पिंपळनेर उपविभागात कोट्यवधी रुपयांची वीज देयके थकीत आहेत. केवळ पिंपळनेर उपविभागात सर्व प्रकारच्या १९ हजार ९२२ ग्राहकांकडे ४९६ कोटी ३९ लाख रुपये थकबाकी असल्याची माहिती पिंपळनेर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता दिनेश पवार, येथील वीज उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता योगेश खैरनार यांनी दिली. कर्मचाऱ्यांनी वीजदेयक वसुलीचा धडाका लावला असून थकबाकीदार ग्राहकांचे लक्ष …

The post पिंपळेनर : वीजबील भरा हो ! वीजबील भरा हो ! महावितरणकडून आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळेनर : वीजबील भरा हो ! वीजबील भरा हो ! महावितरणकडून आवाहन

पिंपळनेर : कर्म.आ.मा.पाटील महाविद्यालयात बँकिंग प्रणाली कार्यशाळा

पिंपळनेर:(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा कर्म.आ.मा.पाटील महाविद्यालयात वाणिज्य व अर्थशास्त्र विभागाच्या वतीने बँकिंग प्रणाली कार्यशाळा महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.के.डी.कदम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्रमुख वक्ते म्हणून संदीप प्रकाश पाटील (हस्ती बँक, पिंपळनेर) हे उपस्थित होते. यावेळी विचार मंचावर प्रा.के.आर.राऊत,प्रा.एस.एन.तोरवणे,डॉ.डी.डी.नेरकर अधिक उपस्थित होते. बँकिंग प्रणाली कार्यशाळेत मार्गदर्शन करताना संदीप पाटील यांनी बँकेत खाते उघडण्यापासून,खात्याचे वेगवेगळे प्रकार, कर्जाच्या विविध …

The post पिंपळनेर : कर्म.आ.मा.पाटील महाविद्यालयात बँकिंग प्रणाली कार्यशाळा appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : कर्म.आ.मा.पाटील महाविद्यालयात बँकिंग प्रणाली कार्यशाळा

पिंपळनेर: सामोडे येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

पिंपळनेर:(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त माधवस्मृती प्राथमिक आदीवासी आश्रमशाळा वै. ह. भ. प. यशवंत अण्णा पगारे पो. बे. आश्रमशाळा येथे अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पी. व्ही. जगताप तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य जे. पी. सोनवणे, ज्येष्ठ शिक्षक उमेश माळी, मनीष माळी, अधिक्षक …

The post पिंपळनेर: सामोडे येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर: सामोडे येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

पिंपळनेरला आंतरराष्ट्रीय महिलादिन साजरा

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा कर्म.आ.मा.पाटील कला वाणिज्य आणि कै. अण्णासाहेब एन. के. पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय पिंपळनेर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत बुधवार, दि. 8 रोजी आंतरराष्ट्रीय महिलादिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमप्रसंगी अध्यक्षस्थानी प्राचार्य के. डी. कदम होते. प्रमुख वक्ते म्हणून महाविद्यालयातील इतिहास विभागाचे प्राध्यापक प्रदीप सावळे उपस्थित होते. महाविद्यालयातील कार्यालयीन अधीक्षक के. एन. विसपुते …

The post पिंपळनेरला आंतरराष्ट्रीय महिलादिन साजरा appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेरला आंतरराष्ट्रीय महिलादिन साजरा