404 Not Found


nginx
फसवणुकीचा गुन्हा – nashikinfo.in

‘लिव्ह इन पार्टनर’ची आर्थिक फसवणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महिलेसोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहात असताना संशयिताने तिच्या नावे परस्पर कर्ज काढून तसेच क्रेडिट कार्डमार्फत आर्थिक व्यवहार करीत गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात संशयिताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई नाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुना गंगापूर नाका परिसरातील रहिवासी महिलेने संशयित मनोज गवई (४२) याच्या …

The post ‘लिव्ह इन पार्टनर’ची आर्थिक फसवणूक appeared first on पुढारी.

पिंपळनेरच्या स्टेट बँकेची केली फसवणूक; तिघांवर गुन्हा दाखल

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा शेतजमिनीवर बोजा असल्याचे माहित असताना शेतजमिनीची परस्पर विक्री करून भारतीय स्टेट बँक, शाखा पिंपळनेरची आर्थिक फसवणूक करणाऱ्या तसेच सदर शेतजमिनी विकत घेणाऱ्या अशा तिघांवर पिंपळनेर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक : स्टेट बँकेची ८६ लाखांची फसवणूक भारतीय स्टेट बँक शाखा पिंपळनेरचे शाखाधिकारी मनोज देशमुख यांनी दिलेल्या …

The post पिंपळनेरच्या स्टेट बँकेची केली फसवणूक; तिघांवर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

जळगाव : नोकरीच्या आमिषाने युवकाची फसवणूक, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव : पुढारी वृत्तसेवा नोकरीस लावून देण्याचे आमिष दाखवत युवकाकडून वारंवार पैशांची मागणी करत ५ लाख २५ हजार रुपयांसाठी फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. युवकाने पाचोरा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधिमंडळात विरोधी पक्षनेते अजित पवारांना बोलताना अध्यक्षांनी थांबवले; जयंत पाटलांनी विचारला जाब गणेश मोतीलाल गढरी (३२, रा. आखतवाडे, …

The post जळगाव : नोकरीच्या आमिषाने युवकाची फसवणूक, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल appeared first on पुढारी.