देवना साठवण तलाव : माजी पालकमंत्री भुजबळांच्या प्रयत्नांना यश; सिंचन क्षमता वाढणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या येवला तालुक्यातील प्रलंबित देवना सिंचन प्रकल्पाची ८ कोटी ९५ लक्ष रुपयांची फेरनिविदा प्रसिद्ध झाली असून, बहुप्रतीक्षित देवना सिंचन प्रकल्पाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून वनविभागाच्या हद्दीत येणाऱ्या देवना सिंचन प्रकल्पास १२ कोटी ७७ …

The post देवना साठवण तलाव : माजी पालकमंत्री भुजबळांच्या प्रयत्नांना यश; सिंचन क्षमता वाढणार appeared first on पुढारी.

Nashik ZP : वादग्रस्त संगणक खरेदीची अनियमितता चौकशीत समोर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेच्या वादग्रस्त संगणक खरेदी प्रक्रियेत काही अधिकारी आणि ठेकेदारांचे संगनमत चौकशीतून पुढे आले आहे. त्यामुळे एकूणच निविदा प्रक्रियेविषयी संशय निर्माण झाला असून, या अनियमितते प्रकरणी चौकशीमधून दोषी ठरणाऱ्यांवर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल काय भूमिका घेणार तसेच या प्रक्रियेची फेरनिविदा निघणार का, याकडे लक्ष लागले आहे. दोन महिन्यांपूर्वी …

The post Nashik ZP : वादग्रस्त संगणक खरेदीची अनियमितता चौकशीत समोर appeared first on पुढारी.

नाशिक : नवीन बिटको रुग्णालयाच्या स्वच्छतेसाठी फेरनिविदा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या नवीन बिटको रुग्णालय तथा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाच्या स्वच्छतेसाठी आरोग्य वैद्यकीय विभागाने फेरनिविदा राबविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. रुग्णालय स्वच्छतेचा एक वर्षाचा ठेका दिला जाणार असून, त्यासाठी दोन कोटींचा खर्च होणार आहे. केसनंदमध्ये 16 लाख 46 हजारांचा गुटखा जप्त महापालिकेकडे आजमितीस सुमारे 1,700 सफाई कर्मचारी आहेत. त्यांना संपूर्ण शहरासह महापालिकेच्या …

The post नाशिक : नवीन बिटको रुग्णालयाच्या स्वच्छतेसाठी फेरनिविदा appeared first on पुढारी.