नाशिक हळहळलं; बाल्कनीत तोल जाऊन खाली पडल्याने 18 महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू

नाशिक सिडको : पवननगर येथील पहिल्या मजल्यावरील घराच्या बाल्कनीत खेळताना तोल जाऊन खाली पडल्याने 18 महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. समृद्धी राहुल खैरनार (रा. कामटवाडे, पवननगर) असे मृत बालिकेचे नाव असून, दोन दिवसांपासून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. समृद्धी ही रविवारी (दि.7) …

The post नाशिक हळहळलं; बाल्कनीत तोल जाऊन खाली पडल्याने 18 महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक हळहळलं; बाल्कनीत तोल जाऊन खाली पडल्याने 18 महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू