नाशिक : सिडको पाथर्डी फाटा परिसरातील माजी पदाधिकारी यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा सिडको तसेच पाथर्डी फाटा परिसरातील शिवसेनेचे माजी पदाधिकारी यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. नाशिक शहरातील शिवसेनेचे माजी उपमहानगर संघटक प्रकाश दोंदे, पाथर्डी फाटा येथील शिवसेनेचे माजी विभाग प्रमुख संत पाटील यांनी वर्षा बंगल्यावर बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश घेतला. यावेळी, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव …

The post नाशिक : सिडको पाथर्डी फाटा परिसरातील माजी पदाधिकारी यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडको पाथर्डी फाटा परिसरातील माजी पदाधिकारी यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

एकनाथ खडसेंना धक्का! राष्ट्रवादीचे पदाधिकारी बाळासाहेबांच्या शिवसेनेत

जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. आमदार एकनाथ खडसे समर्थक असलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. जळगाव येथील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. मुक्ताईनगर तालुक्यात राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यात इन्कमिंग आऊटगोईंगचे सत्र सुरूच आहे. यामुळे …

The post एकनाथ खडसेंना धक्का! राष्ट्रवादीचे पदाधिकारी बाळासाहेबांच्या शिवसेनेत appeared first on पुढारी.

Continue Reading एकनाथ खडसेंना धक्का! राष्ट्रवादीचे पदाधिकारी बाळासाहेबांच्या शिवसेनेत

राजकीय पक्ष : सातपूरमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी शिंदे गटात

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकार्‍यांनी (दि.15) शिंदे गटातील ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षामध्ये खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, हेमंत घुगे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सातपूर विभागाचे कार्याध्यक्ष कल्पेश कांडेकर यांच्यासह नीलेश सोनवणे, विलास सोनवणे, सागर पवार, सुनील कापडणीस, आदर्श कुलकर्णी, अर्जुन प्रजापती, ताराचंद यादव, …

The post राजकीय पक्ष : सातपूरमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी शिंदे गटात appeared first on पुढारी.

Continue Reading राजकीय पक्ष : सातपूरमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी शिंदे गटात

Nashik : त्र्यंबकेश्वर तालुक्यात सोळा सरपंचपदांवर ‘बाळासाहेबांची शिवसेने’चा दावा

त्र्यंबकेश्वर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील 57 ग्रामपंचायतींच्या निवडणुकींमध्ये बाळासाहेबांची शिवसेना या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने सोळा ठिकाणी सरपंच निवडून आल्याचा दावा केला आहे. माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, तालुकाध्यक्ष रवींद्र वारुणसे यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष सुरेश गंगापुत्र, भूषण आडसरे यांनी या निवडणुकीत विशेष लक्ष घातले होेते. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाने मुळेगाव-अंकुश भस्मे, रोहिले-सचिन …

The post Nashik : त्र्यंबकेश्वर तालुक्यात सोळा सरपंचपदांवर ‘बाळासाहेबांची शिवसेने’चा दावा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : त्र्यंबकेश्वर तालुक्यात सोळा सरपंचपदांवर ‘बाळासाहेबांची शिवसेने’चा दावा

बाळासाहेबांच्या शिवसेनेचा आरएसएसशी संबंध : एकनाथ खडसे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना, असे नवीन नाव दिले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी शिंदे गटावर टीका करताना एकनाथ शिंदेंच्या पक्षाच्या नावाचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबतचा संबंध जोडला आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल चिन्ह दिले असून, पक्षाचे नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नवीन नाव …

The post बाळासाहेबांच्या शिवसेनेचा आरएसएसशी संबंध : एकनाथ खडसे appeared first on पुढारी.

Continue Reading बाळासाहेबांच्या शिवसेनेचा आरएसएसशी संबंध : एकनाथ खडसे