नाशिक : बिबट्याची उडी चुकल्याने तो पडला विहिरीत
नाशिक (जायखेडा) : प्रकाश शेवाळे येथील शेतकरी सुभाष हरी लाडे यांचे नात नातू बैलगाडीच्या दुशरमुळे बिबट्याच्या हल्ल्यातून बचावले. या घटनेत बिबट्याची उडी चुकली आणि बिबट्या थेट १०० फूट खोल विहिरीत पडल्याची घटना रविवारी (दि.४) सकाळी ७ वाजता घडली. तीन तासांच्या प्रयत्नांनंतर वनविभाग व ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले. येथील मेळवण शिवारातील शेतकरी …
The post नाशिक : बिबट्याची उडी चुकल्याने तो पडला विहिरीत appeared first on पुढारी.
नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यातील मृत बालकाच्या पालकांना वीस लाखांची मदत
पिंपळगाव बसवंत : (जि.नाशिक) पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथे २९ जानेवारी २०२३ रोजी हिरामण सुरेश ठाकरे यांचा सहा वर्षांचा मुलगा रोहन आईबरोबर शेतातून जात असताना बिबट्याच्या हल्ल्यात जागीच ठार झाला होता. त्यानंतर आमदार दिलीप बनकर यांनी शासनाच्या वतीने देण्यात येणारी मदत तत्काळ उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यामुळे वनविभागाच्या वतीने रोहनचे पालक हिरामण ठाकरे व …
The post नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यातील मृत बालकाच्या पालकांना वीस लाखांची मदत appeared first on पुढारी.
नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार, शेतक-यांत घबराट
नाशिक (वडांगळी) : पुढारी वृत्तसेवा येथे ऐन पोळ्याच्या दिवशी शुक्रवारी (दि. 26) पहाटेच्या सुमारास बिबट्याने कालवडीवर हल्ला चढवत ठार केले. त्यामुळे शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण पसरले आहे. परिसरात बिबट्याचा संचार वाढल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण आहे. येथील शेतकरी नीलेश मालाणी यांची अडीच ते तीन वर्षांची कालवड बिबट्याने शुक्रवारी पहाटे ठार केली. गोठ्याबाहेर शेतात बांधलेली असल्याने बिबट्याने …
The post नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार, शेतक-यांत घबराट appeared first on पुढारी.