नाशिक : पाळे खुर्द शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात शेळी फस्त

कळवण(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; कळवण तालुक्यातील पाळे खुर्द शिवारातील केदा दत्तात्रय पाटील यांच्या शेतातील शेड मधील शेळीवर रात्रीच्यावेळी हल्ला करुन बिबट्याने शेळी फस्त केली आहे. त्यानंतर बिबट्याने पोबारा केला असून वन विभागाचे कर्मचारी अनिल गुंजाळ घटनास्थळी येऊन पाहणी करून पंचनामा करण्यात आला. याच परिसरात 11 नोव्हेंबर रोजी बिबट्याचा बछडा विहिरीत आढळून आला होता. त्याला …

The post नाशिक : पाळे खुर्द शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात शेळी फस्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाळे खुर्द शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात शेळी फस्त

नाशिक : बिबट्या अडकला कोंबडीच्या खुराड्यात अन्…

कळवण; दुर्गादास देवरे : कोंबड्यांची शिकार करण्यासाठी गेलेला बिबट्या कोंबड्यांच्या खुराड्यातच अडकल्याची घटना नाशिकच्या कळवण तालुक्यातील नवी बेज शिवारात समोर आली. परिसरात बिबट्याच्या गुरगुरणे व डरकाळ्या फोडणे सुरू होताच शेतकऱ्याने खुराड्याजवळ धाव घेतल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखत खुराडा व्यवस्थित बंद करून वनखात्याला माहिती कळविली. वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी साधनसामुग्रीसह घटनास्थळ गाठत बिबट्याला बेशुद्ध …

The post नाशिक : बिबट्या अडकला कोंबडीच्या खुराड्यात अन्... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्या अडकला कोंबडीच्या खुराड्यात अन्…

Nashik Leopard : विहिरीत बिबट्या असल्याचे कळताच उडाली धावपळ, अन् मग् काय…

वणी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी तालुक्यातील कोल्हेर शिवारात सोमवारी (दि. ३) रात्री विहिरीत बिबट्या पडला. वनविभागाने दोन तास शर्थीचे प्रयत्न करून या बिबट्याला (Nashik Leopard) बाहेर काढले आहे.  बिबट्याला नाशिक येथे रवाना करण्यात आले आहे. कोल्हेर शिवारात जयराम गवळी यांच्या विहिरीत हा बिबट्या दिसला असता, येथील ग्रामस्थांनी वनविभागाला याची माहिती दिली होती. त्या …

The post Nashik Leopard : विहिरीत बिबट्या असल्याचे कळताच उडाली धावपळ, अन् मग् काय... appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Leopard : विहिरीत बिबट्या असल्याचे कळताच उडाली धावपळ, अन् मग् काय…

नाशिक : कुत्र्यांच्या प्रतिकाराने बिबट्या जखमी

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा दुसंगवाडी शिवारात मेंढरांच्या कळपात शिरलेल्या बिबट्याच्या मादीचा कुत्र्यांनी फडशा पाडल्याची घटना नुकतीच घडली. दुसंगवाडी येथील भास्कर गोराणे व नंदराम गोराणे यांच्या मेंढ्यांचा कळप साईनाथ कासार यांच्या शेतात वस्तीला आहे. वाघूळ लावून सर्व मेंढ्या गोराणे यांनी संरक्षित केल्या होत्या. रात्री 10 च्या सुमारास बिबट्याने कळपावर हल्ला चढवला. मात्र, कळपासोबतच्या तीन कुत्र्यांच्या …

The post नाशिक : कुत्र्यांच्या प्रतिकाराने बिबट्या जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कुत्र्यांच्या प्रतिकाराने बिबट्या जखमी

नाशिक : ञ्यंबकेश्वर जवळील सापगाव शिवारात अखेर ‘डरकाळी’ जेरबंद

नाशिक (ञ्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा पिंपळदसह आजूबाजूच्या गावात दहशत माजवणारा मादी बिबट्याची डरकाळी सापगाव शिवारात वनखात्याने लावलेल्या पिंज-यात जेरबंद झाली आहे. नाशिक : बिबट्या मादीचे रेस्क्यू यशस्वी सोमवार (दि.1) रोजी ञ्यंबकेश्वरपासून सुमारे चार किमी अंतरावर असलेल्या सापगाव जवळील तळेगाव धरणाच्या कॅनालमध्ये अडकलेला बिबट्या वन खात्याच्या पिंज-यात सापडला. सकाळी 10 च्या सुमारास तळेगावच्या धरणाला असलेल्या कॅनालच्या …

The post नाशिक : ञ्यंबकेश्वर जवळील सापगाव शिवारात अखेर 'डरकाळी' जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ञ्यंबकेश्वर जवळील सापगाव शिवारात अखेर ‘डरकाळी’ जेरबंद

नाशिक : बिबट्या मादीचे रेस्क्यू यशस्वी

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा  मौजे सापगाव , पिंपळद येथून (२ किमी हवाई अंतर ) असलेला बिबट्या मादी वय अंदाजे ३ वर्षे कॅनल लाइनमध्ये अडकला असल्याची बातमी सोमवार (दि.1) सकाळी १० वाजता स्थानिकांकडून मिळाली. त्यानुसार त्र्यंबकेश्वर- नाशिक व इगतपुरी रेंज अधिकारी व कर्मचारी तसेच रेस्क्यू नाशिक विभाग व वनविभाग पथक यांनी साधारण १० पासून सायंकाळी …

The post नाशिक : बिबट्या मादीचे रेस्क्यू यशस्वी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्या मादीचे रेस्क्यू यशस्वी

Nashik : २० दिवसांनंतरही ‘त्या’ बिबट्याचा शोध सुरूच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपळद येथे बिबट्याच्या हल्ल्यात सातवर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना होऊन २० दिवसांचा कालावधी उलटला. मात्र, वनविभागाकडून बिबट्याच्या शोधार्थ ‘सर्च ऑपरेशन’ अजूनही सुरू असून, वनविभागाची पथके पिंपळदमध्ये तळ ठोकून आहेत. परिसराला १८ पिंजऱ्यांसह तब्बल दोन डझन ट्रॅप कॅमेऱ्यांची तटबंदी कायम आहे, तर बिबट्या जेरबंद झाला नसल्याने स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. …

The post Nashik : २० दिवसांनंतरही 'त्या' बिबट्याचा शोध सुरूच appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : २० दिवसांनंतरही ‘त्या’ बिबट्याचा शोध सुरूच

नाशिक : शिवडे शिवारात बिबट्या जेरबंद

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा समृद्धी महामार्गालगत शिवडे शिवारात बिबट्या जेरबंद करण्यात करण्यात आला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून समृद्धी महामार्गालगत शिवडे शिवारात झापाळी परिसरात बिबट्याचा वावर होता. बिबट्या वारंवार नागरिकांच्या निदर्शनास येत होता. शेती क्षेत्राच्या लगतच्या घरामधील जनावरांवर बिबट्याच्या हल्लाच्या घटना घडल्या असून, रघुनाथ शेळके यांच्या कालवडीवर बिबट्याने …

The post नाशिक : शिवडे शिवारात बिबट्या जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवडे शिवारात बिबट्या जेरबंद

नाशिक : ‘तो’ बिबट्या अद्यापही मोकाटच! दहा दिवसांपासून वनविभाग तळ ठोकून

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या पथकांनी गेल्या दहा दिवसांपासून पिंपळद (ता. त्र्यंबकेश्वर) परिसरात तळ ठोकला आहे. वनविभागाने सापगाव, धुमोडी, शिरगाव परिसरात पिंजऱ्यांची संख्या वाढवली आहे. त्यामुळे तैनात पिंजऱ्यांची संख्या १९ वर जाऊन पाेहोचली आहे. पिंजऱ्याऐवजी खुल्या ठिकाणी सावज ठेवूनही बिबट्या जेरबंद होत नसल्याने वनाधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. पिंपळदमध्ये ६ एप्रिलला बिबट्याने केलेल्या …

The post नाशिक : 'तो' बिबट्या अद्यापही मोकाटच! दहा दिवसांपासून वनविभाग तळ ठोकून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘तो’ बिबट्या अद्यापही मोकाटच! दहा दिवसांपासून वनविभाग तळ ठोकून

नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी 

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील कानमंडाळे शिवारात शेतकऱ्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात शेतकरी भगवंत गोविंद चौधरी (४५) हा गंभीर जखमी झाला असून, त्यावर उपचार सुरू आहेत. कानमंडाळे शिवारातील शेतात राहत असलेले भगवंत चौधरी हे सकाळी साडेआठच्या सुमारास विहिरीवर मोटार सुरू करण्यासाठी गेले होते. त्यावेळेस जवळच असलेल्या ओहोळातून आलेल्या बिबट्याने अचानक चौधरी यांच्यावर …

The post नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी