404 Not Found


nginx
बॅनर – nashikinfo.in

काळाराम मंदिर परिसरातील घटना, मनसैनिक संतप्त

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा  नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरात राज ठाकरेंच्या स्वागताचे व मनसेच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छांचे लावण्यात आलेले बॅनर अज्ञातांकडून फाडण्यात आले आहे. यामुळे मनसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असुन पोलिसांकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली असून अज्ञाताचा शोध सुरू आहे. मनसेचा १८ व्या वर्धापनदिन नाशिकमध्ये साजरा होत असून यानिमित्त नाशिकमध्ये मनसैनिकांकडून जोरदार तयारी सुरू आहे. …

The post काळाराम मंदिर परिसरातील घटना, मनसैनिक संतप्त appeared first on पुढारी.

काळाराम मंदिर परिसरातील घटना, मनसैनिक संतप्त

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा  नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरात राज ठाकरेंच्या स्वागताचे व मनसेच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छांचे लावण्यात आलेले बॅनर अज्ञातांकडून फाडण्यात आले आहे. यामुळे मनसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असुन पोलिसांकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली असून अज्ञाताचा शोध सुरू आहे. मनसेचा १८ व्या वर्धापनदिन नाशिकमध्ये साजरा होत असून यानिमित्त नाशिकमध्ये मनसैनिकांकडून जोरदार तयारी सुरू आहे. …

The post काळाराम मंदिर परिसरातील घटना, मनसैनिक संतप्त appeared first on पुढारी.

काँग्रेस म्हणू… काँग्रेसच आणू, नाशिक शहरात सर्वत्र झळकले फलक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय भूकंपानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती बदली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील फुटीमुळे महाविकास आघाडीचे समीकरणे बदलण्यास सुरूवात झाली आहे. त्याचा प्रत्यय सध्या नाशिक शहरात बघावयास मिळत आहे. ‘काँग्रेस म्हणू… काँग्रेसच आणू’ असे फलक शहरात सर्वत्र झळकत आहे. हे फलक सध्या नाशिककरांचे लक्ष वेधून घेत आहे. नाशिकमध्ये काँगेसने …

The post काँग्रेस म्हणू… काँग्रेसच आणू, नाशिक शहरात सर्वत्र झळकले फलक appeared first on पुढारी.

जळगावात बाजार समिती: बॅनरवर शिंदे-फडणवीसांच्या रांगेत झळकला अजित पवारांचा फोटो

जळगाव : पुढारी वृत्तसेवा राज्यात बाजार समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, अजित पवारांनी आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याची स्पष्टोक्ती दिली असली तरी जळगाव जिल्ह्यात अजित पवार समर्थक असलेल्या राष्ट्रवादीच्या एका गटाने भाजप-शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी …

The post जळगावात बाजार समिती: बॅनरवर शिंदे-फडणवीसांच्या रांगेत झळकला अजित पवारांचा फोटो appeared first on पुढारी.

पिंपळनेर : साक्रीत बॅनर फाडल्याने तणाव ; शिवसेना तालुकाप्रमुख मराठे यांचे शांततेचे आवाहन

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा शिवसेना तालुकाप्रमुख पंकज मराठे यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेले बॅनर व धार्मिक कार्यक्रमाचे बॅनर फाडल्याने परिसरासह साक्री शहरात तणाव निर्माण झाला. मात्र मराठे यांच्यासह पोलिसांनी शांतता राखण्याचे आवाहन केल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान, याप्रकरणी अज्ञात समाजकंटकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नाटकात पुन्हा सत्तेचे भाजपचे उद्दिष्ट; अमित शहा आज राज्यात शिवसेनेचे …

The post पिंपळनेर : साक्रीत बॅनर फाडल्याने तणाव ; शिवसेना तालुकाप्रमुख मराठे यांचे शांततेचे आवाहन appeared first on पुढारी.

पुढारी इम्पॅक्ट : पिंपळनेरवासियांच्या रास्तारोकोला यश; महामार्गाचे काम अखेर सुरू

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा “आम्ही पिंपळनेरकर” या बॅनरखाली एकत्र येत पिंपळनेरवासियांनी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र.७५२-जी रस्ता जो अक्षरश: खड्ड्यात हरवला आहे. पिंपळनेराहून ताहराबाद, सटाणा, नाशिककडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल वेळोवेळी पिंपळनेरकरांनी आवाज उठविला. परंतु, झोपलेले प्रशासन जागे झाले नसल्याने अखेर पिंपळनेरवासीयांनी बुधवार, दि. २३ रोजी शहरातून एकाचवेळी अनेक ठिकाणी महामार्ग अडवत ऐतिहासिक रास्ता रोको केल्याने …

The post पुढारी इम्पॅक्ट : पिंपळनेरवासियांच्या रास्तारोकोला यश; महामार्गाचे काम अखेर सुरू appeared first on पुढारी.

नाशिक : बॅनर फाडल्यावरून दोन गटात राडा, टवाळखोरांना पोलिसांनी घेतले ताब्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बॅनर फाडल्याच्या कारणावरून दोन गटांत वाद झाल्याची घटना मंगळवारी (दि.22) दुपारी साडेबाराच्या सुमारास मेनरोड येथील सांगली बँक सिग्नल येथे घडली. पोलिसांच्या नियंत्रण कक्षास ही माहिती समजताच घटनास्थळी दंगल नियंत्रण पथकासह स्थानिक पोलिसांचे पथक दाखल झाले. त्यांनी दोन्ही गटांतील टवाळखोरांना ताब्यात घेतल्याने वातावरण निवळले. हा प्रसंग पाहताना नागरिक भयभीत झाले. मात्र, गणेशोत्सवाच्या …

The post नाशिक : बॅनर फाडल्यावरून दोन गटात राडा, टवाळखोरांना पोलिसांनी घेतले ताब्यात appeared first on पुढारी.