404 Not Found


nginx
भारतीय जनता पार्टी – nashikinfo.in

अध्यक्षपदी माजी नगरसेविका भाग्यश्री ढोमसे

सिडको : पुढारी वृत्तसेवा भारतीय जनता पार्टीच्या सिडको नवीन नाशिक मंडल महिला मोर्चाची कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली आहे. यामध्ये अध्यक्षपदी माजी नगरसेविका भाग्यश्री ढोमसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी प्रांजल कोठावदे, पुष्पावती पवार, सविता बंदावणे, राणी ताठे, कोमल महाले, मोहीनी पवार, वैशाली महाले, पल्लवी पितृभक्त, मोनाली गाडे, उषा निंबाळकर तसेच तर सरचिटणीसपदी सुरेखा …

The post अध्यक्षपदी माजी नगरसेविका भाग्यश्री ढोमसे appeared first on पुढारी.

नाशिक : भाजपा –शिवसेनेतर्फे 30 मार्चपासून राज्यव्यापी सावरकर गौरव यात्रा

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी राज्यभरात ३० मार्च पासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेतर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. अशी माहिती भाजपा आ. डॉ. राहुल आहेर यांनी दिली. वाहनांना 12 किलोमीटरचा हेलपाटा ; बेलसर-उरुळी कांचन रस्त्यावरील प्रकार गौरव यात्रा ६ एप्रिलपर्यंत चालणार आहे. यामध्ये नव्या …

The post नाशिक : भाजपा –शिवसेनेतर्फे 30 मार्चपासून राज्यव्यापी सावरकर गौरव यात्रा appeared first on पुढारी.

पिंपळनेर : भाजपाच्या महिला मोर्चा धुळे जिल्हा उपाध्यक्षपदी सुवर्णा आजगे

पिंपळनेर:(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा भारतीय जनता पार्टीचे महिला मोर्चा धुळे जिल्हा उपाध्यक्षपदी सुवर्णा रवींद्र आजगे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सविता पगारे यांच्या हस्ते सुवर्णा आजगे यांना नुकतेच नियुक्ती पत्र देण्यात आले. या पदी निवड झाल्याने आजगे यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा देण्यात आल्या. महिला मोर्चाच्या माध्यमातून विविध …

The post पिंपळनेर : भाजपाच्या महिला मोर्चा धुळे जिल्हा उपाध्यक्षपदी सुवर्णा आजगे appeared first on पुढारी.

धुळ्याच्या उपमहापौर पदावर भाजपाचे नागसेन बोरसे यांची निवड

धुळे पुढारी वृत्तसेवा धुळ्याच्या उपमहापौर पदावर भारतीय जनता पार्टीचे नागसेन बोरसे यांची निवड करण्यात आली आहे. महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व असल्याने विरोधकांचा विरोध केवळ नावालाच दिसून आला. दरम्यान धुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्य आणि अन्य महत्त्वाच्या गरजांकडे जातीने लक्ष देणार असून पाणीपुरवठा सुरळीत करण्यावर भर राहणार असल्याची प्रतिक्रिया नवनियुक्त उपमहापौर नागसेन बोरसे यांनी दिली. धुळे …

The post धुळ्याच्या उपमहापौर पदावर भाजपाचे नागसेन बोरसे यांची निवड appeared first on पुढारी.

पालकमंत्री गिरीश महाजन : गैरप्रकाराची चौकशी झाल्यानंतर कुठे बसायचे ते ठरवा

धुळे : पुढारी वृत्तसेवा न्यायालयाने एसीबीला फेर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. एकदा ही चौकशी होऊन जाऊ द्या. त्यानंतर कोण कोणाच्या उरावर बसणार आहे, ते ठरवा. अशी टीका धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी राज्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर केली आहे. जळगाव जिल्ह्यातील एका कार्यक्रमात महाविकास आघाडीचे नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी त्यांना …

The post पालकमंत्री गिरीश महाजन : गैरप्रकाराची चौकशी झाल्यानंतर कुठे बसायचे ते ठरवा appeared first on पुढारी.

धुळे : शिरपूरमध्ये भाजपा आमदार अमरीशभाई पटेल यांचे वर्चस्व; 33 पैकी 32 ठिकाणी भाजपाचे सरपंच

धुळे: पुढारी वृत्तसेवा शिरपूर तालुक्यात पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचे आमदार अमरीश भाई पटेल यांचे वर्चस्व दिसून आले आहे. या तालुक्यातील 33 पैकी तब्बल 32 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदावर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तालुक्यातील मोहिदा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा सदस्य निवडून आला असून उर्वरित सर्व ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पार्टीचा वर्चस्व दिसून आले …

The post धुळे : शिरपूरमध्ये भाजपा आमदार अमरीशभाई पटेल यांचे वर्चस्व; 33 पैकी 32 ठिकाणी भाजपाचे सरपंच appeared first on पुढारी.

नंदुरबार : भाजपाचे विजय चौधरी यांच्यावर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दौरा सहप्रमुख पदाचीही जबाबदारी

नंदुरबार  : पुढारी वृत्तसेवा ‘भाजपाचे प्रदेशाध्यक्ष संघटनात्मक दौऱ्याचे राज्यस्तरीय सहप्रमुख’ पदाची आणखी एक नवी जबाबदारी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष विजय चौधरी यांना सोपविण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांसह भाजपा-प्रेमींकडून आनंद व्यक्त केला जात आहे. नोकरी लावून देतो म्हणत तरुणांना लाखोंचा गंडा; सैराटमध्ये प्रिन्सची भूमिका साकारणाऱ्या सुरज पवारचा गुन्ह्यात सहभाग विजय चौधरी हे विद्यमान स्थितीत …

The post नंदुरबार : भाजपाचे विजय चौधरी यांच्यावर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दौरा सहप्रमुख पदाचीही जबाबदारी appeared first on पुढारी.

नाशिक : भाजप वाहतूक सेल जिल्हाध्यक्षपदी विजय सानप

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा भारतीय जनता पार्टीच्या नव भारतीय शिव वाहतूक संघटना (भाजप ट्रान्स्पोर्ट सेल) च्या जिल्हाध्यक्षपदी विजय खंडू सानप यांची नियुक्ती करण्यात आली. वाहतूक सेलचे प्रदेशाध्यक्ष हाजी अराफत शेख आणि कार्याध्यक्ष मंगेश सांगळे यांच्या हस्ते सानप यांना नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले. Lord Ganesha : भारताबाहेर ‘या’ देशांमध्‍येही हाेते श्रीपूजन नाशिक जिल्ह्यातील रिक्षा, टॅक्सी, …

The post नाशिक : भाजप वाहतूक सेल जिल्हाध्यक्षपदी विजय सानप appeared first on पुढारी.

नंदुरबार: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे 13 सप्टेंबर रोजी नंदुरबार दौऱ्यावर

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे हे दि. 13 सप्टेंबर रोजी नंदुरबार दौऱ्यावर येत असून त्यानिमित्त नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची तसेच त्यांचे धुमधडाक्यात स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष विजय भाऊ चौधरी यांनी दिली. रत्नागिरी : आवाजवी तिकीट …

The post नंदुरबार: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे 13 सप्टेंबर रोजी नंदुरबार दौऱ्यावर appeared first on पुढारी.