सरकार गेले म्हणून अजित पवारांना रस्त्यावरचे खड्डे दिसतात का ? : भारती पवार

नाशिक रोड: पुढारी वृत्तसेवा : राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे रस्त्यावर खडडे पडलेले दिसतात. ही वस्तुस्थिती आहे. मात्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांना महाविकास आघाडी सत्तेत होती. त्यावेळी खड्डे दिसले नाहीत का ? त्यांच्याही काळात खड्डे होते अन् आताही आहेत. फरक फक्त एवढाच आहे की, त्यावेळी ते खड्डे दादांना दिसत नव्हते. आता दिसतात, …

The post सरकार गेले म्हणून अजित पवारांना रस्त्यावरचे खड्डे दिसतात का ? : भारती पवार appeared first on पुढारी.

Continue Reading सरकार गेले म्हणून अजित पवारांना रस्त्यावरचे खड्डे दिसतात का ? : भारती पवार

नाशिक : देशाच्या अर्थव्यवस्थेत छोट्या उद्योगांचे महत्त्वाचे योगदान : डॉ. भारती पवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशाच्या अर्थव्यवस्थेत छोटे उद्योग व्यावसायिकांचे योगदान महत्त्वाचे असल्याने, छोट्या उद्योगांना पीएम स्वनिधी योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य देऊन या व्यावसायिकांना आत्मनिर्भर करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मानस आहे. जिल्ह्यात या योजनेची यशस्वी अंमलबजावणी होत असून, यातूनच सबका साथ आणि सबका विकास होत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार …

The post नाशिक : देशाच्या अर्थव्यवस्थेत छोट्या उद्योगांचे महत्त्वाचे योगदान : डॉ. भारती पवार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देशाच्या अर्थव्यवस्थेत छोट्या उद्योगांचे महत्त्वाचे योगदान : डॉ. भारती पवार

बांगलादेशात कांदा निर्यात तत्काळ सुरू व्हावी म्हणून भारती पवारांनी घेतली गोयल यांची भेट

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा भारताची बांगलादेशाबरोबर कांदा निर्यात तत्काळ सुरू करावी, याबद्दल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली. लवकरात लवकर निर्यात सुरू करण्याबाबत विनंती त्यांनी केली आहे. कांद्याच्या उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचा कांदा उत्पादनात देशातील वाटा 30.03 टक्के आहे, …

The post बांगलादेशात कांदा निर्यात तत्काळ सुरू व्हावी म्हणून भारती पवारांनी घेतली गोयल यांची भेट appeared first on पुढारी.

Continue Reading बांगलादेशात कांदा निर्यात तत्काळ सुरू व्हावी म्हणून भारती पवारांनी घेतली गोयल यांची भेट

नाशिक: …अन् डॉ. भारती पवारांच्या दुर्गावताराने अधिकारी भांबावले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. यावेळी त्यांनी, केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करताना प्रशासनाकडून केल्या जाणार्‍या दुजाभावाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत अधिकार्‍यांची खरडपट्टी काढली. एरवी नम्र, शांत आणि विनयशील अशी प्रतिमा असलेल्या ना. डॉ. भारती पवार यांचा दुर्गावतार बघून अधिकारी भांबावून गेल्याचे चित्र होते. राज्यात सत्तांतर …

The post नाशिक: ...अन् डॉ. भारती पवारांच्या दुर्गावताराने अधिकारी भांबावले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: …अन् डॉ. भारती पवारांच्या दुर्गावताराने अधिकारी भांबावले