धुळे : पिस्तुलांची तस्करी करणारे पोलिसांच्या ताब्यात

धुळे : पुढारी वृत्तसेवा मध्य प्रदेशातून आणलेल्या पिस्तुलांची तस्करी करण्याचा प्रकार शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांच्या पथकाने हाणून पाडला आहे. अटक करण्यात आलेले चौघे तरुण तुळजापूर येथिल राहणारे असून त्यांच्या ताब्यातून दोन पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. यातील एका तरुणाच्या कुटुंबासोबत भांडण झालेल्या व्यक्तीला धडा शिकवण्यासाठी ही …

The post धुळे : पिस्तुलांची तस्करी करणारे पोलिसांच्या ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : पिस्तुलांची तस्करी करणारे पोलिसांच्या ताब्यात

Murder : धुळ्याच्या कारचालकाची मध्य प्रदेशात हत्या

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळ्याच्या कारचालकाची मध्यप्रदेशात हत्या झाली आहे. प्रवासी म्हणून कारमध्ये बसलेल्या चौघांनी या तरुणाची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या तरुणाचा मृतदेह मध्य प्रदेशात सापडला असून मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस पथकाने तपास सुरू केला आहे. धुळे शहरातील चितोड रोड लगत असणाऱ्या कैलास नगरात …

The post Murder : धुळ्याच्या कारचालकाची मध्य प्रदेशात हत्या appeared first on पुढारी.

Continue Reading Murder : धुळ्याच्या कारचालकाची मध्य प्रदेशात हत्या

मध्यप्रदेशच्या सीमेवर भीषण अपघात ; जळगावचे ३ तरुण ठार, ६ जखमी

जळगाव: जळगाव जिल्ह्यातील काही तरुण मध्य प्रदेशात कबड्डीच्या स्पर्धा बघण्यासाठी पिकअपने जात होते. मार्गातच मध्य प्रदेशातील जामठी गावाजवळ या वाहनाला आज (दि. ३०) सकाळी अपघात झाला. यात चोपडा तालुक्यातील वैजापूर येथील ३ तरुण ठार झाले, तर ६ जण जखमी झाले. जखमी आणि मृत तरुणांना चोपडा शहरातील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैजापूर …

The post मध्यप्रदेशच्या सीमेवर भीषण अपघात ; जळगावचे ३ तरुण ठार, ६ जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading मध्यप्रदेशच्या सीमेवर भीषण अपघात ; जळगावचे ३ तरुण ठार, ६ जखमी

बस अपघातातील मृतांमध्ये अमळनेरातील चौघे ; ‘इतक्या’ जणांची ओळख पटली

जळगाव : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमळनेर आगाराची इंदूर- अमळनेर बस अपघातात १३ मृतदेह नदीतून काढण्यात आले असून यामध्ये ८ पुरूष, ४ स्त्रिया व एका बालकाचा समावेश आहे. जिल्हाधिकारी जळगाव व जळगाव जिल्हा प्रशासन हे स्थानिक प्रशासनाच्या मदतीने अपघातस्थळी मदत व बचाव कार्य सुरू आहे. या अपघातातील ८ मृतांची ओळख पटली असून मृतांमध्‍ये अमळनेर …

The post बस अपघातातील मृतांमध्ये अमळनेरातील चौघे ; 'इतक्या' जणांची ओळख पटली appeared first on पुढारी.

Continue Reading बस अपघातातील मृतांमध्ये अमळनेरातील चौघे ; ‘इतक्या’ जणांची ओळख पटली

मध्यप्रदेशात नर्मदा नदीत कोसळलेली बस जळगावमधील अमळनेर आगाराची, ‘इतक्या’ जणांचे मृतदेह काढले बाहेर

जळगाव: इंदौरहून अमळनेरकडे येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला खरगोणजवळ अपघात झाला आहे. प्रवाशांनी भरलेली बस आज (दि. १८) सकाळी १० वाजताच्या सुमारास नर्मदा नदीवरील पुलावरुन खाली नदीपात्रात पडली. घटनेची माहिती मिळताच मदत पथक रवाना झाले आहे. बसमध्ये ४० ते ५० जण प्रवास करत होते. आतापर्यंत १३ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. उर्वरित प्रवाशांचा शोध घेतला …

The post मध्यप्रदेशात नर्मदा नदीत कोसळलेली बस जळगावमधील अमळनेर आगाराची, 'इतक्या' जणांचे मृतदेह काढले बाहेर appeared first on पुढारी.

Continue Reading मध्यप्रदेशात नर्मदा नदीत कोसळलेली बस जळगावमधील अमळनेर आगाराची, ‘इतक्या’ जणांचे मृतदेह काढले बाहेर