नाशिक : मनपा कर्मचार्यांना सातव्या वेतन आयोगाचा फरक अदा करण्याचा आदेश जारी
नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या साडेचार हजार कर्मचार्यांना सातव्या वेतन आयोगाचा फरक अदा करण्याबाबत अखेर मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आदेश जारी केले. त्यामुळे कर्मचार्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. लेखा व वित्त विभागाने आडमुठे धोरण घेतल्यामुळे फरक जमा होण्याची चिन्हे मावळली होती. परंतु, कर्मचार्यांचा असंतोष पाहता आयुक्तांनी तत्काळ आदेश जारी केले नाशिक : …
The post नाशिक : मनपा कर्मचार्यांना सातव्या वेतन आयोगाचा फरक अदा करण्याचा आदेश जारी appeared first on पुढारी.