नाशिक : गांधील माशांच्या हल्ल्यात महावितरण कर्मचारी अस्वस्थ

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा पावसाळापूर्व कामकाज करताना गांधील माशांनी अचानकपणे हल्ला केल्याने महावितरण कंपनीचा कर्मचारी जखमी झाल्याची घटना मखमलाबाद रोडवर शनिवारी (दि.६) दुपारी १२.३० च्या सुमारास घडली. शेकडो गांधील माशा घोंगावत मागे लागल्याने जिवाच्या आकांताने पळ काढून जवळील एका दुकानात आश्रय घेतल्याने संबंधित कर्मचारी बालंबाल बचावला. नाशिक : सराईत छकुल्या स्थानबद्ध महावितरण कंपनीच्या वतीने …

The post नाशिक : गांधील माशांच्या हल्ल्यात महावितरण कर्मचारी अस्वस्थ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गांधील माशांच्या हल्ल्यात महावितरण कर्मचारी अस्वस्थ

नाशिक : शेतकर्‍यांचा महावितरणला अल्टिमेटम

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त करीत शेकडो शेतकर्‍यांनी शनिवारी (दि. 11) तालुक्यातील औरंगाबाद – अहवा राज्य महामार्गावरील राजपूर पांडे फाट्यावर तब्बल दीड तास रास्ता रोको केला. शेतकर्‍यांनी अचानक केलेल्या आंदोलनामुळे रस्त्यावर दुतर्फा वाहतूक कोंडी झाली होती. सहायक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान …

The post नाशिक : शेतकर्‍यांचा महावितरणला अल्टिमेटम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतकर्‍यांचा महावितरणला अल्टिमेटम

नाशिक : ग्राहक पंचायतीचा महावितरणला दिला चांगलाच दणका; शेतकर्‍याला मिळणार सात लाखांची भरपाई

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा रोहित्र (डीपी) बंद पडले की दुरुस्तीसाठी शेतकर्‍यांनाच वर्गणीचा भार उचलण्यास भाग पाडण्याची क्लृप्ती महावितरण कंपनीच्या चांगलीच अंगलट आली आहे. वेळेत रोहित्र न बदलून दिल्याने झालेल्या नुकसानीपोटी शेतकर्‍याला तब्बल सात लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश ग्राहक पंचायतीने दिला आहे. बॅटरी उत्पादनामध्ये भारत ऊर्जाशील तालुक्यातील खायदे शिवारातील शेतकरी प्रा. डॉ. कौतिक दौलतराव …

The post नाशिक : ग्राहक पंचायतीचा महावितरणला दिला चांगलाच दणका; शेतकर्‍याला मिळणार सात लाखांची भरपाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्राहक पंचायतीचा महावितरणला दिला चांगलाच दणका; शेतकर्‍याला मिळणार सात लाखांची भरपाई

नाशिक : कमर्शिअल इमारतींचे ऑडिट नाहीच, मनपा’च्या पत्राचा महावितरण’ला विसर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील शासकीय आस्थापनांबरोबरच मॉल्स, दुकाने, व्यावसायिक इमारतींचे इलेक्ट्रिक ऑडिट करून घेण्याबाबत मनपाने दिलेल्या पत्राचा विसर महावितरण कंपनीला पडला आहे. यासंदर्भात मनपाने पत्र देऊन महावितरणने तीन महिन्यांत कुठलाही प्रतिसाद दिला नसल्याने शहरात कमर्शिअल इमारतींमध्ये शॉर्टसर्किटने दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शहरातील गंजमाळ या भागातील मास्टर मॉलला तीन …

The post नाशिक : कमर्शिअल इमारतींचे ऑडिट नाहीच, मनपा'च्या पत्राचा महावितरण'ला विसर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कमर्शिअल इमारतींचे ऑडिट नाहीच, मनपा’च्या पत्राचा महावितरण’ला विसर

नाशिक : वीज कामगार महासंघाचे धरणे आंदोलन

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा कनिष्ठ कार्यालयीन सहायक कर्मचार्‍यांच्या सुट्या कमी करू नये, दिवाळी बोनस मिळावा आदी प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या वतीने नाशिकरोड वीज भवन येथे धरणे आंदोलन करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, कनिष्ठ कार्यालयीन सहायक कर्मचार्‍यांच्या सुट्या कमी करणे नियमबाह्य आहे. सेवा विनियमात असे एकतर्फी बदल करण्याचे अधिकार व्यवस्थापनास नाहीत. महावितरण कंपनीला …

The post नाशिक : वीज कामगार महासंघाचे धरणे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वीज कामगार महासंघाचे धरणे आंदोलन