पिंपळेनर : वीजबील भरा हो ! वीजबील भरा हो ! महावितरणकडून आवाहन

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा महावितरणच्या पिंपळनेर उपविभागात कोट्यवधी रुपयांची वीज देयके थकीत आहेत. केवळ पिंपळनेर उपविभागात सर्व प्रकारच्या १९ हजार ९२२ ग्राहकांकडे ४९६ कोटी ३९ लाख रुपये थकबाकी असल्याची माहिती पिंपळनेर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता दिनेश पवार, येथील वीज उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता योगेश खैरनार यांनी दिली. कर्मचाऱ्यांनी वीजदेयक वसुलीचा धडाका लावला असून थकबाकीदार ग्राहकांचे लक्ष …

The post पिंपळेनर : वीजबील भरा हो ! वीजबील भरा हो ! महावितरणकडून आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळेनर : वीजबील भरा हो ! वीजबील भरा हो ! महावितरणकडून आवाहन

नाशिकची वाटचाल क्राइम कॅपिटलकडे; माजी मंत्री छगन भुजबळांनी वेधले लक्ष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहराची पौराणिक शहर म्हणून असलेली ओळख वाढत्या गुन्हेगारीमुळे बदलत असून, नाशिक आता क्राइम कॅपिटल होत आहे. नाशिकच्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी करत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी अर्थसंकल्पावरील मागण्यांवर चर्चा करताना नाशिकच्या गृह, उद्योग, ऊर्जा, जलसंपदासह विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले. तिकीट सवलतीसाठी प्रवासी-कर्मचार्‍यांत वाद सुरू …

The post नाशिकची वाटचाल क्राइम कॅपिटलकडे; माजी मंत्री छगन भुजबळांनी वेधले लक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकची वाटचाल क्राइम कॅपिटलकडे; माजी मंत्री छगन भुजबळांनी वेधले लक्ष

नाशिक: अवकाळीने निम्म्या शहराची बत्ती गूल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकमध्ये झालेल्या अवकाळी पावसानंतर वीजतारांवर झाडाच्या फांद्या पडून तसेच विजेचे खांब वाकल्याने अर्ध्याअधिक शहराची बत्ती गूल झाली. महावितरण कर्मचाऱ्यांनी सोमवारची (दि. ६) पहाट उजाडताच युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतले. पण बहुतांश भागांमध्ये सायंकाळपर्यंत विद्युतपुरवठा सुरळीत न झाल्याने आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शहरवासीयांचे मोठे हाल झाले. राज्यातील ‘या’ भागांत आज विजांच्या कडकडाटासह पाऊस; …

The post नाशिक: अवकाळीने निम्म्या शहराची बत्ती गूल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: अवकाळीने निम्म्या शहराची बत्ती गूल

नाशिक : दिक्षी परिसरातील शेतकऱ्यांचा वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा

नाशिक (ओझर) : पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यातील दिक्षी, दात्याने, जिव्हाळे, थेरगाव, ओणे परिसरातील शेतीसाठी भार नियमन वगळता इतर वेळेत सुरळीत व सलग आठ तास वीज पुरवठा करावा यासाठी दिक्षी परिसरातील शेतकऱ्यांनी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत ओझर ग्रामीणच्या सहायक अभियंता सुवर्णा मोरे यांना नियमित वीज पुरवठ्याबाबत निवेदन …

The post नाशिक : दिक्षी परिसरातील शेतकऱ्यांचा वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिक्षी परिसरातील शेतकऱ्यांचा वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा

नाशिक : शेतीसाठी अखंड वीजपुरवठा करावा ; पालकमंत्र्यांचे महावितरणला निर्देश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शेतीपिकांचे पाण्याअभावी नुकसान होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांना अखंड वीजपुरवठा करावा. तसेच नादुरुस्त रोहित्र तत्काळ दुरुस्त करावेत, असे निर्देश पालकमंत्री दादा भुसे यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. शेतीसाठी सलग ६ तास वीजपुरवठा करावा, अशाही सूचनाही त्यांनी केल्या. गंगापूर रोडवरील आयएमआरटी कॉलेजच्या सभागृहात गुरुवारी (दि. २३) ना. भुसे यांनी महावितरण कंपनीची आढावा …

The post नाशिक : शेतीसाठी अखंड वीजपुरवठा करावा ; पालकमंत्र्यांचे महावितरणला निर्देश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतीसाठी अखंड वीजपुरवठा करावा ; पालकमंत्र्यांचे महावितरणला निर्देश

नाशिक : कीर्तनातून वीजबिल भरण्याचं आवाहन, शेतकऱ्यांनी केला ‘हा’ निर्धार

निफाड (जि. नाशिक) : प्रतिनिधी शेतीसाठी पाण्याप्रमाणेच वीज देखील अत्यावश्यक बाब बनलेली आहे. विजेमुळे आपले शेतीचे उत्पन्न वाढलेले आहेत. म्हणून आप आपले शेतीपंपाचे वीज बिल भरणे हे शेतकऱ्यांचे प्राथमिक कर्तव्य आहे. महाराष्ट्र शासनाची कृषी वीज वितरण 2020 योजना शेतकरी बांधवांच्या लाभाची असल्याने शेतकरी बांधवांनी या योजनेत सहभाग घ्यावा असे आवाहन उपकार्यकारी अभियंता निलेश नागरे यांनी …

The post नाशिक : कीर्तनातून वीजबिल भरण्याचं आवाहन, शेतकऱ्यांनी केला 'हा' निर्धार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कीर्तनातून वीजबिल भरण्याचं आवाहन, शेतकऱ्यांनी केला ‘हा’ निर्धार

धुळे : महावितरणच्या वीज दरवाढीच्या प्रस्तावाला जिल्हा शिवसेनेचा विरोध

धुळे पुढारी वृत्तसेवा महावितरणने दाखल केलेल्या ६७ हजार कोटी रुपयांच्या विज दरवाढीच्या प्रस्तावाला जिल्हा शिवसेनेने विरोध दर्शविला असून या विरोधात नागरिकांनी तक्रारी अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने महावितरणची मागणी मान्य केल्यास सर्वसामान्य वीज ग्राहकांना मोठा फटका बसणार असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. विज दरवाढीच्या संदर्भात ग्राहकांनी जागरुक राहणे गरजेचे …

The post धुळे : महावितरणच्या वीज दरवाढीच्या प्रस्तावाला जिल्हा शिवसेनेचा विरोध appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : महावितरणच्या वीज दरवाढीच्या प्रस्तावाला जिल्हा शिवसेनेचा विरोध

नाशिक : ग्राहकांची वाढीव वीजबिलातून होणार सुटका, १६ लाख प्रीपेड मीटर बसविणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महावितरणच्या नाशिक परिमंडळातील नाशिक व नगर जिल्ह्यांत सुमारे १ हजार ४०० काेटी रुपये खर्च करून १६ लाखांहून अधिक स्मार्ट प्रीपेड मीटर बसविले जाणार आहेत. या मीटरमुळे भविष्यात ग्राहकांची वाढीव वीजबिलातून सुटका होईल. महावितरण आणि वीजबिल हा वाद राज्यातील ग्राहकांसाठी नवीन नाही. दर महिन्याला वाढीव बिलाबाबत हजारो तक्रारी महावितरणकडे प्राप्त होतात. तसेच …

The post नाशिक : ग्राहकांची वाढीव वीजबिलातून होणार सुटका, १६ लाख प्रीपेड मीटर बसविणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्राहकांची वाढीव वीजबिलातून होणार सुटका, १६ लाख प्रीपेड मीटर बसविणार

सायबर भामट्यांपासून सावध रहा, महावितरणचे आवाहन

धुळे : पुढारी वृत्तसेवा महावितरणच्या ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी कंपनी एसएमएस किंवा ऑनलाईन बिले भरण्याची सुविधा सुरक्षित असेल याची दक्षता घेत असते. ग्राहकांनी महावितरणची कार्यपद्धती समजून घ्यावी. ग्राहकांनी अनोळखी क्रमांकावरून येणाऱ्या बनावट मेसेजना बळी पडू नये व वीजग्राहकांना लुटणाऱ्या सायबर भामट्यांपासून सावध रहावे, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केले. …

The post सायबर भामट्यांपासून सावध रहा, महावितरणचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading सायबर भामट्यांपासून सावध रहा, महावितरणचे आवाहन

धातुमिश्रीत मांजाचा वापर टाळा, महावितरणचे आवाहन

नंदुरबार : तीळ-गुळाच्या गोडव्यासह निळ्या आकाशी उंच भरारी घेणारे पतंग मकरसंक्रांतीचा आनंद द्विगुणित करतात. बालकांसह ज्येष्ठ मंडळीही पतंग उडविण्याची मौज लुटतात. परंतु पतंग उडवताना पतंग, पतंगाचा मांजा विद्युत खांब, रोहित्रे, विद्युत वाहिन्यांच्या संपर्कात आल्याने अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे पतंग उडवताना विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. शहरी व ग्रामीण …

The post धातुमिश्रीत मांजाचा वापर टाळा, महावितरणचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading धातुमिश्रीत मांजाचा वापर टाळा, महावितरणचे आवाहन