नाशिक : कीर्तनातून वीजबिल भरण्याचं आवाहन, शेतकऱ्यांनी केला ‘हा’ निर्धार

निफाड (जि. नाशिक) : प्रतिनिधी शेतीसाठी पाण्याप्रमाणेच वीज देखील अत्यावश्यक बाब बनलेली आहे. विजेमुळे आपले शेतीचे उत्पन्न वाढलेले आहेत. म्हणून आप आपले शेतीपंपाचे वीज बिल भरणे हे शेतकऱ्यांचे प्राथमिक कर्तव्य आहे. महाराष्ट्र शासनाची कृषी वीज वितरण 2020 योजना शेतकरी बांधवांच्या लाभाची असल्याने शेतकरी बांधवांनी या योजनेत सहभाग घ्यावा असे आवाहन उपकार्यकारी अभियंता निलेश नागरे यांनी …

The post नाशिक : कीर्तनातून वीजबिल भरण्याचं आवाहन, शेतकऱ्यांनी केला 'हा' निर्धार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कीर्तनातून वीजबिल भरण्याचं आवाहन, शेतकऱ्यांनी केला ‘हा’ निर्धार

धुळे : महावितरणच्या वीज दरवाढीच्या प्रस्तावाला जिल्हा शिवसेनेचा विरोध

धुळे पुढारी वृत्तसेवा महावितरणने दाखल केलेल्या ६७ हजार कोटी रुपयांच्या विज दरवाढीच्या प्रस्तावाला जिल्हा शिवसेनेने विरोध दर्शविला असून या विरोधात नागरिकांनी तक्रारी अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने महावितरणची मागणी मान्य केल्यास सर्वसामान्य वीज ग्राहकांना मोठा फटका बसणार असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. विज दरवाढीच्या संदर्भात ग्राहकांनी जागरुक राहणे गरजेचे …

The post धुळे : महावितरणच्या वीज दरवाढीच्या प्रस्तावाला जिल्हा शिवसेनेचा विरोध appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : महावितरणच्या वीज दरवाढीच्या प्रस्तावाला जिल्हा शिवसेनेचा विरोध

नाशिक : ग्राहकांची वाढीव वीजबिलातून होणार सुटका, १६ लाख प्रीपेड मीटर बसविणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महावितरणच्या नाशिक परिमंडळातील नाशिक व नगर जिल्ह्यांत सुमारे १ हजार ४०० काेटी रुपये खर्च करून १६ लाखांहून अधिक स्मार्ट प्रीपेड मीटर बसविले जाणार आहेत. या मीटरमुळे भविष्यात ग्राहकांची वाढीव वीजबिलातून सुटका होईल. महावितरण आणि वीजबिल हा वाद राज्यातील ग्राहकांसाठी नवीन नाही. दर महिन्याला वाढीव बिलाबाबत हजारो तक्रारी महावितरणकडे प्राप्त होतात. तसेच …

The post नाशिक : ग्राहकांची वाढीव वीजबिलातून होणार सुटका, १६ लाख प्रीपेड मीटर बसविणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्राहकांची वाढीव वीजबिलातून होणार सुटका, १६ लाख प्रीपेड मीटर बसविणार

सायबर भामट्यांपासून सावध रहा, महावितरणचे आवाहन

धुळे : पुढारी वृत्तसेवा महावितरणच्या ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी कंपनी एसएमएस किंवा ऑनलाईन बिले भरण्याची सुविधा सुरक्षित असेल याची दक्षता घेत असते. ग्राहकांनी महावितरणची कार्यपद्धती समजून घ्यावी. ग्राहकांनी अनोळखी क्रमांकावरून येणाऱ्या बनावट मेसेजना बळी पडू नये व वीजग्राहकांना लुटणाऱ्या सायबर भामट्यांपासून सावध रहावे, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केले. …

The post सायबर भामट्यांपासून सावध रहा, महावितरणचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading सायबर भामट्यांपासून सावध रहा, महावितरणचे आवाहन

धातुमिश्रीत मांजाचा वापर टाळा, महावितरणचे आवाहन

नंदुरबार : तीळ-गुळाच्या गोडव्यासह निळ्या आकाशी उंच भरारी घेणारे पतंग मकरसंक्रांतीचा आनंद द्विगुणित करतात. बालकांसह ज्येष्ठ मंडळीही पतंग उडविण्याची मौज लुटतात. परंतु पतंग उडवताना पतंग, पतंगाचा मांजा विद्युत खांब, रोहित्रे, विद्युत वाहिन्यांच्या संपर्कात आल्याने अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे पतंग उडवताना विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. शहरी व ग्रामीण …

The post धातुमिश्रीत मांजाचा वापर टाळा, महावितरणचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading धातुमिश्रीत मांजाचा वापर टाळा, महावितरणचे आवाहन

पतंग उडवताना जरा जपून! महावितरणचे आवाहन

धुळे : पुढारी वृत्तसेवा तीळ-गुळाच्या गोडव्यासह निळ्या आकाशी उंच भरारी घेणारे पतंग मकरसंक्रांतीचा आनंद द्विगुणित करतात. बालकांसह ज्येष्ठ मंडळीही पतंग उडविण्याची मौज लुटतात. परंतु पतंग उडवताना पतंग, पतंगाचा मांजा विद्युत खांब, रोहित्रे, विद्युत वाहिन्यांच्या संपर्कात आल्याने अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे पतंग उडवताना विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. ‘ऑस्कर’कडून …

The post पतंग उडवताना जरा जपून! महावितरणचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading पतंग उडवताना जरा जपून! महावितरणचे आवाहन

नाशिक : दीड महिन्यात कृषिपंपांसाठी २८ हजार कनेक्शन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शेतकऱ्यांना अर्ज करूनही कृषिपंपांच्या वीज जोडणीसाठी थांबावे लागत आहे, हा प्रश्न महावितरणने नियोजनपूर्वक कारवाई करत सोडविला आहे. अवघ्या दीड महिन्यात २७ हजार ९८० नवे कनेक्शन देत शेतकऱ्यांच्या ‘पेड पेंडिंग’चा प्रश्न सोडविण्यासाठी गती दिली, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली. शेतकऱ्यांनी कृषिपंपांसाठी वीज जोडणी मिळण्यासाठी अर्ज केल्यानंतर …

The post नाशिक : दीड महिन्यात कृषिपंपांसाठी २८ हजार कनेक्शन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दीड महिन्यात कृषिपंपांसाठी २८ हजार कनेक्शन

नाशिकमध्ये महावितरणचे तिघे लाचखोर जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महावितरणचे रोहित्र हलविण्यासाठी अंदाजपत्रक तपासणीकरिता लाच मागणाऱ्या उपकार्यकारी अभियंत्यासह दोन कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि. १६) कारवाई केली. महावितरणच्या नाशिक परिमंडळाच्या कार्यालयात झालेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. महावितरणचे दोन रोहित्र एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी हलविण्यासाठी तक्रारदाराने नाशिक परिमंडळ कार्यालयात अर्ज केला होता. या कामाच्या अंदाजपत्रक तपासणीसाठी उपकार्यकारी अभियंता …

The post नाशिकमध्ये महावितरणचे तिघे लाचखोर जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये महावितरणचे तिघे लाचखोर जाळ्यात

नाशिक : शनिवारी ‘या’ प्रभागात पाणीपुरवठा बंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुकणे धरण रॉ-वॉटर पंपिंग स्टेशनसाठी महावितरणच्या रेमंड सबस्टेशन (गोंदे) येथून 33 केव्ही वीजपुरवठा घेण्यात आलेला आहे. सबस्टेशनमधील दुरुस्तीसाठी 17 डिसेंबरला वीजपुरवठा बंद ठेवण्यात येईल, असे महावितरणने कळविले आहे. त्यामुळे मनपाच्या विल्होळी जलशुद्धीकरण केंद्रातून सिडको व नाशिक पूर्वभागासाठी पाणीपुरवठा शक्य होणार नसल्याने शनिवारी (दि. 17) सिडकोतील प्रभाग क्र. 24,25,26,22 हा भाग व …

The post नाशिक : शनिवारी 'या' प्रभागात पाणीपुरवठा बंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शनिवारी ‘या’ प्रभागात पाणीपुरवठा बंद

धुळे : जिल्ह्यात एक लाख ग्राहकांनी भरले ऑनलाईन वीजबील

धुळे : पुढारी वृत्तसेवा महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाईन पेमेंट सुविधांचा वापर करीत राज्यातील महावितरणच्या घरगुती, औद्योगिक व वाणिज्य वर्गवारीतील एक कोटी ११ लाख ५३ हजार ७०३ लघुदाब ग्राहकांनी नोव्हेंबर-2022 महिन्याच्या ऑनलाईन पेमेंटचा पर्याय स्वीकारला आहे. त्यामुळे ग्राहकांनी वीजबिलापोटी एकूण २२३० कोटी सहा लाख इतकी रक्कम भरली आहे. तर धुळे मंडलातील १ लाख १ हजार …

The post धुळे : जिल्ह्यात एक लाख ग्राहकांनी भरले ऑनलाईन वीजबील appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : जिल्ह्यात एक लाख ग्राहकांनी भरले ऑनलाईन वीजबील