धुळे : निजामपूर, जैताणेत ५१ वीजचोरांवर कारवाई

धुळे : पुढारी वृत्तसेवा निजामपूर आणि जैताणे गावात वीजचोरी आणि आकडे पकडण्याची धडक मोहीम महावितरणच्या धुळे ग्रामीण विभागीय कार्यालय व साक्री उपविभाग यांच्यामार्फत राबवण्यात आली. या मोहिमेत अधीक्षक अभियंता, धुळे मंडळ कार्यकारी अभियंता, ग्रामीण विभाग यांच्यासोबत अतिरिक्त कार्यकारी अभियंता, चार उपकार्यकारी अभियंता, २२ अधिकारी आणि ११८ जनमित्र यांनी पोलिस बंदोबस्तात सहभाग घेतला. वीजचोरी पकडताना स्थानिक …

The post धुळे : निजामपूर, जैताणेत ५१ वीजचोरांवर कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : निजामपूर, जैताणेत ५१ वीजचोरांवर कारवाई

महावितरणची राज्यभर मोहीम : परिमंडळात 2.5 लाख युनिटची वीजचोरी उघड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महावितरण नाशिक परिमंडळात वीजचोरी विरोधात राबविलेल्या मोहिमेत 222 ग्राहकांवर कारवाई करत तब्बल दोन लाख 50 हजार युनिटची वीजचोरी उघड केली आहे. अहमदनगर जिल्ह्यात वीजचोरीचे सर्वाधिक प्रकार उघडकीस आणले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी  वीजचोरीचे प्रमाण रोखण्यासाठी महावितरणने विशेष मोहीम हाती घेतली आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर या …

The post महावितरणची राज्यभर मोहीम : परिमंडळात 2.5 लाख युनिटची वीजचोरी उघड appeared first on पुढारी.

Continue Reading महावितरणची राज्यभर मोहीम : परिमंडळात 2.5 लाख युनिटची वीजचोरी उघड

धुळे : शेतीच्या वीजपुरवठ्यासाठी महावितरणची धडक मोहीम

धुळे : पुढारी वृत्तसेवा राज्यातील वीज ग्राहकांचा विशेषतः शेतीसाठीचा वीजपुरवठा विस्कळीत होऊ नये यासाठी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने नादुरुस्त रोहित्रे (ट्रान्सफॉर्मर) बदलण्यासाठी दिलेल्या आदेशानुसार महावितरणने केवळ ७ दिवसात ७८६७ नादुरुस्त वितरण रोहित्रे बदलली आहेत. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी हा विषय गांभीर्याने घेऊन तातडीने स्वतः सर्व संबंधित अधिकाऱ्यांना व्हिडिओ …

The post धुळे : शेतीच्या वीजपुरवठ्यासाठी महावितरणची धडक मोहीम appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शेतीच्या वीजपुरवठ्यासाठी महावितरणची धडक मोहीम

पिंपळनेर : कृषिपंपाकरीता आठ तास वीजेच्या मागणीसाठी पायी मोर्चा

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा “मालनगाव परिसरातील कृषी पंपासाठी आठ तास वीज द्या” या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मालनगांव ते दहीवेल असा ७ किलोमीटर पायी मोर्चा काढून महावितरणचे लक्ष वेधत निवेदन दिले. शेतकऱ्यांना पूर्ण वेळ वीज दिली जाईल असे आश्वासन यावेळी महावितरण अभियंता  अधिका-यांनी दिले. साक्री तालुका काँग्रेसच्या वतीने माजी खासदार बापू चौरे व काँग्रेस तालुका अध्यक्ष भानुदास गांगुर्डे …

The post पिंपळनेर : कृषिपंपाकरीता आठ तास वीजेच्या मागणीसाठी पायी मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : कृषिपंपाकरीता आठ तास वीजेच्या मागणीसाठी पायी मोर्चा

महावितरण : वीज कनेक्शन हस्तांतरण झाले सोपे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महावितरणच्या इज ऑफ लिव्हिंग उपक्रमांतर्गत घरबसल्या जुन्या मालकाच्या नावावरील वीज कनेक्शन आपल्या नावे करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे जुने घर किंवा दुकान खरेदी केल्यानंतर वीज कनेक्शन नावावर करण्यासाठीच्या धावपळीतून ग्राहकांची सुटका होणार आहे. लंडनमध्ये वडापाव विकून मालामाल झाले दोन मित्र! उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार, महावितरणने इज …

The post महावितरण : वीज कनेक्शन हस्तांतरण झाले सोपे appeared first on पुढारी.

Continue Reading महावितरण : वीज कनेक्शन हस्तांतरण झाले सोपे

वीज गेली? जरा धीर धरा, रागावू नका; महावितरणच्या अधिकाऱ्यांची विनवणी

दीपक श्रीवास्तव :  पुढारी वृत्तसेवा नाशिक   विजेचा धक्का बसून मृत्यू होण्याच्या अनेक घटना वेळोवेळी घडत असतात अशा घटनांमुळे अनेक कुटुंबे देखील उद्धस्त होऊन जातात. शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा इलेक्ट्रिक मोटर सुरू करताना दुर्दैवी मृत्यू ओढवल्याच्या पार्श्वभूमीवर विद्युत वितरण कंपनीची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता निफाड (जि. नाशिक) मध्ये कार्यरत असलेले महावितरण कंपनीचे उपअभियंता …

The post वीज गेली? जरा धीर धरा, रागावू नका; महावितरणच्या अधिकाऱ्यांची विनवणी appeared first on पुढारी.

Continue Reading वीज गेली? जरा धीर धरा, रागावू नका; महावितरणच्या अधिकाऱ्यांची विनवणी

वीज गेली? जरा धीर धरा, रागावू नका; महावितरणच्या अधिकाऱ्यांची विनवणी

दीपक श्रीवास्तव :  पुढारी वृत्तसेवा नाशिक   विजेचा धक्का बसून मृत्यू होण्याच्या अनेक घटना वेळोवेळी घडत असतात अशा घटनांमुळे अनेक कुटुंबे देखील उद्धस्त होऊन जातात. शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा इलेक्ट्रिक मोटर सुरू करताना दुर्दैवी मृत्यू ओढवल्याच्या पार्श्वभूमीवर विद्युत वितरण कंपनीची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता निफाड (जि. नाशिक) मध्ये कार्यरत असलेले महावितरण कंपनीचे उपअभियंता …

The post वीज गेली? जरा धीर धरा, रागावू नका; महावितरणच्या अधिकाऱ्यांची विनवणी appeared first on पुढारी.

Continue Reading वीज गेली? जरा धीर धरा, रागावू नका; महावितरणच्या अधिकाऱ्यांची विनवणी

नाशिक जिल्ह्यात ५२०० एकरवर साकारणार सौर कृषी प्रकल्प

नाशिक : गौरव जोशी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५ हजार २०० एकर जागेवर प्रकल्प साकारण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी आवश्यक जागेसंदर्भात महावितरणने जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील पडीक जागेही प्रकल्पासाठी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भविष्यात या प्रकल्पांद्वारे अल्प दरात शेतकऱ्यांना सकाळी ८ तास वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे. राज्यात मुख्यमंत्री …

The post नाशिक जिल्ह्यात ५२०० एकरवर साकारणार सौर कृषी प्रकल्प appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात ५२०० एकरवर साकारणार सौर कृषी प्रकल्प

महाविरण : परिमंडळात 6.68 लाख कृषी ग्राहकांना दिलासा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील कृषिपंप वीज ग्राहकांकडून सक्तीची वसुली थांबविताना वीज कनेक्शन तोडू नये, असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. शेतकर्‍यांनी किमान चालू महिन्याचे बिल भरण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. या निर्णयामूळे महावितरणच्या नाशिक परिमंडळातील 6 लाख 68 हजार 728 ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.  पुणे : जिल्हा परिषदेकडून ‘थ्री पॉइंट चॅलेंज’ …

The post महाविरण : परिमंडळात 6.68 लाख कृषी ग्राहकांना दिलासा appeared first on पुढारी.

Continue Reading महाविरण : परिमंडळात 6.68 लाख कृषी ग्राहकांना दिलासा

महावितरण : सव्वा कोटींची वीजचोरी उघड; नाशिकच्या दोघांचा समावेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महावितरणने कोकण परिक्षेत्रात गुरुवारी (दि.17) धडक मोहीम राबवित एकाच दिवशी तब्बल 1 कोटी 22 लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली. यावेळी 25 वीजचोरांवर कारवाई करण्यात आली असून, त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाचा भारतासोबत मुक्त व्यापार करार; चीनला बाजूला सारत पसंती कोकण परिक्षेत्राअंतर्गत महावितरणच्या सुरक्षा पथकांनी नगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, …

The post महावितरण : सव्वा कोटींची वीजचोरी उघड; नाशिकच्या दोघांचा समावेश appeared first on पुढारी.

Continue Reading महावितरण : सव्वा कोटींची वीजचोरी उघड; नाशिकच्या दोघांचा समावेश