404 Not Found


nginx
मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे – nashikinfo.in

नाशिक : ज्येष्ठ शिवसैनिकांसह 15 सरपंच शिंदे गटात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यात शिवसेनेला पुन्हा एकदा खिंडार पडले आहे. खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि.14) नाशिक शहरातील ज्येष्ठ शिवसैनिकांसह इगतपुरीतील सरपंच परिषद आणि विविध पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाहीर प्रवेश केला. प्रवेश करणार्‍यांमध्ये प्रामुख्याने इगतपुरी शिवसेनेचे माजी आमदार पांडुरंग गांगड, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शिवाजी भोर, माजी नगरसेवक मामा …

The post नाशिक : ज्येष्ठ शिवसैनिकांसह 15 सरपंच शिंदे गटात appeared first on पुढारी.

नाशिक : हायड्रोलिक शिडी खरेदीप्रकरणी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनपाच्या अग्निशमन विभागातर्फे खरेदी करण्यात येणार्‍या 90 मीटर एरियल लॅडर प्लॅटफॉर्म अर्थात हायड्रोलिक शिडीच्या निविदा प्रक्रियेतील अनियमिततेबाबत तक्रारदाराने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच तक्रार केली आहे. यामुळे आता आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यासंदर्भात काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे. गेल्या काही दिवसांपासून आयुक्तांनी हायड्रोलिक शिडीशी संबंधित फाइल मागवून घेतली आहे. …

The post नाशिक : हायड्रोलिक शिडी खरेदीप्रकरणी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार appeared first on पुढारी.

नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रंगणार महानुभाव संमेलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भगवान श्री चक्रधरस्वामी अष्टशताब्दी जन्मोत्सवानिमित्त नाशिकमध्ये 29 ते 31 ऑगस्ट असे तीनदिवसीय अखिल भारतीय महानुभाव संमेलन आयोजित करण्यात आले आहे. गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह येथील श्री चक्रधरनगर येथे संमेलन होणार आहे, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते दिनकर पाटील यांनी दिली. संमेलनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मंत्री …

The post नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रंगणार महानुभाव संमेलन appeared first on पुढारी.