नाशिक : मंदिरासमोरील बुलेट चोरटयाने पळवली

चांदवड  : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील देवरगाव येथील हनुमान मंदिरासमोर लावलेली ४५ हजार रुपयांची बुलेट (एम. एच. १५, ई. जी. ०५०१) मोटरसायकल अज्ञाताने चोरून नेली. या घटनेबाबत किरण शांताराम घोलप (३१, पिंपळद) याने वडनेरभैरव पोलीसात फिर्याद दिल्याने चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडनेरभैरवचे सहा. पोलीस निरीक्षक गौतम तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जे. टी. …

The post नाशिक : मंदिरासमोरील बुलेट चोरटयाने पळवली appeared first on पुढारी.

नाशिक : फोन पे वरुन फसवणा-या दोघांच्या मुसक्या आवळत अटक

नाशिक (वावी) : पुढारी वृत्तसेवा येथील दुकानदाराची फोन पे द्वारे फसवणूक करून लूट करणार्‍या दोघा भामट्यांना दोन तासांत वावी पोलिसांनी पकडले. वावी गावात बसस्थानकाजवळ संतोष बाळकिसन जोशी यांचे अवधुत मशीनरी स्टोअर्स आहे. शनिवारी (दि.27) दुपारी दोन वाजता एक इसम व एक महिला दुकानात आले. त्यांनी जोशी यांच्याकडे औषध मारण्याचा बॅटरी पंप विकत घ्यायचा आहे, असे …

The post नाशिक : फोन पे वरुन फसवणा-या दोघांच्या मुसक्या आवळत अटक appeared first on पुढारी.