नाशिक : कोविडकाळात पवार कुटुंबीयांनी जिल्ह्याला आधार दिला – राजेंद्र मोगल
नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोना काळात सेवकांचा पगार न थांबवता ‘मविप्र’ने समाजात आदर्श निर्माण केला. कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून शेतकरी व त्यांच्या मुलांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. कोविडकाळात पवार कुटुंबीयांनी जिल्ह्याला आधार दिला, असे प्रतिपादन राजेंद्र मोगल यांनी केले. मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पिंपळगाव बसवंत येथील प्रमिला लॉन्समध्ये …
The post नाशिक : कोविडकाळात पवार कुटुंबीयांनी जिल्ह्याला आधार दिला – राजेंद्र मोगल appeared first on पुढारी.