404 Not Found


nginx
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी – nashikinfo.in

नाशिक : ‘राज्यपाल हटाव’साठी धोतरावर सह्यांची मोहीम

नाशिक(पंचवटी): पुढारी वृत्तसेवा  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वारंवार अवमानकारक व वादग्रस्त वक्तव्य करीत असल्याने शिवप्रेमींच्या भावना दुखावल्याने राज्यपाल हटाव या मागणीसाठी सर्व पक्ष, सामाजिक संघटना आणि शिवप्रेमींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून आत्मक्लेश आंदोलन केले. यावेळी त्यांच्या निषेधार्थ धोतरावर सह्यांची मोहीम राबविण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात …

The post नाशिक : ‘राज्यपाल हटाव’साठी धोतरावर सह्यांची मोहीम appeared first on पुढारी.

धुळ्यात बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांविरोधात आंदोलन

धुळे : पुढारी वृत्तसेवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात वादग्रस्त व बेताल वक्तव्य करणा-या नेत्यांचा सर्वपक्षीय शिवप्रेमींकडून निषेध नोंदवण्यात आला. धुळ्यातील चाळीसगाव चौफुली वरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांविरोधात आंदोलन करुन त्यांचा निषेध करण्यात आला. विशेषता यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. तसेच प्रसंगी, मराठा क्रांती मोर्चा …

The post धुळ्यात बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांविरोधात आंदोलन appeared first on पुढारी.

नाशिक : राज्यपाल कोश्यारी यांची हकालपट्टी करा; माकपची मागणी

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा वक्तव्याबद्दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व सीटुच्या वतीने निषेध करण्यात आला.  सिडको खुटवडनगर परिसरातील  सिटुभवन जवळ निदर्शने आंदोलन करून राज्यपालांची ताबडतोब हकलपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली. १५ डिसेंबरपर्यंत कोश्यारींची हकालपट्टी न केल्यास दोनशे ठिकाणी निदर्शने, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट …

The post नाशिक : राज्यपाल कोश्यारी यांची हकालपट्टी करा; माकपची मागणी appeared first on पुढारी.

नाशिकमध्ये राज्यपालांसह मंत्रीही आदिवासी नृत्यावर थिरकले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विविध कार्यक्रमांमधील भाषण असो वा वक्तव्ये यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे अनेकदा चर्चेत राहिले आहेत, तर कधी त्यावरून वादविवादही निर्माण होत असतात. नाशिकमध्येदेखील ते चर्चेत राहिले खरे; मात्र वादग्रस्त विधानावरून नव्हे, तर आदिवासी नृत्यावर ठेका धरल्यामुळे. त्यांच्यासोबत आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित आणि विधान परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनीही ठेका धरला. आदिवासी …

The post नाशिकमध्ये राज्यपालांसह मंत्रीही आदिवासी नृत्यावर थिरकले appeared first on पुढारी.

नाशिक : राज्यपालांसह मंत्र्यांच्या उपस्थितीत आदिवासी सांस्कृतिक महोत्सव उद्यापासून रंगणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून देशभरातील आदिवासी समुदायांच्या कला संस्कृतीचे स्वातंत्र्यलढ्यातील तसेच राष्ट्राच्या निर्मितीतील आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचे स्मरणासाठी मंगळवारी (दि.15) जनजातीय गौरव दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने गोल्फ क्लब मैदानावर चार दिवसीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सव रंगणार आहे. या महोत्सवातून आदिवासींच्या रुढी, परंपरा, कला व संस्कृतीचे संवर्धन आणि …

The post नाशिक : राज्यपालांसह मंत्र्यांच्या उपस्थितीत आदिवासी सांस्कृतिक महोत्सव उद्यापासून रंगणार appeared first on पुढारी.

नाशिक : बहुउपयोगी बांबूची शेती फायदेशीर : राज्यपाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बांबूची शेती बहुउपयोगी असून, ती शेतकऱ्याला फायदेशीर ठरणारी असल्याने बांबू शेतीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी शासनासोबत जनतेनेही पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. पिंपरी : दिवसभरात आढळले कोरोनाचे 57 रुग्ण तालुक्यातील लाखलगाव येथील दाते बांबू नर्सरीला राज्यपाल कोश्यारी यांनी गुरुवारी (दि. १) भेट दिली. त्यावेळी ते …

The post नाशिक : बहुउपयोगी बांबूची शेती फायदेशीर : राज्यपाल appeared first on पुढारी.

नाशिकमध्ये आज अर्धा डझन मंत्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अर्धा डझन मंत्री पुढील तीन दिवस नाशिकच्या दौर्‍यावर येत आहेत. ना. फडणवीस हे मंगळवारी (दि.30) दौर्‍यावर येत आहेत. ऐन गणेशोत्सवात व्हीव्हीआयपींच्या दौर्‍याने शहर गजबजणार असल्याने यंत्रणा झाडून कामाला लागल्या आहेत. डोंगरे वसतिगृह येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय महानुभाव संमेलनाला उपस्थिती …

The post नाशिकमध्ये आज अर्धा डझन मंत्री appeared first on पुढारी.

नाशिकमध्ये आज अर्धा डझन मंत्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अर्धा डझन मंत्री पुढील तीन दिवस नाशिकच्या दौर्‍यावर येत आहेत. ना. फडणवीस हे मंगळवारी (दि.30) दौर्‍यावर येत आहेत. ऐन गणेशोत्सवात व्हीव्हीआयपींच्या दौर्‍याने शहर गजबजणार असल्याने यंत्रणा झाडून कामाला लागल्या आहेत. डोंगरे वसतिगृह येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय महानुभाव संमेलनाला उपस्थिती …

The post नाशिकमध्ये आज अर्धा डझन मंत्री appeared first on पुढारी.