404 Not Found


nginx
राज्य उत्पादन शुल्क – nashikinfo.in

Nashik News : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मद्य विक्रीस ‘लिमिट’

नाशिक, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य विक्रेत्यांना मद्य विक्रीस मर्यादा घालून दिली आहे. त्यानुसार देशी-विदेशी आणि बियर हे मर्यादित साठ्यातच विकावी लागणार आहे. या निर्णयामुळे शहरातील अनेक मद्य विक्री दुकाने सायंकाळीच बंद झाली. लोकसभा निवडणूकीत मतदारांना अनेक लोभ दाखवून आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून मद्याचे आमिष दाखवण्याची शक्यता असते. त्यामुळे राज्य …

नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, अवैध मद्य जप्त

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा राज्य उत्पादन शुल्क कळवण विभाग व दिंडोरी भरारी पथकाने संयुक्त कारवाई करत पिंपळगाव टोलनाका येथे अवैध मद्यासाठा घेऊन जाणारा आयशर जप्त केला आहे. यामध्ये ३१,४२,८४० रुपये किंमतीचा मुद्देमालासह वाहनचालकास अटक केली आहे. निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, कळवण विभाग यांना मिळालेल्या माहितीनुसार आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई. डॉ. विजय …

The post नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, अवैध मद्य जप्त appeared first on पुढारी.

नाशिक : आयशरमध्ये छुपा कप्पा, 28 लाखांचा अवैध मद्य साठा जप्त

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा रिकाम्या आयशरची केबिन चेक केली असता त्यात असलेल्या एका छुप्या कप्प्यातून सुमारे 28 लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्काच्या कळवण विभागाने ही दमदार कारवाई केली आहे. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कळवण विभाग यांनी (दि. 5) नाशिक कळवण रोडवरील अकराळे फाटा येथे आयशर गाडी क्रमांक एम …

The post नाशिक : आयशरमध्ये छुपा कप्पा, 28 लाखांचा अवैध मद्य साठा जप्त appeared first on पुढारी.

नाशिक : आर्वीत सव्वा कोटींचा मद्यसाठा जप्त

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा राज्य उत्पादन शुल्काच्या नाशिक विभागीय भरारी पथकाने महसूल बुडवून मद्य घेऊन चालेलेला कंटेनर ताब्यात घेतला आहे. पथकाने एक कोटी 23 लाख 37 हजार 920 रुपये किंमतीचे 15863 बॉक्स, पाच हजारांचा भ्रमणध्वनी, बावीस लाखाचे कंटेनर असा एक कोटी 45 लाख 38 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुणे : पत्नीलाच …

The post नाशिक : आर्वीत सव्वा कोटींचा मद्यसाठा जप्त appeared first on पुढारी.