नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार
नाशिक : पुढारी वृत्तसेवा मैत्रिणीला फिरावयास नेऊन तिला मद्य पाजून व लग्नाचे आमिष दाखवून एकाने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला. पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयित नीलेश दळवी (रा. ध्रुवनगर) याने जुलै २०२२ मध्ये घोटी येथील हॉटेल विवांत रिसोर्ट येथे नेत पीडितेला बळजबरीने दारू पाजली. तसेच लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला. त्यानंतर फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत …
The post नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार appeared first on पुढारी.
लग्नाचे आमिष दाखवून प्राध्यापिकेवर बलात्कार
जळगाव : अमळनेर येथे प्राध्यापक असलेल्या शिरूर तालुक्यातील प्राध्यापिकेचे दोन वर्षांपूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथील युवकाबरोबर प्रेम संबंध जुळले. या भेटीगाठीतून लग्नाचे आमिष देऊन वारंवार शारीरिक संबंध ठेवले. कुणालाही काही सांगू नको नाहीतर जीवे ठार मारेल अशी धमकी देऊन संशयित पसार झाला. या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी मिळालेल्या माहितीनुसार, …
The post लग्नाचे आमिष दाखवून प्राध्यापिकेवर बलात्कार appeared first on पुढारी.
नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार
नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा लग्नाचे आमिष दाखवून तसेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाने २४ वर्षीय युवतीवर वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली. याबाबत सातपूर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पीडित युवती मोहाडी (ता. दिंडोरी) येथे राहते. संशयित आरोपी तेजस धनंजय पाटील (२९, रा. शीरसाड, ता …
The post नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार appeared first on पुढारी.
नाशिक : लग्नाच्या आमिषाने महिलेला फसवणाऱ्या “लखोबा’ला सात वर्षे कारावास
नाशिक : पुढारी वृत्तसेवा लग्नाचे आमीष दाखवून महिलेस एक लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्यास न्यायालयाने सात वर्षे साधा कारावास व एक लाख २ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. यशवर्धन सुरेश देशमुख पाटील उर्फ स्वराज सुरेश देशमुख उर्फ सुमेश सुरेश पाेस्कर (३४, रा. ता. गुहागर, जि. रत्नागिरी) असे आरोपीचे नाव आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार, तिची …
The post नाशिक : लग्नाच्या आमिषाने महिलेला फसवणाऱ्या “लखोबा’ला सात वर्षे कारावास appeared first on पुढारी.
जळगाव : विवाहाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर बलात्कार, आरोपीस अटक
जळगाव : पुढारी वृत्तसेवा चोपडा तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीला पळवून नेत दोन महिने अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी तरुणीने चोपडा शहर पोलिसात तरुणाविरोधात तक्रार दिल्याने बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली. चोपडा तालुक्यातील एका गावातील 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीच्या तक्रारीनुसार, संशयीत आरोपी विलेश दारासिंग पावरा …
The post जळगाव : विवाहाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर बलात्कार, आरोपीस अटक appeared first on पुढारी.
नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीनवर अत्याचार
जळगाव : पुढारी वृत्तसेवा चोपडा येथे बहिणीकडे राहण्यासाठी आलेली मध्य प्रदेशातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेत तिच्यावर तीन दिवस शारीरिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत चोपडा शहर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Dinosaur Footprints : दुष्काळामुळे आटलेल्या नदीपात्रात आढळले डायनासोरच्या पायांचे ठसे याबाबत अधिक माहिती अशी की, मध्य …
The post नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीनवर अत्याचार appeared first on पुढारी.