Nashik bribe : शिक्षण विभागाच्या वरिष्ठ सहायकाला लाच प्रकरणी अटक
नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा जिल्हाभर लाचखोर अधिकाऱ्यांना पकडण्याच्या घटना सुरू असतानाच, शुक्रवारी (दि. 16) पुन्हा येथे पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वरिष्ठ सहायकाला दोन हजार रुपयांची लाच घेताना पकडले आहे. गेल्या दोन महिन्यांत येवल्यातील ही तिसरी घटना आहे. आकांक्षा पुरीने बिग बॉस ओटीटी 2 मध्ये केला मोठा खुलासा, म्हणाली… या घटनेत तक्रारदार उपशिक्षक असून, त्यांचे …
The post Nashik bribe : शिक्षण विभागाच्या वरिष्ठ सहायकाला लाच प्रकरणी अटक appeared first on पुढारी.
नाशिकमध्ये जीएसटी अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात
नाशिक : पुढारी ऑनलाइन नाशिकमध्ये आदिवासी विकास विभागातील अभियंत्याला 28 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्याचे प्रकरण ताजे असतानाच नाशिकमध्ये आता सीबीआयने देखील मोठी कारवाई केली आहे. सेंट्रल जीएसटीचे वरिष्ठ अधीक्षक चंद्रकांत चव्हाणके यांना लाच घेताना सेंट्रल सीबीआयने रंगेहाथ पकडले आहे. चव्हाणके हे जीएसटी कर विभागाचे अधीक्षक असून त्यांना नाशिकच्या सिडको कार्यालयातून अटक करण्यात आली आहे. …
The post नाशिकमध्ये जीएसटी अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात appeared first on पुढारी.