404 Not Found


nginx
लाचखोर – nashikinfo.in

नाशिक : दोन हजारांची लाच घेताना पोलीस हवालदार जेरबंद

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा तक्रारदार यांच्या विरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार न घेता तडजोड करुन पैसे काढून देण्यासाठी न्यायालय आवारात दोन हजार रुपयांची लाच घेताना पवारवाडी पोलीस ठाण्याचे हवालदार दिलीप निकम (५७, रा. साकोरा ता. नांदगाव) यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. तक्रारदार हे शेती खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत असून त्यांनी मित्र अल्ताफ यास …

नाशिक : सहायक पोलिस उपनिरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा येवला तालुका ग्रामीण पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या विजय नारायण शिंदे (51) या सहायक पोलीस उपनिरीक्षक , वर्ग 3, यास 3000 रुपये लाच स्वीकारत असताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणातील तक्रारदार यांच्या पत्नीने येवला तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या अदखलपात्र तक्रारीवरून कारवाई करण्यासाठी व तक्रारदार त्यांच्या विरुद्ध दाखल …

The post नाशिक : सहायक पोलिस उपनिरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात appeared first on पुढारी.

नाशिक : लाचखोरांवर कारवाईसाठी विभागांची चालढकल

नाशिक : गौरव अहिरे लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे लाचखाेरांवर कारवाई झाल्यानंतर निलंबन, बडतर्फी, मालमत्ता गोठवणे, मालमत्तेची माहिती देण्याची जबाबदारी संबंधित विभागांची असते. मात्र, विभागामार्फत लाचखोरांना पाठीशी घातले जात असल्याचे चित्र आहे. राज्यात १९१ लाचखोरांना निलंबित केलेले नसून १८ जणांना शिक्षा होऊनही बडतर्फ केलेले नाही. तर ९ प्रकरणांमध्ये लाचखोरांची मालमत्ता गोठवण्याची प्रक्रिया अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे …

The post नाशिक : लाचखोरांवर कारवाईसाठी विभागांची चालढकल appeared first on पुढारी.

जळगाव : लाचखोरीत पोलीस, महसूल आघाडीवर 

जळगाव : चेतन चौधरी शासकीय, निमशासकीय कार्यालयायांत कर्मचाऱ्यांना ‘लाच देणे आणि घेणे हा गुन्हा’ आहे असा फलक लावलेला सर्वच ठिकाणी दिसून येतो. मात्र, असे असले तरी त्याचा यंत्रणेवर कितपत परिणाम होतो हा संशोधनाचा विषय आहे. जळगाव जिल्ह्यात एसीबीने वर्षभरात केलेल्या २७ कारवायांमध्ये ३८ जणांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात पोलिस …

The post जळगाव : लाचखोरीत पोलीस, महसूल आघाडीवर  appeared first on पुढारी.

लाच, घबाड अन् नाशिक

नाशिक : कटाक्ष : नितीन रणशूर शासकीय कामे जलद गतीने होण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना अनेकदा नाईलाजास्तव किंवा चुकीचे कामे करण्यासाठी शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना लाच द्यावी लागते. लाचखोरी थांबवण्यासाठी तक्रार केल्यास एसीबीकडून सापळा रचून लाचखोरास पकडले जाते. गेल्या काही महिन्यांपासून नाशिकमध्ये एसीबीच्या कारवाईचा वेग वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी आदिवासी विकास विभागाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्याला २९ लाखांची …

The post लाच, घबाड अन् नाशिक appeared first on पुढारी.