404 Not Found


nginx
लासलगाव कांदा बाजारपेठ – nashikinfo.in

Nashik Onion News : दोन दिवसांत ५० कोटींची उलाढाल ठप्प

लासलगाव / नाशिक : पुढारी वृत्तसेवा कांद्याच्या प्रश्नावरून विविध व्यापारी, शेतकरी संघटना यांनी सोमवार (दि. २१) पासून सुरू केलेल्या आंदोलनाचा फटका जिल्ह्यातील उलाढालीला बसला आहे. १६ बाजार समित्यांमधील व्यवहार थंडावल्याने तब्बल ५० कोटींची उलाढाल ठप्प झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. कांद्याचे लिलाव सुरळीत करावे अन्यथा परवाने निलंबित करण्याचा इशारा उपनिबंधकांनी दिला असला, तरी १९ ऑगस्टपर्यंत निर्यात …

The post Nashik Onion News : दोन दिवसांत ५० कोटींची उलाढाल ठप्प appeared first on पुढारी.

Onion news : आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ पडली ओस

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा केंद्राने लादलेल्या 40 टक्के निधी शुल्कासंदर्भात नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह बाजार समित्यांनी जोपर्यंत हा निर्णय मागे घेतला जात नाही, तोपर्यंत कांद्याचे लिलाव सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकट्या लासलगाव बाजार समितीचे फक्त कांद्याचे पाच कोटींचे व्यवहार ठप्प झाले आहेत. जिल्ह्यातील 15 बाजार समित्यांमध्ये सोमवार (दि. 21) पासून बेमुदत …

The post Onion news : आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ पडली ओस appeared first on पुढारी.

नाशिक : चारशेच्या फेऱ्यात अडकला कांदा

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा राज्यासह देशांतर्गत पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, राजस्थान तसेच गुजरातमध्ये गेल्या वर्षापेक्षा लाल कांद्याचे बंपर उत्पादन झाल्याने कांदादरात घसरण झाली आहे. आज येथील बाजार समितीत लाल कांद्याला किमान चारशे, सरासरी सातशे, तर कमाल अकराशे रुपयांचा भाव मिळाला. यंदा चारशेच्या फेऱ्यात कांदा अडकला आहे. गेल्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यापेक्षा यंदा तीनलाख क्विंटलने आवक …

The post नाशिक : चारशेच्या फेऱ्यात अडकला कांदा appeared first on पुढारी.

नाशिक : ट्रॉली उलटून ३० क्विंटल कांदा खड्ड्यात

नाशिक (लासलगाव): पुढारी वृत्तसेवा लासलगावजवळील पिंपळगावहून बाजार समितीत ट्रॅक्टरमधून कांदा विक्रीसाठी घेऊन येत असताना रस्त्याच्या खराब साइडपट्ट्यांमुळे ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने तब्बल 30 क्विंटल कांदा रस्त्याच्या कडेला असलेल्या डबक्यामध्ये भिजल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले. ठेकेदाराच्या हलगर्जीपणाने शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. सातारा : पालिकेची गणेशोत्सवासाठी सहा पथके लासलगाव-कोटमगाव रस्त्याच्या साइडपट्टया व्यवस्थित भरलेल्या नाही. शेतकरी संतोष घोडे हे …

The post नाशिक : ट्रॉली उलटून ३० क्विंटल कांदा खड्ड्यात appeared first on पुढारी.