बंद वसाका कारखान्यात वसलय बिबट्याचे कुटुंब, कितीतरी पाळीव प्राण्यांचा फडशा
देवळा ; पुढारी वृत्तसेवा- बंद अवस्थेत असलेल्या वसाका कारखान्यात एक नर आणि मादी त्यांचे दोन बछडे असा परिवार असलेल्या बिबट्यांच्या कुटुंबाचा मुक्त संचार वाढला आहे. यामुळे वसाका कार्यस्थळाच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने याची तात्काळ दखल घेऊन ह्या बिबट्यांच्या बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे. (Nashik Leopard News) वसाकाच्या …
The post बंद वसाका कारखान्यात वसलय बिबट्याचे कुटुंब, कितीतरी पाळीव प्राण्यांचा फडशा appeared first on पुढारी.
नाशिक : वसाका कारखान्यावर आयकरचा छापा
नाशिक (लोहोणेर) : पुढारी वृत्तसेवा देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील वसंतराव दादा पाटील साखर कारखान्यावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. पंढरपूर येथील उद्योजक अभिजीत पाटील यांच्या डी. व्ही. पी ग्रुपच्या माध्यमातून धाराशिव समूहाने सुमारे २५ वर्षासाठी हा कारखाना भाडेतत्त्वावर घेतला आहे. नगर : 660 हेक्टर शेतपिकांचे नुकसान, 19763 शेतकर्यांना फटका मिळालेल्या माहितीनुसार, देवळा तालुक्यातील वसंतदादा पाटील …
The post नाशिक : वसाका कारखान्यावर आयकरचा छापा appeared first on पुढारी.