नाशिक महानगरपालिका करवसुली विभागातर्फे १ फेब्रुवारीपासून जप्ती मोहीम
नाशिक : पुढारी वृत्तसेवा घरपट्टी-पाणीपट्टीच्या थकबाकीचा डोंगर ६०७ कोटींवर पोहोचल्यानंतर मराठा समाजाच्या मागासलेपणाबाबत गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या सर्वेक्षणासाठी करण्यात आलेली कर विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती महापालिकेच्या करवसुलीवर परिणाम करणारी ठरली आहे. यामुळे निर्माण झालेली आर्थिक कोंडी फोडण्यासाठी सर्वेक्षण संपताच येत्या १ फेब्रुवारीपासून बड्या थकबाकीदारांविरोधात जप्ती मोहीम सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात १०० …
The post नाशिक महानगरपालिका करवसुली विभागातर्फे १ फेब्रुवारीपासून जप्ती मोहीम appeared first on पुढारी.
Continue Reading
नाशिक महानगरपालिका करवसुली विभागातर्फे १ फेब्रुवारीपासून जप्ती मोहीम