404 Not Found


nginx
वासोळ – nashikinfo.in

नाशिक : अबब… बाजरीला तब्बल ‘इतक्या’ फुटांचा कणीस, वासोळच्या शेतकर्‍याचा प्रयोग चर्चेत

नाशिक, लोहोणेर : पुढारी वृत्तसेवा बाजरी तसे पारंपरिक पीक सर्वांनीच अनुभवले. पण आजवर आपण साधारण फूटभर लांब कणीस पाहिले असेल, मात्र देवळा तालुक्यातील वासोळच्या शेतकर्‍याने पेरलेल्या बाजरीला तब्बल तीन फुटांहून अधिक लांबीचे कणीस लागल्याने ही आश्चर्यकारक बाब परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. शेतकरीवर्ग पारंपरिक पिकांकडे पाठ फिरवून नगदी पिकांकडे वळला असताना, आता पारंपरिक पिकांतही नवनवीन …

The post नाशिक : अबब… बाजरीला तब्बल ‘इतक्या’ फुटांचा कणीस, वासोळच्या शेतकर्‍याचा प्रयोग चर्चेत appeared first on पुढारी.

नाशिक : वासोळ येथे पूर्ववैमनस्यातून कांदा चाळीला आग

देवळा; पुढारी वृत्तसेवा : वासोळ (ता. देवळा) येथे मागील भांडणाचा राग धरून कांदा चाळीला शुक्रवारी (दि. २६) रात्री १२ च्या सुमारास आग लावल्याने एकच खळबळ उडाली. यात सुमारे ४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भूषण देविदास आहिरे (रा. वासोळ, ता. देवळा) यांच्या …

The post नाशिक : वासोळ येथे पूर्ववैमनस्यातून कांदा चाळीला आग appeared first on पुढारी.