राजकीय पक्षांचे शक्तिप्रदर्शन : जिल्हाधिकारी कार्यालयाला पोलिसांची तटबंदी
नाशिक : पुढारी वृत्तसेवा लाेकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज करण्यासाठी गुरुवार (दि.२६) पासून सुरुवात होत आहे. अर्ज भरणे, माघारीची प्रक्रिया व प्रचार यामुळे निवडणुकीत रंगत येणार आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालयात यावे लागणार असल्याने पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. कार्यालयास बॅरिकेडिंगसोबत पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येत आहे. लाेकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयाेगाने …
श्रीराम, गरुड रथयात्राेत्सवामुळे वाहतुक मार्गात बदल
नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून ओळखली जाणारी श्रीराम व गरुड रथयात्रा शुक्रवारी (दि.१९) निघणार आहे. यास २४७ वर्षांची परंपरा असून, १७७२ पासून हा रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. परंपरेनुसार सुशोभित रामरथ गुरुवारी (दि.१८) सायंकाळी काळाराम मंदिरापर्यंत दाखल झाला. शुक्रवारी मंदिराच्या पूर्व दरवाजापासून दुपारी मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. गरुडरथ मार्गक्रमण करून आल्यावर …
रंगपंचमीनिमित्त वाहतूक मार्गात बदल; शॉवर डान्सचे आयाेजन
नाशिक : पुढारी वृत्तसेवा रंगपंचमीनिमित्त शहरातील जुने नाशिक व पंचवटी परिसरात पारंपारिक रहाड उत्सव होत असतो. तसेच अनेक ठिकाणी शॉवर डान्सचे आयाेजन केले आहे. त्यामुळे शहरातील जुने नाशिक व पंचवटी परिसरातील वाहतूक मार्गात काही प्रमाणात बदल केले आहेत. शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपआयुक्त चंद्रकांत खांडवी यांनी यासंदर्भात अधिसुचना काढल्या आहेत. रंगपंचमीत पेशवेकालीन रहाड उत्सवाचे आयोजन …
The post रंगपंचमीनिमित्त वाहतूक मार्गात बदल; शॉवर डान्सचे आयाेजन appeared first on पुढारी.
वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेमुळे बिबट्या जागेवर मृत झाला
नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुंबई-आग्रा महामार्गावर कोकणगावजवळ शनिवारी (दि. १६ ) रात्री साडेदहाच्या सुमारात वाहनाच्या धडकेने नर बिबट्याचा मृत्यू झाला. वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेमुळे बिबट्याचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन पोटाच्या जागेला गंभीर दुखापत झाल्याने बिबट्या जागेवरच मृत झाला. महामार्गावर पेरूच्या बागेसमोर वाहनाने धडक दिल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. याबाबत माहिती मिळताच वन्यजीवरक्षक पिंटू …
The post वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेमुळे बिबट्या जागेवर मृत झाला appeared first on पुढारी.
वाहतूक शाखा हतबल : वाहनतळ, झेब्रा पट्टे, अतिक्रमणाच्या कामांना लागला ब्रेक
नाशिक : पुढारी वृत्तसेवा तीन आठवड्यांपासून नाशिक महानगरपालिकेतील आयुक्तपद रिक्त असल्याने प्रशासकीय कामांचा वेग थंडावल्याचे बोलले जाते. त्याचा फटका शहर वाहतूक शाखेसही बसला आहे. मनपा आयुक्तांअभावी शहरातील वाहनतळ, झेब्रा पट्टे, अतिक्रमणाची ठिकाणे आदी कामे खोळंबली आहेत. त्यामुळे पोलिसांनाही बेशिस्त चालकांवर कारवाई करण्यात अडचणी येत असून, त्याचा फटका वाहतुकीस बसत आहे. ठोस निर्णय होत नसल्याने शहरातील …
The post वाहतूक शाखा हतबल : वाहनतळ, झेब्रा पट्टे, अतिक्रमणाच्या कामांना लागला ब्रेक appeared first on पुढारी.
दै. पुढारी इम्पॅक्ट : नगरसूल आठवडे बाजार पर्यायी जागेत; घेतला मोकळा श्वास
नाशिक (नगरसूल) : भाऊलाल कुडके येथील येवला – नांदगाव राज्य मार्ग क्रमांक 25 वरील वळणावर भरणार्या आठवडे बाजारामुळे होणार्या वाहतूक कोंडीसह बाजारकरूंच्या जीविताला निर्माण होणार्या धोक्याबाबत दै. ‘पुढारी’मध्ये वृत्त प्रकाशित होताच हा बाजार पर्यायी जागेत स्थलांतरित झाला आहे. त्यामुळे या रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे. येथे मोठ्या प्रमाणात बाजार भरत …
The post दै. पुढारी इम्पॅक्ट : नगरसूल आठवडे बाजार पर्यायी जागेत; घेतला मोकळा श्वास appeared first on पुढारी.
दै. पुढारी इम्पॅक्ट : नगरसूल आठवडे बाजार पर्यायी जागेत; घेतला मोकळा श्वास
नाशिक (नगरसूल) : भाऊलाल कुडके येथील येवला – नांदगाव राज्य मार्ग क्रमांक 25 वरील वळणावर भरणार्या आठवडे बाजारामुळे होणार्या वाहतूक कोंडीसह बाजारकरूंच्या जीविताला निर्माण होणार्या धोक्याबाबत दै. ‘पुढारी’मध्ये वृत्त प्रकाशित होताच हा बाजार पर्यायी जागेत स्थलांतरित झाला आहे. त्यामुळे या रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे. येथे मोठ्या प्रमाणात बाजार भरत …
The post दै. पुढारी इम्पॅक्ट : नगरसूल आठवडे बाजार पर्यायी जागेत; घेतला मोकळा श्वास appeared first on पुढारी.
काळाराम मंदिर परिसरातील रस्ते रामनवमीला वाहतुकीसाठी बंद
नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा रामनवमीच्या निमित्ताने श्रीराम जन्मोत्सव साजरा होत असल्याने काळाराम मंदिर परिसरातील रस्ते ३० मार्चला सकाळी ७ ते रात्री १० या वेळेत सर्व प्रकारच्या वाहनांकरिता बंद करण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाच्या पोलिस उपआयुक्तांकडून कळविण्यात आले आहे. रामनवमीला काळाराम मंदिर संस्थानच्या वतीने श्रीराम जन्मोत्सव सोहळा व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनिमित्त या परिसरात भाविकांची गर्दी …
The post काळाराम मंदिर परिसरातील रस्ते रामनवमीला वाहतुकीसाठी बंद appeared first on पुढारी.
नाशिक : नेहरू उद्यानाला हातगाड्यांचा विळखा
नाशिक : पुढारी वृत्तसेवा बालगोपाळांसह ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात अर्थात, शालिमार परिसरात महापालिकेने लाखो रुपये खर्च करून पंडित नेहरू उद्यानाची निर्मिती केली आहे. मात्र, उद्यानाला चायनीजसह इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या हातगाड्यांचा विळखा पडला आहे. उद्यानाच्या प्रवेशद्वारासह संरक्षण भिंतीलगत राजरोसपणे टेबल-खुर्च्या मांडून अतिक्रमण करत व्यवसाय केला जात आहे. त्यामुळे उद्यानात येणार्या आबालवृद्धांना अडचणींचा सामना करावा …
The post नाशिक : नेहरू उद्यानाला हातगाड्यांचा विळखा appeared first on पुढारी.
नाशिक : शहराच्या प्रवेशद्वाराचा श्वास होईना मोकळा, प्रशासन सपशेल अपयशी
नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहराचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या द्वारका चौकातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसागणिक जटील होत असल्याने येथून वाहतूक करताना वाहनधारकांना अक्षरश: कसरत करावी लागत आहे. वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यास प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याने, हा चौक केव्हा मोकळा श्वास घेणार, असा प्रश्न नाशिककरांना सतावत आहे. सारडा सर्कल, मुंबई नाका, नाशिकरोड, पंचवटी तसेच आडगाव या सर्वच …
The post नाशिक : शहराच्या प्रवेशद्वाराचा श्वास होईना मोकळा, प्रशासन सपशेल अपयशी appeared first on पुढारी.